मानवी मनाचा व त्यायोगे मानवी वर्तनाचा, मानवी मनामध्ये अंतर्भूत असलेल्या क्षमतांचा वेध घेण्याचा प्रयत्न, मानवतावादाने सातत्याने केलेला आहे. मास्लो यांनी मांडलेल्या सिद्धांताद्वारे, एकूणच मानवी मनाचा प्रवास कुठून सुरू होऊन कुठपर्यंत…
एकीकडे वर्तनशास्त्राची पार्श्वभूमी ज्यामध्ये, मानव, माकड, कुत्रे, गिनिपिग्स् यांच्यावर होत असलेले सारखेच प्रयोग आणि त्यावर बेतलेले मानवी वर्तनाचे नियम, तर दुसरीकडे फ्रॉईडची व्याधीग्रस्तांवर लक्ष केंद्रित करणारी मनोविश्लेषणात्मक उपचार पद्धती.
भारत कमी किमतीत रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि त्यावरुनच युक्रेनने आता भारतावर निशाणा साधला. मात्र आपण स्वतःचे हित आधी पाहू, असे आधीच भारताने स्पष्ट केले होते. पण तरीही युक्रेनचे…