भारतीय संघ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) त्याच्या शतकाकडे वाटचाल करत असताना अचानक मैदानाबाहेर गेला.
भारताकडून पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे, कारण दुसऱ्या वनडे सामन्यात धीम्या गोलंदाजीमुळे आयसीसीने त्यांच्यावर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन संसदेत पुन्हा एखदा गोंधळ उडाला आहे. ऑस्ट्रेलिया व्हाइस पक्षाच्या खासदार फातिमा पैमन यांनी सरकारवर काडाडून टीका केली आहे. परंतु त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. याचा व्हिडिओही व्हायरल…
Illegal Deportaions : ऑस्ट्रेलियातूनही आता बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार केले जाणार आहे. तसेच व्हिसा नसलेल्यांनाही देशातून दक्षिण पॅसिफिक मधील एका छोट्या देशात पाठवले जाणार आहे.
Trump Tariff News : ट्रम्पच्या टॅरिफ धोरणांमुळे, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी वेगळ्या युतीवर पुढे जात आहेत. ट्रम्पच्या धोरणामुळे नवीन शक्यतांची दारे उघडली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला पुन्हा एकदा त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्याने नुकतीच यावर शस्त्रक्रिया करून लोकांना त्वचेची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.
Iran Australi Realtions : ऑस्ट्रेलिया आणि इराणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या यहूदी विरोधी घटनांमध्ये इराणचा हात असल्याचा गंभीर आरोप ऑस्ट्रेलियाने केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज कॅमेरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. त्याच्या आधी ट्रॅव्हिस हेड आणि मिशेल मार्श यांनी या सामन्यात शतके झळकावली होती.
SA Beat AUS: मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी ग्रेट बॅरियर रीफ अरेना येथे खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ८४ धावांनी पराभव करत मालिका नावावर केली…
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा (Adam Zampa) याने खास कामगिरी केली आहे. या सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या आणि घरच्या मैदानावर ५० विकेट्सचा टप्पा पूर्ण केला.
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना २१ ऑगस्ट रोजी ग्रेट बॅरियर रीफ येथे खेळला जाईल.
Facebook and Instagram Ban in Australia : ऑस्ट्रेलियामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १६ वर्षाखालील मुलांना आता सोशल मी़डिया प्लॅटफॉर्म वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सध्या याची देशभरात चर्चा…
Australia Plane Crash : ऑस्ट्रेलियात भीषण विमान अपघात घडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सीडनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यावेळी विमाने मोठे नुकसान झाले. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Australia Earthquake : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रांतात ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले, परंतु कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील कौन्सिल जनरलच्या बाहेर भारतीय ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत होते. तेव्हा खलिस्तानी लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घातला आणि खलिस्तानी झेंडे फडकावले.
YouTube Banned: व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. YouTube वर ऑस्ट्रेलियात बंदी घालण्यात आली आहे. आता ऑस्ट्रेलियातील किशोरवयीन मुलं YouTube वापरू शकत नाहीत.
ऑस्ट्रेलियात एक धक्कादायत घटना घडली आहे. एका भारतीय विद्यार्थ्यावर क्रूर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे भारतीय समुदायात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू ज्यांनी त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवले आहे. यामध्ये त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स याचे नाव अव्वल स्थानावर येते. ऑस्ट्रेलियन संघामध्ये फक्त फलंदाजी मध्येच नाही ते गोलंदाजीमध्ये…
India military exercise: भारताने 19 देशांसोबत लष्करी सराव सुरू केला आहे. अहवालानुसार, 35 हजारांहून अधिक सैनिक त्यात सहभागी होत आहेत. 'Talisman Saber 2025'ने पाकिस्तानची चिंता वाढवली आहे.