Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकत्र वाढू एकत्र समृद्ध होऊ; गोवेकरांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली गोव्याला एक नवी दूरदृष्टी दिली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे गोव्याचा विकास अधिक झाला आहे. गोव्याला २५ हजार कोटी दिले आणि येणाऱ्या काळात १५ हजार कोटी देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गोव्यात रस्ते क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाला असून, टूरिझम क्षेत्रातही दुप्पट जॉब उपलब्ध होतील अशी माहिती गडकरी यांनी दिली.

  • By Sunil Chavan
Updated On: Feb 08, 2022 | 04:22 PM
एकत्र वाढू एकत्र समृद्ध होऊ; गोवेकरांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
Follow Us
Close
Follow Us:

पणजी : भाजपने आज गोवा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला. या जाहीरनाम्यात गोवेकरांसाठी आश्वासने भाजपने दिली आहेत. मागच्या १० वर्षात भाजपने सुरू केलेली कामे पूर्ण करण्यासाठी तसेच गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवेकरांकडे केली आहे. स्वयंपूर्ण गोव्यासाठी पुन्हा एकदा भाजपला निवडून देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली गोव्याला एक नवी दूरदृष्टी दिली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे गोव्याचा विकास अधिक झाला आहे. गोव्याला २५ हजार कोटी दिले आणि येणाऱ्या काळात १५ हजार कोटी देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गोव्यात रस्ते क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाला असून, टूरिझम क्षेत्रातही दुप्पट जॉब उपलब्ध होतील अशी माहिती गडकरी यांनी दिली.

जाहीरनाम्यातील आश्वासने

  1. खनिज व्यवसाय सुरू करणे
  2. एकत्र वाढू एकत्र समृद्ध होऊ
  3. गरिबी निर्मुलन करणे
  4. गोव्याचा सुवर्ण क्षणगोव्यात सुवर्ण पुरस्कार विजेते घडविण्यासाठी क्रीडा क्षेत्र विकसित करणे
  5. गोमंतकीय अर्थव्यवस्था 50 अब्ज डॉलरची रूपांतरण
  6. काम करा समृद्ध व्हा योजना
  7. वर्क फ्रॉम होम ला चालना देण्यासाठीअत्याधुनिक संशोधन केंद्र उभारणे
  8. स्वयंपूर्ण युवास्वयंपूर्ण गोवा योजना राबविणे
  9. सर्व गोमंतांक्यासाठी आरोग्य सुविधा राबविणे
  10. गोमंतकीय अन्नदात्याची उत्पन्न वृद्धी
  11. मत्स्योद्योग वाढविणे
  12. महिला स्वावलंबन
  13. महिला उद्योजिका वाढविणे
  14. हरित गोव्यासाठी स्वछ वाहतूक सुविधा उभारणे
  15. नदी वाहतूकला चालना

Web Title: Bjps manifesto for goa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2022 | 04:22 PM

Topics:  

  • Goa Assembly Election 2022

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.