Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉस एंजेलिसमध्ये 10 जणांवर गोळ्या झाडणाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली, पोलीसांनी घेरल्यानंतर गाडीमध्येच स्वत:ला संपवल!

लॉस एंजेलिसमधील मॉन्टेरी पार्कमध्ये ही घटना घडली. मॉन्टेरी पार्कमध्ये सुमारे 60,000 लोक राहतात आणि त्यापैकी बहुतेक आशियाई वंशाचे आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 23, 2023 | 09:37 AM
लॉस एंजेलिसमध्ये 10 जणांवर गोळ्या झाडणाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली, पोलीसांनी घेरल्यानंतर गाडीमध्येच स्वत:ला संपवल!
Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेतील कॅलिफोर्निया (california) राज्यातील लॉस एंजेलिस( Los Angeles)  शहरात झालेल्या हत्याकांडातील (firing) संशयित आरोपीने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी घेरल्यानंतर आरोपीने व्हॅनमध्ये स्वतःवर गोळी झाडली, त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी संशयिताला शोधून काढले आणि त्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा ही घटना घडली. पोलिसांनी त्याच्या व्हॅनला घेरले, परंतु पोलिसांनी त्याला पकडण्याआधीच त्याने व्हॅनमध्ये स्वतःवर गोळी झाडली.

[read_also content=”रीलच्या वेडापायी तरुणीला बसला 17 हजारांचा फटका, भररस्त्यात रिल बनवणारीला वाहतूक पोलिसांनी घडवली अद्दल! https://www.navarashtra.com/latest-news/a-girl-fined-for-doing-reel-on-road-at-gaziabad-nrps-363732.html”]

या गोळीबारात आणखी संशयित नसल्याचे लॉस एंजेलिस पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, या घटनेमागचे कारण अद्याप समजू शकलेले नसून, पोलीस तपास करत आहेत. 

डान्स क्लबमध्ये केला बेछुट गोळीबर

आरोपीने काही दिवसापुर्वी लॉस एंजेलिसमधील एका डान्स क्लबमध्ये बेछुट गोळीबार केला होता. ज्यात 10 लोक ठार झाले आणि 10 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉस एंजेलिसमधील मॉन्टेरी पार्कमध्ये ही घटना घडली होती.  मॉन्टेरी पार्कमध्ये सुमारे 60,000 लोक राहतात आणि त्यापैकी बहुतेक आशियाई वंशाचे आहेत. चंद्र नववर्ष उत्सवानिमित्त ही घटना घडली. चंद्र नववर्ष हा चीनचा मुख्य सण आहे आणि दोन दिवस चालणारा हा उत्सव शनिवारीच सुरू झाला आहे. या उत्सवानिमित्त संशयित आरोपींनी डान्स क्लबमध्ये गोळीबार करून 10 जणांची हत्या केली. विशेष म्हणजे या महिन्यात अमेरिकेत गोळीबाराची ही पाचवी घटना आहे.

यापुर्वीही झाली गोळीबाराची घटना

यापुर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. टेक्सासमधील उवाल्डे भागात शाळेत झालेल्या गोळीबारानंतरची ही सर्वात मोठी घटना असल्याच मानलं जात आहे. उवाल्डे घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला. तर, याआधी नुकतच कोलोरॅडो राज्यातील स्प्रिंग नाईट क्लबमध्ये गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Shooter in los angeles a who kills 10 people shoots himself before police will catch him nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2023 | 09:22 AM

Topics:  

  • America Firing News
  • Los Angeles

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.