America Firing : अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. नुकतेच अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनात एका रेस्टॉरंटमध्ये हल्ला करण्यात आला आहे.
US Firing : अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे यावेळी घरगुती वादातून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटाना अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियात घडली आहे.
America School Firing : अमेरिकेच्या डेन्व्हर शहरात एका शाळेत अदांधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच गेल्या काही महिन्यात अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत.
Minneapolis school shooting : गोळीबारातील बंदुकीवर यहूदीविरोधी, ट्रम्पविरोधी आणि इतर चिथावणीखोर संदेश लिहिलेले होते. घटनेपूर्वी, त्याने सोशल मीडियावर शस्त्रे आणि चिथावणीखोर संदेश दाखवणारे व्हिडिओ देखील पोस्ट केले होते.
US School Shooting: बुधवारी ( दि. 27 ऑगस्ट 2025 ) सकाळी अमेरिकेतील मिनियापोलिस येथील कॅथोलिक शाळेत झालेल्या गोळीबारात हल्लेखोरही ठार झाला. ही घटना प्रार्थना सभेदरम्यान घडली.
America firing : अमेरिकेत पुन्हा एकदा रक्तपात घडला आहे. अमेरिकेच्या दक्षिण व्हर्जिनियामध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेने अमेरिका हादरले आहे.
अमेरिकेत पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली आहे. अमेरिकेच्या फिलाडेल्फियात सार्वजनिक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. सध्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार करण्यात आला आहे. यात एक महिला खासदार आणि त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. घरात घुसून गोळ्या घालण्यात आल्या असून संपूर्ण अमेरिकेत खळबळ…
Los Angeles college shooting : कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस शहराच्या इंगलवुड परिसरात असलेल्या स्पार्टन कॉलेज ऑफ एरोनॉटिक्स अँड टेक्नॉलॉजी च्या कॅम्पसमध्ये सोमवारी दुपारी गोळीबारात दोन महिला गंभीर जखमी झाल्या.
अमेरिकेच्या फ्लोरिडामधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. एका व्यक्तीने संशयाच्या आधारावर दोन व्यक्तींवर गोळीबार केला. त्याला वाटले की, ते पॅलेस्टिनी आहेत, मात्र, त्याने प्रत्यक्षात इस्त्रायली नागरिकांवर गोळ्या झाडल्या.
अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करणाऱ्या गर्दीत ट्रक घुसवत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यात १२ जण ठार झाले असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत.
America Supermarket Shooting: अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये गोळीबाराचे प्रकरण अद्याप थांबताना दिसत नाहीये. आता अगदी नवीन प्रकरण आर्कान्सा राज्यात घडले आहे. येथील फोर्डिस शहरातील एका किराणा दुकानात झालेल्या गोळीबारात दोघांना आपला जीव…
टेक्सासमधील एका शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार झाला, ज्यामध्ये नऊ जण ठार तर सात जखमी झाले. पोलिसांनी हल्लेखोराला ठार केले. अॅलन पोलिस विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवर लोकांना गोळीबाराच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला…