Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunita Williams Husband: कोण आहे सुनीता विल्यम्सचे पति? कधीच आला नाही प्रकाशझोतात

सुनीता विल्यम्स यांचा नवरा मायकल जे यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. खरंतरं मायकल जे यांनीही सुनीता विल्यम्स यांच्या मोहीमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 19, 2025 | 01:42 PM
Who is Sunita Williams' husband

Who is Sunita Williams' husband

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्य्म्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 19 मार्च 2025 रोजी 9 महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. गेल्या वर्षी 5 जून ला दोन्ही अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात एका मोहिमेसाठी उड्डाण केले होते. ही मोहीम फक्त आठ दिवसांची होती, मात्र बोईंग स्टारलाइनर कॅप्सूलच्या तांत्रिक बिघाडीमुळे त्यांना 9 महिने अंतराळात रहावे लागले.

सध्या सुनूता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत. संपूर्ण जग त्यांच्या सुखरुप घरी परतण्याचा आनंद साजरा करत आहेत. त्यांचे कुटुंबीय देखील आनंदी आहे. सुनीता विल्यम्स यांचा नवरा मायकल जे यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. खरंतरं मायकल जे यांनीही सुनीता विल्यम्स यांच्या मोहीमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मायकल जे सुनीता विल्यम्स सारखे सतत चर्चेत राहत नाही, मात्र सुनीता विल्यम्स आणि मायकल जे. यांची लव्ह स्टोरी अगदी एखाद्या चित्रपटासारखीच आहे.

Sunita Williams Education: भारतीय वंशाच्या सुनीता विल्मसने गाजवले अंतराळ! जाणून घ्या शिक्षण अन् करिअरचा पूर्ण प्रवास

कोण आहे मायकल जे?

सुनीता विल्यम्स यांची ओळख जगभरात आहे पण त्यांचे पति मायकेल जे यांची देखील एक वेगळी ओळख आहे. मायकले जे युनायटेड स्टेट्स ऑफ डिपार्टमेंट ऑफ लॉ एन्फोर्समेंटमध्ये यूएस मार्शल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून देखील कामकाज केले आहे.

सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ कारकिर्दित मायकल यांचे प्रशिक्षण उपयुक्त ठरले आहे. मायकल यांनी नेहमीच सुनीता विल्यम्सच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्या धेय्याबद्दल जागरुकरता ठेवली आहे. मायकल यांनी प्रसिद्धपासून दूर राहण्यास आवडते मात्र, त्यांनी सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ मोहिमांमध्ये आपले योगदान दिले आहे.

अशी झाली मायकल जे. आणि सुनीता विल्यम्स यांची भेट

1987 मध्ये अमेरिकेतील मेरीलॅंडमधील अ‍ॅनापोलिस येथील नेव्हल अकादमीमध्ये सुनीता विल्यम्स आणि मायकल जे यांची पहिली भेट झाली. या ठिकाणी दोघेही आपले प्रशिक्षण घेत होते. सुनीता विल्यम्स नैदलात सेवा देण्याची तयारी करत होत्या तर मायकल जे. हेलिकॉप्टर पायलट साठी तयारी करत होते.

सुनीता विल्यम्स नैौदलात वैमानिक म्हणूनही होत्या. यावेळी त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि काही वर्षानंतर दोघांनी लग्न केले. आजही हे जोडपे एकमेकांना साथ देत आहेत.

हिंदू धर्माबाबत आस्था

मायकल जे. विल्यम्स हिंदू धर्म स्वाकरला आहे. ते मूळत: हिंदू धर्माचे अनुयायी नव्हते, मात्र सुनीता विल्यम्स यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. सुनीता आणि मायकल दोघेही आध्यात्मिक असून एकमेकांच्या आध्यात्मिक प्रवासाचा आदर करतात. सुनीता विल्यम्स यांना कोणतेही आपत्य नाही.

त्यांनी पाळीव प्राणी खूप आव़डतात. त्यांच्याकडे एकेकाळी गोर्बी नावाचा जॅक रसेल टेरियर होता. सध्या त्यांच्याकडे गनर, बेली आणि रोटर नावाचे आमखी तीन पाळीव प्राणी आहेत. जे त्यांच्या कुटुंबाचा भाग आहेत.

Sunita Williams: जिद्द नाही हारली! 9 महिने अडकूनही सुनीता विल्यम्सने ‘या’ महत्त्वपूर्ण विषयांवर केले संशोधन

Web Title: Sunita williams husband who is sunita williams husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • NASA
  • Space News
  • Sunita Williams

संबंधित बातम्या

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती
1

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

वधू जमिनीवर आणि तिचा वर अवकाशात…! ‘अशा’ प्रकारे झाले होते जगातील पहिले अंतराळातील लग्न
2

वधू जमिनीवर आणि तिचा वर अवकाशात…! ‘अशा’ प्रकारे झाले होते जगातील पहिले अंतराळातील लग्न

महासत्तांचा नवा डावपेच! चंद्रावर अणुऊर्जा तळ उभारण्यासाठी ‘या’ देशांमध्ये सुरु झालीये अनोखी अंतराळ स्पर्धा
3

महासत्तांचा नवा डावपेच! चंद्रावर अणुऊर्जा तळ उभारण्यासाठी ‘या’ देशांमध्ये सुरु झालीये अनोखी अंतराळ स्पर्धा

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?
4

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.