Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराण आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला; 9 पाकिस्तानी नागरिकांची इराणमध्ये हत्या

आग्नेय इराणमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानच्या नऊ जणांची हत्या केल्यानंतर पुन्हा एकदा इराण आणि पाकिस्तानमध्ये एकदा तणाव वाढल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अज्ञात सशस्त्र लोकांनी सिस्तान-बलुचेस्तान प्रांतातील सरवान शहरातील सिरकान परिसरात एका घरात नऊ विदेशी नागरिकांची हत्या केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 29, 2024 | 08:56 AM
इराण आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला; 9 पाकिस्तानी नागरिकांची इराणमध्ये हत्या
Follow Us
Follow Us:

तेहरान : आग्नेय इराणमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानच्या नऊ जणांची हत्या केल्यानंतर पुन्हा एकदा इराण आणि पाकिस्तानमध्ये एकदा तणाव वाढल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अज्ञात सशस्त्र लोकांनी सिस्तान-बलुचेस्तान प्रांतातील सरवान शहरातील सिरकान परिसरात एका घरात नऊ विदेशी नागरिकांची हत्या केली. याप्रकरणात कोणत्याही संघटनेने या हत्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

तेहरानमधील पाकिस्तानचे राजदूत मुहम्मद मुदस्सीर टिपू यांनी सरवानमध्ये 9 पाकिस्तानींच्या भीषण हत्येमुळं मला खूप धक्का बसल्याचे सांगतानाच दुतावास शोकग्रस्त कुटुंबांना पूर्ण मदत करणार असल्याचे तसेच इराणला या प्रकरणी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी हा हल्लाचा ‘भयानक आणि घृणास्पद’ म्हणून निषेध केला. तसेच इराण अधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करुन या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना जबाबदार धरण्याचं आवाहन केले आहे.

मृतदेह परत आणण्यासाठी प्रयत्न

इराणमधील पाकिस्तानी दूतावास लवकरात लवकर मृतदेह परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. इस्रायल-हमास युद्धामुळं आधीच प्रादेशिक तणाव वाढलेल्या बलुचिस्तानच्या खुल्या सीमा प्रदेशात दुर्मिळ लष्करी कारवाईनंतर हा प्राणघातक हल्ला झाला आहे. जैश अल-अदलच्या तळांवर केला होता हल्ला इराणने पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील पंजगुर या सीमावर्ती शहरामध्ये 16 जानेवारी रोजी दहशतवादी गट जैश अल-अदलच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य करुन हल्ले केले होते.

Web Title: Tensions rise between iran and pakistan 9 pakistani citizens killed in iran nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2024 | 08:56 AM

Topics:  

  • iran
  • pakistan

संबंधित बातम्या

Prakash Ambedkar : ‘सरकारचे परराष्ट्र धोरण अमेरिकेसमोर सरेंडर,’ प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, मुंबईत वंचितकडून इराणच्या समर्थनार्थ जन
1

Prakash Ambedkar : ‘सरकारचे परराष्ट्र धोरण अमेरिकेसमोर सरेंडर,’ प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, मुंबईत वंचितकडून इराणच्या समर्थनार्थ जन

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल
2

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल

Mojtaba Khamenei : हवाई हल्ल्यात जखमी, रुग्णालयाचा विध्वंस अन् सुटका; अमेरिकन हल्ल्यातून  कसे वाचले मोजतबा खामेनी?
3

Mojtaba Khamenei : हवाई हल्ल्यात जखमी, रुग्णालयाचा विध्वंस अन् सुटका; अमेरिकन हल्ल्यातून कसे वाचले मोजतबा खामेनी?

UN 2026  :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर
4

UN 2026 :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.