Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची मोठी चाल! ‘या’ दोन आफ्रिकन देशांसोबत केला मोठा करार; पाकिस्तान-चीनचे दाबे धणाणले 

India Africa Strategic partnership relations : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी आफ्रिकन देश सोमालिया आणि लिबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. यामुळे भारत आफ्रिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 31, 2026 | 11:18 AM
S. Jaishankar Somalia Libya Foreign Ministers Meeting Delhi

S. Jaishankar Somalia Libya Foreign Ministers Meeting Delhi

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताशी आफ्रिकन देशांशी हातमिळवणी
  • जयशंकर यांनी सोमालिया आणि लीबीयाच्या परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट
  • दोन्ही देशांशी संबंध मजबूत करण्यावर चर्चा
India Africa bilateral talks : भारताने ग्लोबल साउथमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी एक मोठे सकारात्मक पाऊल उचलले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) शुक्रवारी (३० जानेवारी २०२६) आफ्रिकी देश सोमालिया आणि लिबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्ली भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी या दोन्ही देशांशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली. व्यापार, उर्जा, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि क्षमता निर्माण यांसारख्या मुद्यांवर या भेटी चर्चा झाली. या वाढत्या सहकार्यामुळे भारताचा ग्लोबल साउथमधील प्रभाव अधिक बळकट होणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तान आणि चीनला मोठा झटका बसला आहे.

अमेरिकेला दे धक्का! ट्रम्प यांच्या दबावानंतरही व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींनी फोन, जागतिक राजकारणात खळबळ

एस. जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत सांगितले की, सोमालियाचे परराष्ट्र मंत्री अद्बिसलाम अली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेत भारत आणि सोमिलाया संबंध वाढविण्याच्या विविध पैलूंचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दोन्ही देशांनी व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा, मानवी संसाधन विकास यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे. भारताची आफ्रिकी देश सोमालियाशी ही चर्चा बहुपक्षीय सहकार्य मजबूतीसाठी महत्वाची मानली जात आहे.

Appreciated meeting with FM @AbdisalamDhaay of Somalia. Had a productive conversation on advancing our trade, capacity building, education, health, consular and multilateral cooperation. 🇮🇳 🇸🇴 pic.twitter.com/dCorWqaYnW — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) January 30, 2026

याच वेळी जयशंकर यांनी आफ्रिकी देश लिबायाचे परराष्ट्र मंत्री एल्ताहर एस. एन. एल्बाउर यांच्याशीही स्वतंत्र चर्चा केली. या चर्चेतही भारत आणि लिबिया द्विपक्षीय संबंध वाढविण्यावर चर्चा झाली. यावेळी व्यापार, पायाभूत सुविधा आणि उर्जा याप्रमुख क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच लिबियातील प्रादेशिक परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेमुळे भारत आणि लिबियाच्या द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आफ्रिकेत भारताचा वाढता प्रभाव

भारताच्या या आफ्रिकी देशांशी वाढत्या संबंधामुळे ग्लोबल साउथमध्ये प्रभाव वाढतच आहे. तसेच भविष्यात आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी हे संबंध अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे भारताचा आफ्रिकी देशांमध्ये कूटनीती वाढत आहे. भारत ग्लोबल साउथचा नेता म्हणून उदयास येत असल्याचे या दोन्ही परराष्ट्र चर्चांमधून स्पष्ट होत आहे.

पाकिस्तान चीनला मोठा दणका

भारताचा आफ्रिकी देशांमधील वाढत प्रभाव हा पाकिस्तान आणि चीनसाठी धक्कादायक मानला जात आहे. चीनचे सोमालियाशी रणनीतीक संबंध आहे. चीने सोमालियात रस्ते, रुग्णालये आणि स्टेडियम यांसारख्या पायभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासासाठी गुंतवणूक केली आहे. भारताच्या सहभागामुळे हा चीनसाठी धक्का मानला जात आहे. तर लिबायमध्ये चीनने आपला दुतावास १० वर्षानंतर सुरु केला आहे.

पाकिस्तान आणि सोमालियामध्ये व्हिसा माफी करार आणि सुरक्षा सहकार्य करार करण्यात आला आहे. तर लिबियासोबत पाकिस्तानचे लष्करी संबंध आहेत. भारताच्या दोन्ही देशांतील उपस्थितीमुळे पाकिस्तानचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.

Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयार होणार, अमेरिकेचा जळफळाट

Good to meet FM Eltaher S M Elbaour of Libya this afternoon. Held productive discussions on advancing our cooperation in trade, business, infrastructure and energy domains. Appreciate his briefing on the situation in Libya. Underscored India’s advocacy of dialogue and… pic.twitter.com/aG17Qh9Fmu — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) January 30, 2026

Web Title: India africa bilateral talks with somalia and libia foreign ministers meeting in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • african country
  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिकेला दे धक्का! ट्रम्प यांच्या दबावानंतरही व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींनी फोन, जागतिक राजकारणात खळबळ
1

अमेरिकेला दे धक्का! ट्रम्प यांच्या दबावानंतरही व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींनी फोन, जागतिक राजकारणात खळबळ

Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयार होणार, अमेरिकेचा जळफळाट
2

Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयार होणार, अमेरिकेचा जळफळाट

Bangladesh Elections : ‘ही तर लोकशाहीची हत्या…’ ; शेख हसीना कडाडल्या; बांगलादेश निवडणुकीपूर्वी युनूस सरकारवर गंभीर आरोप
3

Bangladesh Elections : ‘ही तर लोकशाहीची हत्या…’ ; शेख हसीना कडाडल्या; बांगलादेश निवडणुकीपूर्वी युनूस सरकारवर गंभीर आरोप

Imran Khan : पाकिस्तानमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय? इम्रान खान यांना गुप्तपणे रुग्णालयात हलवलं, पाक पत्रकाराच्या दाव्याने खळबळ
4

Imran Khan : पाकिस्तानमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय? इम्रान खान यांना गुप्तपणे रुग्णालयात हलवलं, पाक पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.