Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

Vladimir Putin Plane : सध्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन चर्चेचा विषय बनले आहे. तसेच त्यांच्यासाठी असलेले फ्लाइंग क्रेमलिन विमानही सध्या जास्त चर्चेत आहे. आज आपण या विमाना काय खास आहे हे जाणून घेणार आहोत.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 18, 2025 | 11:23 PM
Vladimir Putin's royal plane is worth a whopping $715 million know its speciality

Vladimir Putin's royal plane is worth a whopping $715 million know its speciality

Follow Us
Follow Us:

Vladimir Putin Plane: मॉस्को : सध्या रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. नुकतेच अलास्कामध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र ट्रम्प यांना रशियापुढे पुतिन यांनी झुकते माप घ्यायला लावले असे मानले जात आहे. कारण अलास्का हा पूर्वी रशियाचा भाग होता. परंतु १८६७ च्या काळात अमेरिकेने ७२ मिलियन डॉलर्सला त्याची खरेदी केली होती. तेव्हापासून एकही रशियन अधिकारी किंवा नेता या ठिकाणी आला नव्हता.

यामुळे सध्या पुतिन यांची अमेरिकेत शान वाढली आहे. शिवाय खास पुतिनसाठी रेड कार्पेट देखील टाकण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील त्यांना अनेक वेळा सन्मान दिला. परिषेदतही त्यांनी प्रथम पुतिन यांना बोलू दिले. या सर्व घडामोडींमुळे ट्रम्प पुतिन पुढे झुकले अशी चर्चा सध्या सुरु आहे. याच वेळी आणखी एक विषयाची चर्चा सुरु आहे, ते म्हणजे पुतिन यांच्या विमानांची, ज्याची किंमत तब्बल ६ हजार २७५ कोटी आहे.

Russia Ukriane War : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा पुन्हा एक प्रयत्न; आज झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी करणार चर्चा

काय खास आहे या विमानात?

  • व्लादिमिर पुतिन यांचे विमान केवळ प्रवासी विमान नाही. या विमाना फ्लाइंग क्रेमलिन म्हणून ओळखले जाते. हे विमान इल-९६-३०० पीयू या मॉडेलवर आधारित आहे.
  • हे विमान खास करुन रशियाच्या राष्ट्रापती आणि पंतप्रधानांसारख्या उच्च नेत्यांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. या मॉडेलची चार विमाने पुतिन यांच्या ताफ्यात आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव पुतिन नेमके कोणत्या विमानात प्रवास करतात याची माहिती कधीही जाहीर करण्यात आलेली नाही.
  • हे विमान गेल्या ३७ वर्षांपासून रशियाच्या सेवेत आहे. याची किंमत सुमारे ७१५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ६२७५ कोटी रुपये अंदाजे आहे. या विमानाची रचना एअर फोर्स वन प्रमाणे करण्यात आली आहे.
  • यामध्ये मोबाईल कमांड सेंटर आणि लक्झरी पॅलेस देखील खास नेत्यांसाठी डिझाइन करण्यात आले आहे.
  • या विमानाचे इंटेरियर एखाद्या राजवाड्याप्रमाणा आहे. यामध्ये लेदर फर्निचर, वॉलनट वुडचे पॅनल्स आणि सोन्याने याचे इंडेरियर डिझाइन करण्यात आले आहे.
  • या विमानात एक खासगी ऑफिस, कॉन्फरन्स रुम, गेम लाउंज, डायनिंग हॉल, मिनी जिम बार, शॉवर आणि मेडिकल रुम अशा सुविधा देखील आहे.
  • हे विमान प्रत्येक धोक्याला तोंड देण्यासाठी सक्षम आहे. याच्या रडारसाठी एक खास कोटिंग वापरण्यात आले आहे. तसेच या विमानात अत्याधुनिक अँटी-एअरक्राफ्ट मिसाइल डिफेन्स सिस्टीम देखील बसवण्यात आली आहे.
  • शिवाय या विमानाला बुलेटफ्रुफ विंडोज देखील आहेत. यामुळे हे पुतिन यांचे एक रक्षा कवच म्हणून काम करते.
  • या विमानामध्ये चार शक्तीशाली इंजिन्स आहे. याची कमाल गती ९०० किमी प्रति तास आहे. यामध्ये १.५ लाख लिटर इंधन साठवता येते. हे विमान नॉन-स्टॉप १३ हजार ५०० किमी उड्डाण करु शकते.
  • यामध्ये नेव्हिगेशन प्रणाली. सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि ग्लास कॉकपिटची अत्याधुनिक सुविधा आहे.
हे विमान जणू एक उडणारा राजवाडाच आहे. या रशियामध्ये एअर फोर्स वनची ओळख मिळाली आहे.

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत भेटीचे काय आहे कारण? डोवाल यांच्याशी कोणत्या मुद्यांवर करणार चर्चा?

Web Title: Vladimir putins royal plane is worth a whopping 715 million know its speciality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Russia
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
2

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
3

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
4

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.