Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युक्रेनचे चोख प्रत्युत्तर; अमेरिका निर्मित क्षेपणास्त्रांनी रशियावर जोरदार हल्ला, आता काय करणार पुतिन?

रशिया गेल्या तीन दिवसांपासून युक्रेनच्या मुख्य शहरांवर सतत हल्ले करत आहे. या हल्ल्यात लहान मुलासह अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान आता युक्रेननेही रशियाला हल्ल्यांचे प्रत्युत्तर दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 20, 2024 | 01:51 PM
युक्रेनचे चोख प्रत्युत्तर; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियावर जोरदार हल्ला, आता काय करणार पुतिन?

युक्रेनचे चोख प्रत्युत्तर; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियावर जोरदार हल्ला, आता काय करणार पुतिन?

Follow Us
Follow Us:

मास्को: रशिया गेल्या तीन दिवसांपासून युक्रेनच्या मुख्य शहरांवर सतत हल्ले करत आहे. या हल्ल्यात लहान मुलासह अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान आता युक्रेननेही रशियाला हल्ल्यांचे प्रत्युत्तर दिले आहे. युक्रेनने रशियाच्या ब्रायन्स प्रदेशात अमेरिका निर्मित एटीएसीची सहा क्षेपणास्त्रे डागली असल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली. रशियन संरक्षण मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे की, त्यांनी पाच क्षेपणास्त्रे पाडली आहेत.  याशिवाय, पाडलेल्या क्षेपणास्त्रांचे तुकडे लष्करी भागांत पडले आहे. मात्र यामध्ये कोणतीही वित्त आणि जिवितहानी झालेली नाही. असे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

हल्ले अजुनही सुरूच

जो बायडेन यांच्या युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्यावर बंदी उठवण्यात आली होती. याच दरम्यान हे हल्ले करण्यात आले. मात्र, युक्रेनने हल्ल्यात एटीएसीएम क्षेपणास्त्रांचा वापर केल्याची पुष्टी अद्याप केलेली नाही. युक्रेनच्या लष्करी प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या ब्रायन्स्क प्रदेशातील कराचेव्ह भागातील 1046 व्या लॉजिस्टिक सपोर्ट सेंटरच्या शस्त्रागारावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे परिसरात जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. तसेच लष्करप्रमुखांनी म्हटले आहे की, “या रशियन सैन्याच्या शस्त्रास्त्रांच्या डेपोवर हल्ल्यामुळे रशियाची युक्रेनवरील आक्रमकता संपुष्टात येईल.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Russia-Ukraine War: रशियाचे युक्रेनच्या निवासी भागांवर प्राणघातक हल्ले; लहान मुलासह 12 जणांचा मृत्यू

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

रशियाने युक्रेनच्या निवासी भागांवर हल्ले केले

दरम्यान रशिया गेल्या तीन दिवसांपासून युक्रेनच्या निवासी स्थांनांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यात एका लहान मुलासह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सुमी शहरावर झालेल्या ड्रोन हल्ल्यांत दोन मुलांसह 11 जण जखमी झाले आहेत. अनेक लोक ढिगाऱ्यांकखाली अडकले असल्याची भिती बचाव पथकाने व्यक्त केली आहे.

रशिया आण्विक हल्ला करणार का?

याशिवाय जो बायडेन यांच्या युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचीपरवानगी दिल्यानंतर पुतिन यांनी रशियाच्या आण्विक धोरणांत मोठे बदल केले. यानुसार, आता  “रशिया किंवा त्याच्या मित्र राष्ट्रांच्या प्रदेशाला लक्ष्य करणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणाच्या प्रत्युत्तरात रशिया आपली अण्वस्त्रे वापरू शकतो.” यामुळे आता पुतिन अण्वस्त्रांचा वापर करणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे रशिया-युक्रेन युद्ध अधिक तीव्र होण्याची निवड केली आहे. तसेच बायडेन यांच्या निर्णयामुळे रशिया-युक्रेन युद्ध भडकल्याचे म्हटले जात आहे.

G-20 परिषदेत युक्रेन-रशिया युद्ध संपवण्याची मागणी

रिओ दि जानेरो येथे 18 ते 19 नोव्हेंबर दरम्यान G-20 शिखर परिषद पार पडली. या परिषदेत भारतासह इतर संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अधिकारी आणि पंतप्रधान उपस्थिती होते. या परिषदेदरम्यान मध्यपूर्व आणि पश्चिम भागांतील युद्ध संपवण्याची मागणी करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मध्यपूर्व आणि पश्चिम भागांतील युद्ध संपवण्यावर G-20 शिखर परिषदेत भर; अब्जाधीशांवर जागतिक कर लादण्याची मागणी

Web Title: Ukraine used americas missiles on russia nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 01:51 PM

Topics:  

  • Russia

संबंधित बातम्या

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा
1

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
2

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.