Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीन-जपान दौऱ्यावर एकटेच गेले पंतप्रधान मोदी… परराष्ट्र मंत्र्यांनी SCO परिषदेपासून ठेवले अंतर, कारण काय?

S. Jaishankar News : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. त्यांच्या पंतप्रधान मोदींच्या जपान आणिचीन दौऱ्यादरम्यानच्या अनुपस्थितीबद्दल सर्वांना प्रश्न पडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 03, 2025 | 12:53 PM
why Foreign Minister S. Jaishankar not visited Japan and China with PM Modi

why Foreign Minister S. Jaishankar not visited Japan and China with PM Modi

Follow Us
Close
Follow Us:
  • चीन आणि जपानच्या दौऱ्यादरम्यान एस. जयशंकर अनुउपस्थित
  • परराष्ट्र धोरणातील एस. जयशंकर यांची भूमिका
  • प्रकृती खराब असल्याची शक्यता

SCO Summit India Delegation: नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान आणि चीनच्या दौऱ्यावरुन परतले आहेत. हे दोन्ही दौरे अत्यंत यशस्वी झाले असून सध्या याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. परंतु यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या दौऱ्यासाठी उपस्थित नव्हते, यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या अनुउपस्थितीबद्दल प्रश्न विचारला जात आहे.

गेल्या सात वर्षांपासून एस. जयशंकर भारताच्या परराष्ट्र धोरणात सक्रियपणे सहभाग घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेची आणि भारताच्या प्रदेशातील ब्रॅंडिगची पूर्ण जबाबादारी त्यांच्यावर असते, असे मानले जाते. यामुळे जपान आणि चीनच्या दौऱ्यादरम्यान त्यांची अनुपस्थिती अनेकांना खटकत आहे.

‘आम्ही धमक्यांना घाबरत नाही…; विक्ट्री डे परेडमध्ये जागतिक नेत्यांसमोर चीनचे लष्करी ताकदीचे प्रदर्शन

परराष्ट्र धोरणात एस. जयशंकर यांची भूमिका

जयशंकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दित जपान आणि चीनमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. २००९ ते २०१३ मध्ये जयशंकर यांनी चीनमध्ये भारताचे राजदूत आणि १९९६ मध्ये त्यांनी जपानमध्ये उपराजदूत म्हणून कार्य केले आहे.

शिवाय परराष्ट्र मंत्री झाल्यानंतरही त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत अमेरिका दौऱ्यादरम्यान उपस्थिती दर्शवली आहे. मात्र यावेळी चीन आणि जपान दौऱ्यात जयशंकर यांना पंतप्रधान मोदींसोबत नसल्याने सोशल मीडियावर याची चर्चा सुरु झाली आहे.

शिवाय चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी देखील त्यांनी भारत आणि चीन संबंधावर चर्चा केली आहे. दोन्ही देशांच्या सहकार्य वाढवण्यावर ही चर्चा होती. तसेच मॉस्कोमध्ये भारत आणि रशिया दौऱ्यातही ते उपस्थित होते.

काय आहे जयशंकर यांच्या अनुपस्थितीचे कारण? 

काही वृत्तसंस्थांनी एस. जयशंकर त्यांच्या आरोग्याचा कारणास्तव दौऱ्याला उपस्थित नव्हते असे म्हटले आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीवर अद्याप परराष्ट्र मंत्रालयाने कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. याच वेळी भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांना एस. जयशंर यांच्या पंतप्रधान मोदींच्या जपान चीन दौऱ्यातील अनुपस्थिती बाबत प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी त्यांनी यामागे जयशंकर यांची काही वैयक्तिक कारणे असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यांनी असेही म्हटले की, यातून कोणताही चुकीचा अर्थ काढणे योग्य नाही. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली परराष्ट्र धोरण ठरवले जाते.  त्यानुसारच जयशंकर काम करतात असे सिब्बल यांनी सांगिले. तर दुसरीकडे सलमान खुर्शीद यांनी याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी याबाबत त्यांच्याकडे कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याचे सांगितले. हे त्यांच्यासाठीही आश्चर्यकारक होते असे त्यांनी म्हटले. यावरुन एस. जयशंकर यांच्या चीन आणि जपान दौऱ्यातील अनुपस्थितीचे कारण अद्याप अस्पष्टच राहिले आहे.

पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना भेटीचा खास नजराणा; भारताला S-400 ची मिळणार आणखी एक खेप

Web Title: Why s jaishankar not visited japan and china with pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

‘तर खरेदी करु नका…’ ; रशियन तेल खरेदीवरुन भारताचा अमेरिका आणि पाश्चत्य देशांना थेट सल्ला
1

‘तर खरेदी करु नका…’ ; रशियन तेल खरेदीवरुन भारताचा अमेरिका आणि पाश्चत्य देशांना थेट सल्ला

रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा
2

रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
3

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Operation Sindoor: “पंतप्रधान मोदींनी नेहरूंच्या चुका…”; ‘ऑपरेशन सिंदूर’वरून जयशंकर यांनी काढले काँग्रेसचे वाभाडे
4

Operation Sindoor: “पंतप्रधान मोदींनी नेहरूंच्या चुका…”; ‘ऑपरेशन सिंदूर’वरून जयशंकर यांनी काढले काँग्रेसचे वाभाडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.