Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युक्रेन भारतावर संतप्त; तेल खरेदीवरुन नव्या वादाला तोंड फुटणार

भारत कमी किमतीत रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि त्यावरुनच युक्रेनने आता भारतावर निशाणा साधला. मात्र आपण स्वतःचे हित आधी पाहू, असे आधीच भारताने स्पष्ट केले होते. पण तरीही युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी हे कृत्य नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे सांगितले. आम्ही दररोज मरतोय आणि भारत स्वस्तात तेल खरेदी करण्याची संधी घेत आहे, अशा शब्दात दिमित्रो यांनी संताप व्यक्त केला.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 07, 2022 | 11:49 AM
युक्रेन भारतावर संतप्त; तेल खरेदीवरुन नव्या वादाला तोंड फुटणार
Follow Us
Close
Follow Us:

किव्ह : रशिया-युक्रेन (Russia-Ukraine War) सुरू आहे. त्यातच युक्रेनने भारताच्या तेल खरेदीविषयी (Oil Purchase) संताप व्यक्त केला. भारताचे कृत्य हे नैतिकदृष्ट्या चुकीचे असल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे भारताच्या तेल खरेदीवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

भारत कमी किमतीत रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि त्यावरुनच युक्रेनने आता भारतावर निशाणा साधला. मात्र आपण स्वतःचे हित आधी पाहू, असे आधीच भारताने स्पष्ट केले होते. पण तरीही युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा (Dmytro Kuleba) यांनी हे कृत्य नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे सांगितले. आम्ही दररोज मरतोय आणि भारत स्वस्तात तेल खरेदी करण्याची संधी घेत आहे, अशा शब्दात दिमित्रो यांनी संताप व्यक्त केला.

दिमित्रो कुलेबा यांनी रशियातून स्वस्त तेल घेण्याच्या भारताच्या भूमिकेवर टीका केली आहे. भारताने युक्रेनकडे मानवतावादी (Humanism) दृष्टिकोनातून पाहावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) युद्ध संपवण्यासाठी मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, या विषयावर आवाज उठवून भारताचे पंतप्रधान बदल घडवून आणू शकतात, असा विश्वासही युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Ukraine angry at india a new controversy will break out over the purchase of oil nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2022 | 11:49 AM

Topics:  

  • Humanism
  • PM Narendra Modi
  • Russia Ukraine War

संबंधित बातम्या

Pune Election : भाजपमध्ये घराणेशाहीला चाप; केंद्रीय नेतृत्वाने दिला महत्वाचा आदेश
1

Pune Election : भाजपमध्ये घराणेशाहीला चाप; केंद्रीय नेतृत्वाने दिला महत्वाचा आदेश

रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
2

रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

कीव हादरलं! ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा जोरदार हल्ला; युक्रेनवर दबाव वाढवण्याचा पुतिनचा कट?
3

कीव हादरलं! ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा जोरदार हल्ला; युक्रेनवर दबाव वाढवण्याचा पुतिनचा कट?

Vladimir Putin : स्टॉर्म शॅडोचा थरार! युक्रेनच्या एका क्षेपणास्त्राने रशियाच्या इंधन साठ्याची केली राखरांगोळी, पाहा VIDEO
4

Vladimir Putin : स्टॉर्म शॅडोचा थरार! युक्रेनच्या एका क्षेपणास्त्राने रशियाच्या इंधन साठ्याची केली राखरांगोळी, पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.