Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेडरुममध्ये प्रवेश करताच महिलेले बसला धक्का; बेडवर होता तब्बल 6 फूट भलामोठा साप, पुढं झालं असं काही…

साप म्हटलं की अनेकांना भीती (Snake found in Bedroom) वाटते. तो जर दिसलाच तर चांगलाच थरकाप उडतो. पण क्वीन्सलँडमध्ये एक विचित्र घटना घडली. एका महिलेने बेडरूममध्ये प्रवेश करताच तिला मोठा धक्का बसला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 23, 2023 | 02:39 PM
बेडरुममध्ये प्रवेश करताच महिलेले बसला धक्का; बेडवर होता तब्बल 6 फूट भलामोठा साप, पुढं झालं असं काही…
Follow Us
Close
Follow Us:

क्वीन्सलँड : साप म्हटलं की अनेकांना भीती (Snake found in Bedroom) वाटते. तो जर दिसलाच तर चांगलाच थरकाप उडतो. पण क्वीन्सलँडमध्ये एक विचित्र घटना घडली. एका महिलेने बेडरूममध्ये प्रवेश करताच तिला मोठा धक्का बसला. या महिलेच्या बेडवर एक विषारी साप दिसला. हा साप सुमारे 6 फूट लांब होता. घाबरलेल्या महिलेने तात्काळ याबाबतची माहिती बचाव पथकाला दिली.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील एक महिला जेव्हा बेडशिट बदलत होती. तेव्हा तिला तिच्या बेडवर 6 फूट लांबीचा ईस्टर्न ब्राऊन साप दिसला. हा भलामोठा साप पाहून तिला भीती वाटली. बेडवर विषारी साप पाहून महिला पळून गेली. तिने तातडीने बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि मग सर्पमित्राला बोलावले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्राने सांगितले की, ‘मी घटनास्थळी पोहोचलो तेव्हा पाहिले की, ती महिला माझी वाट पाहत होती. मी बेडरुमच्या आत गेलो जिथे साप होता. तो बेडवर पडून माझ्याकडे बघत होता. अत्यंत शिताफीने त्याला पकडण्यात आले’.

साप दिसल्यास बचावपथकाला माहिती द्या

उष्णतेपासून वाचण्यासाठी साप उघड्या दारातून आत आला असावा. अशाप्रकारचा साप दिसला तर तिथून तातडीने बाहेर पडा आणि बचाव पथकाला याची माहिती द्या. या सापाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सापाला पकडण्यात यश

या सापाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला मोठ्या सतर्कतेने पकडण्यात आले. या सापाला सुखरूप दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. ईस्‍टर्न ब्राउन स्‍नेक हा ऑस्‍ट्रेलियामध्‍ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विषारी साप आहे.

Web Title: Snake found in bedroom in queensland australia nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2023 | 02:39 PM

Topics:  

  • Australia
  • Snake Found

संबंधित बातम्या

KL Rahul: शतकाच्या तोंडावर अन् केएल राहुलने सोडले मैदान, नेमकं झालं तरी काय?
1

KL Rahul: शतकाच्या तोंडावर अन् केएल राहुलने सोडले मैदान, नेमकं झालं तरी काय?

Kanpur Crime: क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी विवाहितेला खोलीत कोंडून सासरच्यांनी सोडला साप; पुढे जे झालं ते….
2

Kanpur Crime: क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी विवाहितेला खोलीत कोंडून सासरच्यांनी सोडला साप; पुढे जे झालं ते….

IND W vs AUS W: कांगारुच्या अडचणीत वाढ! आधी हार, आता ICC ची दणका; काय आहे प्रकरण?
3

IND W vs AUS W: कांगारुच्या अडचणीत वाढ! आधी हार, आता ICC ची दणका; काय आहे प्रकरण?

कोण आहेत फातिमा पैमन? ऑस्ट्रेलियन संसदेत Gen Z स्टाईलमधील टीकात्मक भाषणामुळे पुन्हा चर्चेत
4

कोण आहेत फातिमा पैमन? ऑस्ट्रेलियन संसदेत Gen Z स्टाईलमधील टीकात्मक भाषणामुळे पुन्हा चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.