Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लुला दा सिल्वा यांना विष देण्याचे षड्यंत्र’; ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्यावर मोठे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2025 | 03:22 PM
Serious allegations against former Brazilian president, know the details here

Serious allegations against former Brazilian president, know the details here

Follow Us
Follow Us:

ब्राझिलिया: ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्यावर मोठे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर सत्तापालटाचा कटात सहभागी असल्याचा गंभीर आरोप असून देशाचे अभियोक्ता पाउलो गोनेट यांनी 2022 च्या निवडणुकीतील पराभवानंतर सत्ता कायम ठेवण्यासाठी हा कट रचला असल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कटात सध्याचे अध्यक्ष लुइझ इनासियो लूला दा सिल्वा यांना विष देऊन मारण्याची व सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एलेक्झांद्रे डि मोरेस यांची हत्या करण्याची योजना असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गंभीर; व्हॅटिकन सिटीने दिली मोठी अपडेट, दोन्ही फुफ्फुसे…

बोल्सोनारोविरुद्ध २७२ पानांचे आरोपपत्र

अभियोजन पक्षाने हा दावा केला असून त्यांच्या, या कटाला “ग्रीन अँड येलो डॅगर” असे नाव देण्यात आले होते. हा कट राष्ट्रपती भवनात आखण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. 272 पानांच्या आरोपपत्रात पाउलो गोनेट यांनी नमूद केले की, या योजनेबद्दल बोल्सोनारो यांना माहिती होती व त्यांनी त्यास मंजुरी दिली होती.

यापूर्वी, नोव्हेंबर 2022 मध्ये ब्राझीलच्या संघीय पोलिसांनी या कटाबाबत 884 पानांची रिपोर्ट तयार केली होती. या रिपोर्टनुसार, बोल्सोनारो व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल संशय निर्माण करण्याचा, वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा व राजधानीत दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला होता.

सर्वोच्च न्यायालयाचा चौकशीचा आदेश

सध्या ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने या आरोपांची तपासणी सुरु असल्याचे म्हटले आहे. आरोप कोर्टाने ग्राह्य धरल्यास बोल्सोनारो यांच्यावर न्यायालयीन खटला चालवण्यात येऊ शकतो. मात्र, बोल्सोनारो यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की,  “मला या आरोपांची अजिबात चिंता नाही.” तसेच त्यांनी सत्तापलटाच्या कोणत्याही आदेशाबद्दल माहिती नसल्याचा दावाही केला आहे.

बोल्सोनारोंसोबत 33 सहयोगींवर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, बोल्सोनारो यांच्यासह आणखी 33 सहयोगींवर आरोप करण्यात आले आहे. या आरोपांमध्ये सत्तापलटाचा कट रचणे, हिंसक गुन्हेगारी संघटनेत सहभागी होणे, लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करणे व सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यांचा समावेश आहे.

या कटात बोल्सोनारो यांचे माजी उपाध्यक्ष जनरल ब्रागा नेटो यांचाही समावेश असल्याचे अभियोजन पक्षाने सांगितले आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे की या सर्वांवर खटला चालवला जाईल की नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानात जातीय वाद टोकाला! ‘या’ कारणामुळे सात पंजाबींची गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या

Web Title: Serious allegations against the brazilian president know the details here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Brazil
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.