कानपूर शहरात हुंड्यासाठी एका विवाहितेला खोलीत कोंडून तिच्यावर विषारी साप सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला असून, महिलेची प्रकृती गंभीर आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 167 नागरिकांना सर्पदंश झाला असून यातील 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दाखवलेल्या तत्परतेममुळे वेळीच उपचार मिळाले आणि अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आलं आहे.
Vasuki Indicus vs Titanoboa : सुमारे 58 ते 60 दशलक्ष वर्षांपूर्वी पॅलेओसीन युगात, कोलंबियामधील सेरेजोन दलदलीत एक भव्य साप वावरत होता टायटानोबोआ सेरेजोनेन्सिस. आता वाचा याबाबत रंजक माहिती.
चारचाकी कारमध्ये एक जोडपं बसलं होतं. पण तेव्हा त्यांना गाडीतून कसला तरी आवाज (Car Sound) आला. या आवाजानंतर जोडप्याने लगेच याची माहिती घेतली. पहिल्यांदा त्यांना इंजिनमध्ये बिघाड झाला असावा असं…
साप म्हटलं की अनेकांना भीती (Snake found in Bedroom) वाटते. तो जर दिसलाच तर चांगलाच थरकाप उडतो. पण क्वीन्सलँडमध्ये एक विचित्र घटना घडली. एका महिलेने बेडरूममध्ये प्रवेश करताच तिला मोठा…
साप (Snake) हे नाव जरी ऐकलं तरी अनेकांना याची खूप भीती वाटते. सापाबाबत आपण आत्तापर्यंत अनेक गोष्टी ऐकल्या असेल. त्यामुळे त्याची भीती वाटतेच. पण एक साप असा आहे त्याने झोपलेल्या…
मागील आठ-दहा दिवसांत शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु होता. जमिनीत चांगलेच पाणी मुरल्याने साप (Snake Captured) बाहेर पडू लागले. आज सकाळी कवठे येमाई गावठाणात राहणारे ढाके यांच्या घरात…
शिक्रापूर (ता.शिरूर) पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अशोक केदार यांना सायंकाळच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या पार्किंगमध्ये एक दुर्मिळ साप दिसून आला. त्यांनी लगेचच येथील सर्पमित्राला फोन करून माहिती दिली.