Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ukraine Drone Attack : मॉस्कोजवळ युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; ‘Wildberries’च्या गोदामाला आग, एकाचा मृत्यू, अनेक जखमी!

Ukraine Drone Attack : युक्रेनकडून मॉस्को आणि आसपासच्या भागांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात आल्याचा रशियाचा दावा आहे. पोडोल्स्कमधील Wildberriesच्या गोदामाला ड्रोनचा फटका बसून आग लागली. या हल्ल्यांमध्ये एका 83 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मॉस्को प्रदेशातील अनेक भागांमध्ये नुकसान झाले .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 16, 2026 | 04:44 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • Wildberriesच्या गोदामाला ड्रोनचा फटका
  • मॉस्कोच्या दिशेने मोठ्या संख्येने ड्रोन
  • एकाचा मृत्यू; अनेक जण जखमी
Ukraine Drone Attack : सुरवातीला रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर सगळ्यांना असेच वाटले होते कि एवढ्या बलाढ्य रशिया समोर हा युक्रेन छोटा देश कसा टिकेल पण युक्रेन ने आपला चिवटपणा दाखवून जगाला इराण सारखेच आश्चर्यचकित केले . आणि आत्ता हे युद्ध सुद्धा थांबायचं नाव घेत नाही आहे . जशी इराणला अमेरिकेची विरोधी राष्ट मागून मदत करत आहेत . तसेच रशिया युक्रेन युद्धात रशियाचे विरोधी युक्रेनला मदत करत आहेत . असे जाणकारांचे मत असल्याचे दिसून येत आहे .

Wildberriesच्या गोदामाला ड्रोनचा फटका

रशियाच्या मॉस्को प्रदेशाला रविवारी युक्रेनच्या मोठ्या ड्रोन हल्ल्याचा फटका बसला. पोडोल्स्क येथील कोलेडिनो औद्योगिक परिसरातील ऑनलाइन रिटेल कंपनी ‘Wildberries’च्या गोदामाला ड्रोनचा फटका बसल्यानंतर मोठी आग लागली. गोदामातून धुराचे मोठे लोट बाहेर पडताना दिसून आले. हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

Strait of Hormuz News : होर्मूझवर इराणची पकड आणखी मजबूत! ओमानसोबत नवा शिपिंग रूट ठरला; अमेरिकेची चिंता वाढली

मॉस्कोच्या दिशेने मोठ्या संख्येने ड्रोन

रशियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रात्रीपासून मॉस्को आणि आसपासच्या भागांकडे मोठ्या संख्येने ड्रोन पाठवण्यात आले. पोडोल्स्क आणि डोमोडेडोव्होसह मॉस्को प्रदेशातील अनेक भागांमध्ये ड्रोनमुळे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. डोमोडेडोव्हो परिसरातील आणखी एका गोदामालाही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने देशभरात मोठ्या प्रमाणात युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांमुळे मॉस्को परिसरातील हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला असून काही काळ विमानतळांवरील हालचालींवर निर्बंध घालण्यात आले.

Tarique Rahman Delhi Visit : तारिक रहमान यांच्या दिल्ली दौऱ्यावर ढाक्याचे पहिले अधिकृत वक्तव्य; भारतासोबत चर्चेला दुजोरा

एकाचा मृत्यू; अनेक जण जखमी

मॉस्को प्रदेशाचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव्ह यांच्या माहितीनुसार, या ड्रोन हल्ल्यांमध्ये एका 83 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. विविध ठिकाणी इमारती आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याचेही सांगण्यात आले.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मॉस्को आणि आसपासच्या भागांवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. युक्रेनकडून रशियाच्या लष्करी आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मानले जाते. मात्र, या विशिष्ट हल्ल्यात Wildberriesचे गोदाम नेमके लक्ष्य होते की नाही, याबाबत युक्रेनकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.

 

 

Web Title: Ukraine drone attack massive ukrainian drone attack near moscow fire at wildberries warehouse one dead several injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • air attack
  • Russia and Ukraine war
  • Ukraine War

संबंधित बातम्या

D.Y. Chandrachud: युक्रेनविरुद्ध रशियाच्या बाजूने भारताचा दिग्गज कायदेपंडित मैदानात; डी. वाय. चंद्रचूडांवर मोठी ‘ही’ जबाबदारी
1

D.Y. Chandrachud: युक्रेनविरुद्ध रशियाच्या बाजूने भारताचा दिग्गज कायदेपंडित मैदानात; डी. वाय. चंद्रचूडांवर मोठी ‘ही’ जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.