लॉस एंजेलिसमधील एका रिफायनरीला भीषण आग लागली. आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ही आग पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. पहा व्हायरल व्हिडिओ
डेल्टा एअरलाईन्सच्या बोईंग विमानाचा पुन्हा एकदा मोठा अपघात टळला आहे. लॉस एंजलिसमध्ये ही दुर्घटना घडली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने प्रवशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Los Angeles Accident : अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. एका कारने लोकांच्या गर्दीवर हल्ला केला असून यामध्ये १० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.
US National Guard LA deployment : अमेरिकेतील लॉस एंजेलिससह अनेक राज्यांमध्ये सध्या जोरदार निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांमध्ये हिंसाचार, जाळपोळ, घोषणाबाजी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.
अमेरिकेच्या लॉस एंजलिसमधील स्थलांतरितांविरोधात निदर्शने सुरु आहेत. परंतु परिस्थिती अजून नियंत्रणाबाहेर गेली आहे. यामुळे ट्रम्प ट्रम्प यांनी सैनिकांच्या संख्येत वाढ केली आहे.
अमेरिकेत सध्या ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात तीव्र निदर्शने सुरु आहेत. दरम्यान लॉस एंजलिसमधील आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे. याच वेळी माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Protest In Los Angeles: लॉस एंजलिसमधील परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. अनेत गाड्या जाळल्या आहेत. याआंदोलनामुळे केंद्र आणि राज्यांमध्ये वाद सुरु झाला आहे.
Los Angeles college shooting : कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस शहराच्या इंगलवुड परिसरात असलेल्या स्पार्टन कॉलेज ऑफ एरोनॉटिक्स अँड टेक्नॉलॉजी च्या कॅम्पसमध्ये सोमवारी दुपारी गोळीबारात दोन महिला गंभीर जखमी झाल्या.
सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस सुमारे 124 किलोमीटर अंतरावर असलेल्या मॉस लँडिंग पॉवर प्लांटची मालकी टेक्सास कंपनी विस्ट्रा एनर्जीच्या मालकीची आहे आणि त्यात हजारो लिथियम बॅटरी आहेत.
लॉस एंजेलिसच्या वणव्यांमुळे हॉलिवूड पुरस्कार सोहळ्या रद्द करण्यात येणार आहे. ज्यामुळे क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्स आणि प्रोड्यूसर्स गिल्ड अवॉर्ड्स नामांकनासारख्या कार्यक्रमांवर लक्षणीय परिणाम झाला आहे.
Los Angeles Wildfire: लॉस एंजेलिसमधील आगीत संपूर्ण शहर जळून खाक झालंय. माहितीनुसार आतापर्यंत या आगीने 13 हजार घर गिळली आहेत मात्र तरीही एक घराचे ही आग काहीही वाईट करू शकली…
लॉस एंजेलिसमधील आगीत अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता जळून खाक झाली. हे खूप मोठे नुकसान आहे. जेव्हा जंगलातील आग पसरते तेव्हा ती खूप दूरवर पसरते. मोठे नुकसान झाले आहे.
Los Angeles Wildfire: लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीने विक्राळ रुप धारण केले आहे. या भीषण आगीमुळे 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे 150,000 हून अधिक लोकांना आपले घर…
लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया आगीत जळत आहे. 10 हजारांहून अधिक घरे जळून खाक झाली आहेत. अकरा जणांचा दु:खद मृत्यू झाला आहे, पण आगीमुळे झालेल्या विध्वंसाची अमेरिकेत खिल्ली उडवली जात आहे.
संदेशात लिहिले होते, "हा लॉस एंजेलिस काउंटी अग्निशमन विभागाचा आणीबाणीचा संदेश आहे. तुमच्या क्षेत्रासाठी निर्वासन इशारा जारी करण्यात आला आहे." आगीच्या धोक्यापासून दूर असलेल्या भागांचाही या संदेशात समावेश होता.
एलए काउंटीमधील सुमारे दोन लाख लोकांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेकजण घरातील सामान घेऊन पळून जात आहेत तर काहीजण घरातील सामान सोडून पळून जात आहेत.
Los Angeles fire: कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीची तीव्रता सॅटेलाइट इमेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते. दरम्यान, लॉस एंजेलिसच्या पॅसिफिक पॅलिसेड्स भागात राहणारे रिअल इस्टेट व्यावसायिक कीथ वासरमन यांनी त्यांचे घर वाचवण्यासाठी ट्विटरवर…
शुक्रवारी (दि. 10 जानेवारी 2025) सकाळी ब्रॉन्क्स अपार्टमेंट इमारतीत भीषण आग लागली. या अपार्टमेंटमध्ये भाडेकरूंच्या तक्रारींचा मोठा इतिहास आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत आगीने हाहाकार माजवला आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील प्रमुख शहर लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या आग निवासी भागात पसरली असून अनेक घरे जळून खाक झाली आहेत. त्यामुध्ये हॉलिवूड स्टार, उद्योगपतींच्या घरासह हजारो घरे जळून खाक झाली आहेत.