Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत गोळीबाराच सत्र थांबेना; टेक्सास शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, नऊ जणांचा मृत्यू, हल्लेखोर ठार

टेक्सासमधील एका शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार झाला, ज्यामध्ये नऊ जण ठार तर सात जखमी झाले. पोलिसांनी हल्लेखोराला ठार केले. अॅलन पोलिस विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवर लोकांना गोळीबाराच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लोक एका शॉपिंग मॉलसमोरील पार्किंगमधून पळताना दिसत आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 07, 2023 | 08:53 AM
अमेरिकेत गोळीबाराच सत्र थांबेना; टेक्सास शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, नऊ जणांचा मृत्यू, हल्लेखोर ठार
Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेत गोळीबाराच्या (America Firing News) घटना काही केल्या थांबताना दिसून येत नाही आहे. वारंवांर येथे गोळीबाराच्या घटना घडत असतात. आता टेक्सासमधील अॅलन येथील अॅलन प्रीमियम आउटलेट्स मॉलमध्ये अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर गोळीबार करणारा हल्लोखोरही ठार झाल्याची माहिती आहे.

[read_also content=”खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाडची पाकिस्तानात हत्या! सोसायटीमध्ये घुसून हल्लेखोरांनी केला गोळीबार https://www.navarashtra.com/world/khalistani-terrorist-paramjit-singh-panjwad-killed-in-pakistan-the-assailants-entered-the-society-and-opened-fire-nrps-395634.html”]

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅलन प्रीमियम आउटलेट्स डॅलसच्या उत्तरेकडील एक आउटडोअर मॉल आहे. न्यू यॉर्क टाईम्सने ब्रेसन जोन्स या प्रत्यक्षदर्शीनी सांगितल की, तो स्टोरटच्या आउटलेट स्टोअरमध्ये काम करण्यासाठी पोहोचला होता मात्र, कारमधून उतरताना त्याला 20 हून अधिक राऊंड गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर त्याला लोक दुकानातून बाहेर पळताना दिसले. तो पुढे म्हणाले की, एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या कारकडे धावत आला आणि त्याला दरवाजे उघडण्यास सांगितले आणि त्यानंतर ते दोघेही तेथून पळून गेले.

या घटनेनंतर परिसारात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून लोकांना गोळीबाराच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. शेरीफच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की अद्याप मॉलमध्ये काही पीडित आहेत. मात्र, त्यांच्या स्थितीबद्दल माहीती होऊ शकलेलं नाही.

हल्लेखोर एकटाच होता

शहराचे पोलिस प्रमुख ब्रायन हार्वे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हल्लेखोर बंदूकधारी एकटाच होता, त्याने अचानक गोळीबार सुरू केला. मात्र, नंतर पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला गोळ्या घालून ठार केले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांनी पहारा देत हात वर करून लोक मॉलमधून बाहेर पडताना दिसले.

Web Title: Shooting at texas shopping mall in america 9 dead attacker killed nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2023 | 08:43 AM

Topics:  

  • America Firing
  • America news

संबंधित बातम्या

Trump Travel Ban : जशास तसे उत्तर! अमेरिकेच्या ‘ट्रॅव्हल बॅन’ला भीक न घालता ‘या’ दोन देशांनीही घातली US citizensवर बंदी
1

Trump Travel Ban : जशास तसे उत्तर! अमेरिकेच्या ‘ट्रॅव्हल बॅन’ला भीक न घालता ‘या’ दोन देशांनीही घातली US citizensवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.