Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! ‘या’ मार्क्सवादी नेत्याने घेतली श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ; PM मोदींनी दिल्या शुभेच्छा

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2024 | 02:03 PM
मोठी बातमी! 'या' मार्क्सवादी नेत्याने घेतली श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ, PM मोदींनी दिल्या शुभेच्छा

मोठी बातमी! 'या' मार्क्सवादी नेत्याने घेतली श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ, PM मोदींनी दिल्या शुभेच्छा

Follow Us
Close
Follow Us:

राजधानी: श्रीलंकेत गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेला हिंसाचार आणि ढासळलेली अर्थव्यवस्था आणि होणारे हाल याबद्दल आपल्याला माहिती आहेच. मात्र आता श्रीलंकेत एक नवीन सरकार स्थापन झाले आहे. अनुरा कुमारा दिसानायके यांनी सोमवारी श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था रुळावर येईल अशी तेथील नागरिकांना अपेक्षा आहे. श्रीलंकेचे सरन्यायाधीश जयंता जयसूर्या यांनी राष्ट्रपती सचिवालयात दिसानायके यांना शपथ दिली.

मार्क्सवादी नेता अनुरा कुमार दिसानायके यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. अनुरा कुमार दिसानायके यांनी या निवडणुकीत समगी जना बालवेगया (SJB) चे उमेदवार प्रेमदासा यांचा पराभव केला आहे. ५६ वर्षांचे अनुरा कुमार दिसानायके हे आता श्रीलंकेचे ९ वे पंतप्रधान झाले आहेत. देशातील आर्थिक संकटामुळे २०२२ मध्ये झालेल्या प्रचंड जनआंदोलनानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. या जनआंदोलनात गोटाबाया राजपक्षे यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

अनुरा कुमार दिसानायके यांच्या नेतृत्वात श्रीलंका चीनच्या जाळ्यातून बाहेर येणार का? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. निवडणूक जिंकल्यानंतर प्रथमच देशाला संबोधित करताना, दिसानायके यांनी माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे आदेश आणि शांततेने सत्ता हस्तांतरण केल्याबद्दल आभार मानले. त्यांच्या शपथविधीच्या काही तास आधी, पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी देशातील सत्ता हस्तांतरणाचा भाग म्हणून त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

This morning (23rd), I took oath as the 9th Executive President of the Democratic Socialist Republic of Sri Lanka in the presence of Chief Justice Jayantha Jayasuriya at the Presidential Secretariat. I promise to fulfill your responsibility to usher in a new era of Renaissance… pic.twitter.com/TFJuyh9SbC — Anura Kumara Dissanayake (@anuradisanayake) September 23, 2024

श्रीलंकेत पंतप्रधानपदासाठी रविवारी मतमोजणी झाली. यामध्ये अनुरा कुमार दिसानायके यांनी प्रेमदासा यांचा पराभव केला आहे. दिसानायके यांनी ५७.४ लाख मते मिळवून विजय मिळवला. तर प्रेमदासा यांना ४५.३ लाख मते मिळाली. निवडणुकीदरम्यान, दिसानायके यांचा भ्रष्टाचारविरोधी संदेश आणि राजकीय संस्कृती बदलण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळाला.

Congratulations @anuradisanayake, on your victory in the Sri Lankan Presidential elections. Sri Lanka holds a special place in India's Neighbourhood First Policy and Vision SAGAR. I look forward to working closely with you to further strengthen our multifaceted cooperation for… — Narendra Modi (@narendramodi) September 22, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुरा कुमारा दिसानायके यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यामुळे शुभेच्छा दिल्या आहेत. अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा देणाऱ्या संदेशावर धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिली आहे. अनुरा कुमारा दिसानायके यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये म्हटले, ”पंतप्रधान मोदी, तुमच्या शुभेच्छांसाठी आणि समर्थनासाठी धन्यवाद. आमच्या देशांमधील संबंध मजबूत करण्याच्या तुमच्या वचनबद्धतेशी मी सहमत आहे. आपल्या लोकांच्या आणि संपूर्ण प्रदेशाच्या हितासाठी सहकार्य वाढवण्याच्या दिशेने आपण एकत्र काम करू शकतो.

Web Title: Sri lanka presidential election anura kumara dissanayake took the oath as sri lankas prime minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 02:03 PM

Topics:  

  • prime minister
  • Sri Lanka
  • Sri Lanka news

संबंधित बातम्या

PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका ‘करो या मरो’ लढत, पराभूत होणाऱ्या संघाला थेट घरचा रस्ता!
1

PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका ‘करो या मरो’ लढत, पराभूत होणाऱ्या संघाला थेट घरचा रस्ता!

Sri Lanka Vs Bangladesh Live Score: बांगलादेशच्या फलंदाजाचा धुमधडाका! सुपर – ४ च्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला नमवले
2

Sri Lanka Vs Bangladesh Live Score: बांगलादेशच्या फलंदाजाचा धुमधडाका! सुपर – ४ च्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला नमवले

AFG vs SL: अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले १७० धावांचे लक्ष्य, नबीचे शेवटच्या षटकात ५ षटकार; युवराजचा विक्रम थोडक्यात वाचला!
3

AFG vs SL: अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले १७० धावांचे लक्ष्य, नबीचे शेवटच्या षटकात ५ षटकार; युवराजचा विक्रम थोडक्यात वाचला!

SL vs AFG Toss Update: अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पदरी नाणेफेक, श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी
4

SL vs AFG Toss Update: अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पदरी नाणेफेक, श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.