Russia-Ukraine : रशियासोबत सुरू असलेले युद्ध संपताच ते पद सोडतील असा दावा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. युक्रेनमध्ये सध्या मार्शल लॉ लागू आहे, ज्यामुळे निवडणुकांवर बंदी आहे.
भारताच्या बिहार राज्याचा स्थायिक असलेला पंकज कुमार या तरुणाने अतिशय जिद्दीने युद्धाच्या दरम्यान त्याचे MBBS चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याच्या या कर्तृत्वाने त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) यांच्यामध्ये सुरू असलेले युध्द संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. बलाढ्य अशा रशियासमोर शरणागती पत्करायला युक्रेन तयार नाही.
नवी दिल्ली – रशिया-युक्रेन युद्धानंतर युरोप-अमेरिकेसह जगातील अनेक देश रशियावर बहिष्कार घालत असताना भारत आणि चीनसारख्या देशांसाठी स्वस्त दरात वस्तू खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या वर्षी मे महिन्यात…
नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री अनिकेन हुइटफेल्ड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, रशिया आपल्या संपर्कात आहे त्यापेक्षा जास्त युरोपमधील देशांशी संपर्कात आहे. लोकशाहीचा जयजयकार केला तर गेल्या वर्षी अफगाणिस्तानात जे…
अचानक उद्भवलेल्या युक्रेन-रशिया युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकून पडलेली लोणावळ्यातील मोनिका मारुती दाभाडे ही मुंबई विमानतळावर उतरली आणि पळत जाऊन थेट आपल्या जन्मदात्या बापाच्या गळ्यात जाऊन पडली. यामुळे हडबडून गेलेल्या आणि आपल्या…