Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…मी शेवटपर्यंत लढत राहीन”; दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांचे मार्शल लॉ संबंधित वक्तव्य

राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांचे मार्शल लॉ संबंधित एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी आपल्या निर्णयाचा बचाव करत म्हटले आहे की, ते शेवटपर्यंत लढत राहतील पण पद सोडणार नाहीत असे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 12, 2024 | 03:08 PM
"...मी शेवटपर्यंत लढत राहीन"; दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांचे मार्शल लॉ संबंधित वक्तव्य

"...मी शेवटपर्यंत लढत राहीन"; दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांचे मार्शल लॉ संबंधित वक्तव्य

Follow Us
Close
Follow Us:

सियोल: मार्शल लॉ लागू केल्यानंतर दक्षिण कोरियाचे  राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्यापुढे अनेक अडचणी आल्या. त्यांचाविरोधात महाभियोगात प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, तो प्रस्तावर अपयसी ठरला. सध्या मार्शल लॉ प्रकरणाचा तपास सुर आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्षांच्या कार्यवयावरील छापे मारण्याच आले. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांचे मार्शल लॉ संबंधित एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी आपल्या निर्णयाचा बचाव करत म्हटले आहे की, ते शेवटपर्यंत लढत राहतील पण पद सोडणार नाहीत असे म्हटले आहे.

“…मी शेवटपर्यंत लढत राहीन”

युन यांनी म्हटले आहे की, संसदेत सैन्य पाठवणे आणि मार्शल लॉ लागू करणे विद्रोह नाही. त्यांनी स्पष्ट केले आहे की, मार्शल लॉ निर्णय देशातील लोकशाही वाचवण्यासाठी तसेच तानाशाहीला विरोध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पूर्णत: कायदेशीर पद्धतीने घेतलेला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, “कोणत्याही प्रकारची चोकशी असो वा महाभियोग असो मी निपक्षपणे शेवटपर्यंत लढत राहील”. यापूर्वी त्यांनी 7 डिसेंबर रोजी मार्शल लॉ लागू केल्याबद्दल जनतेची माफी देखील मागितली होती. त्यांनी मार्शल लॉ लागू करण्याचा निर्णय चुकीचा आहे. मात्र, हा निर्णय कोणत्याही राजकीय कारणामुळे नाही तर वैयक्तिक हताशेपोटी घेतला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- America China Relations: ट्रम्प यांचे चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांना शपथविधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण

विरोधकांवर आरोप

तसेच युन यांनी विरोधकांवर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, विरोधकांनी त्यांच्या 673.3 ट्रिलियन वॉन (सुमारे 40 लाख कोटी रुपये) बजेटमध्ये कपात केली होती. देशाच्या संसदेत 300 पैकी 171 जागा असलेल्या डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ कोरियाने (DPK) या कपातीसाठी पुढाकार घेतला. यामुळे युन संतप्त झाले आणि विरोधक लोकशाहीला धोका पोहोचवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देशातील विरोधी पक्ष लोकशाहीला धोका पोहोचवत आहेत असे त्यांनी म्हटले.

दक्षिण कोरियामध्ये चार दशकानंतर मार्शल लॉ

3 डिसेंबरच्या रात्री युन यांनी दक्षिण कोरियामध्ये मार्श लॉ लागू केला. त्यानंतर विरोधकांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना हा निर्णय सहा तासांतच मागे घ्यावा लागला. यून यांच्या या पावलानंतर दक्षिण कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने काढण्यात आली. त्यांच्या या निर्णयाने नागरिक संतप्त झाले होते. तसेच या निर्णयामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आणि त्यांना पदावरून हटवण्याचा दबाव वाढला. युन यांच्या सत्ताधारी पक्षातील सदस्य देखील त्यांच्याविरोधात उभे आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- होय! AI चॅटबॉटनेच केलं मुलाला जीव घेण्यास प्रवृत्त; आईने कंपनीच्या विरोधात केला गुन्हा दाखल

Web Title: Will fight until end south korean president yoon suk yeol defend martial law nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 03:08 PM

Topics:  

  • South korea

संबंधित बातम्या

Kim Ju Ae : अंतर्गत खेळी की पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान? मोठा मुलगा असतानाही किम जोंग उनची मुलगी होणार पुढची हुकूमशहा
1

Kim Ju Ae : अंतर्गत खेळी की पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान? मोठा मुलगा असतानाही किम जोंग उनची मुलगी होणार पुढची हुकूमशहा

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
2

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा
3

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

Trump Tarrif : दक्षिण कोरियाला दिलासा; अमेरिकेने ‘इतक्या’ टक्क्यांनी कमी केला कर
4

Trump Tarrif : दक्षिण कोरियाला दिलासा; अमेरिकेने ‘इतक्या’ टक्क्यांनी कमी केला कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.