Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इटलीत धक्कादायक प्रकार, बागेत पुरले 2 बाळांचे मृतहेद; 22 वर्षाच्या बेबीसिटरवर गंभीर आरोप

इटलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 22 वर्षाच्या एका बेबीसिटरला अटक करण्यात आली आहे. अटकेचे कारण तिने बागेत दोन नवजात बालकांचा मृतदेह पुरल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 18, 2024 | 06:01 PM
इटलीत धक्कादायक प्रकार, बागेत पुरले 2 बाळांचे मृतहेद; 22 वर्षाच्या बेबीसिटरवर गंभीर आरोप

इटलीत धक्कादायक प्रकार, बागेत पुरले 2 बाळांचे मृतहेद; 22 वर्षाच्या बेबीसिटरवर गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

रोम: इटलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 22 वर्षाच्या एका बेबीसिटरला अटक करण्यात आली आहे. अटकेचे कारण तिने बागेत दोन नवजात बालकांचा मृतदेह पुरल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बागेत दोन नवजात बालकांचे मृतदेह  पुरलेले आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, इटलीतील ट्रॅव्हर्सटोलो येथील व्हिलामध्ये घडलेल्या या भीषण घटनेनंतर सगळेच हैराण झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय बेबीसिटर चियारा पेट्रोलिनीला अटक केली आहे.

कुत्र्याला सापडला मृतदेह

विशेष बाब म्हणजे त्यावेळी ही बेबीसिटर तिच्या पालकांसोबत न्यूयॉर्कमध्ये सुट्टी घालवत होती. त्या वेळी, पेट्रोलिनीच्या आजीच्या कुत्र्याला हे दोन मुलांचे मृतदेह सापडले अशी माहिती समोर आली आहे. मृतदेह सापडल्यानंतर त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली. ज्यातून एका मुलाची आई पेट्रोलिनी असल्याचे उघड झाले. पेट्रोलिनीवर खून आणि मृतदेह लपविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याची माहिती इटलीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलिनीने 7 ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. यानंतर तिने मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. नंतर मृतदेह बागेत पुरून दोन दिवसांनंतर ती न्यूयॉर्कमध्ये कुटुंबासह सुट्टीसाठी घरातून पळून गेली. दुसऱ्या अपत्याची आई कोण आहे, याचा तपास सुरू आहे. वर्षभरापूर्वीच नवजात बालकांचा जन्म झाला होता.

पेट्रोलिनी इटलीतील एका विद्यालयात लॉ चे शिक्षण घेत आहे. सहसा ती घरीच असते. ती कॉलेज करत असताना पार्ट टाईम जॉब म्हणून बेबीसिटरचे देखील काम करते. ती स्थानिक चर्चमध्ये देखील मदत करते. पेट्रोलनीने गुगलवर ‘हाऊ टू ॲबॉर्ट’ सर्च केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पेट्रोलिनीच्या माजी प्रियकराने दावा केला आहे की ती गर्भवती असल्याची त्याला माहिती नव्हती. या घटनेने पोलिसही हैराण झाले आहेत.

Web Title: Shocking incident in italy 2 babies buried in garden 22 year old babysitter charged with felony nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 05:59 PM

Topics:  

  • crime news
  • Italy

संबंधित बातम्या

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
1

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
2

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
3

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
4

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.