Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वस्त ऑटोमॅटिक कार हवीय? Kia Sonet ने आणली मार्केटमध्ये नवी कार; किंमत आहे इतकी खास…

किआ इंडियाने (Kia India) ग्राहकांसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे. कंपनीने Sonet कारचे नवीन 'MY26 एडिशन' लाँच केले आहे. ही कार लाँच करुन त्यांनी ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 13, 2026 | 07:40 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ग्राहकांना १० लाख रुपयांपेक्षाही कमी किमतीत ऑटोमॅटिक कार
  • लूक आणि रंग आहे खास
  • स्पर्धकांचे टेन्शन वाढणार
 2026 Kia Sonet New Model: भारतीय बाजारपेठेत आपल्या स्टाईल आणि फीचर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या किआ इंडियाने (Kia India) ग्राहकांसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे. कंपनीने Sonet कारचे नवीन ‘MY26 एडिशन’ लाँच केले आहे. ही कार लाँच करुन त्यांनी ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. कारण आता ग्राहकांना १० लाख रुपयांपेक्षाही कमी किमतीत ऑटोमॅटिक कार खरेदी करता येणार आहे. सोनेटच्या ५ लाख गाड्यांची विक्री झाल्याच्या आनंदात कंपनीने हा खास ‘तोहफा’ दिला आहे.

डिझाइनमध्ये झक्कास आणि बजेटमध्ये बसणारी! Tata Curvv साठी द्यावे लागणार ‘इतकं’ डाउन पेमेंट; पाहा महिन्याच्या हप्त्याचे संपूर्ण गणित

१० लाखांच्या आत ऑटोमॅटिक कार

वाढत्या ट्रॅफिकमुळे सध्या अनेकजण ऑटोमॅटिक कारला पसंती देत आहेत. मात्र, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सहसा महागड्या किंवा टॉप मॉडेलमध्येच मिळतो. Kiaने हा अडथळा दूर करत प्रथमच डिझेल आणि टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये स्वस्त ऑटोमॅटिक पर्याय दिले आहेत:
डिझेल ऑटोमॅटिक म्हणजेच 6AT: १.५-लिटर इंजिन आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरसह याची सुरुवातीची किंमत केवळ ९.७७ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.
टर्बो पेट्रोल म्हणजेच 7DCT: १.०-लिटर टर्बो इंजिन आणि प्रगत ७-स्पीड DCT गिअरबॉक्ससह याची किंमत ९.८९ लाख रुपयांपासून सुरू होते.
कंपनीने हे पर्याय आता HTE(O), HTK(O) आणि HTK+ यांसारख्या बजेटमधील व्हेरिएंट्समध्येही उपलब्ध करून दिले आहेत.

लूक आणि रंग आहे खास

सोनेटच्या २०२६ मॉडेलमध्ये कंपनीने एक नवीन ‘मॅग्मा रेड’ (Magma Red) कलर त्यात अॅड केला आहे, ज्यामुळे ही कार अधिक बोल्ड आणि आकर्षक दिसते. याशिवाय इम्पीरियल ब्लू, प्युटर ऑलिव्ह आणि मॅट ग्रेफाइट यांसारख्या १० रंगांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत.

स्पर्धकांचे टेन्शन वाढणार

इतक्या कमी किमतीत प्रगत ऑटोमॅटिक तंत्रज्ञान मार्केटमध्ये उपलब्ध करुन दिल्यामुळे आता स्पर्धकांचं टेन्शन वाढणार आहे. किआने टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू आणि महिंद्रा XUV 3XO यांसारख्या गाड्यांसमोर मोठं चॅलेंज उभं केलं आहे. १० लाखांच्या आत टॉर्क कन्व्हर्टर आणि DCT सारखे गिअरबॉक्स देणारी Kia ही या सेगमेंटमधील पहिली कंपनी ठरली आहे.

किआ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद यांनी सांगितले की, “आजचा ग्राहक ड्रायव्हिंगमध्ये सुलभता शोधत आहे. म्हणूनच आम्ही स्वस्त दरात ऑटोमॅटिक पर्याय दिले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना विना-क्लच आणि विना-गिअर ड्रायव्हिंगचा आनंद घेता येईल.” असं स्पष्ट केलं आहे.

25 kmpl मायलेज अन् 5 स्टार रेटिंग…! Maruti ची ‘ही’ कार सर्वांची फेव्हरेट; 360 डिग्री कॅमेऱ्यासह किंमत फक्त 6.26लाख

जर तुम्ही बजेटमध्ये एखादी दमदार फीचर्स आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेली SUV शोधत असाल, तर नवीन Kia सोनेट हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

Web Title: 2026 kia sonet affordable automatic variants launched know details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • automobile news
  • best car
  • kia sonet

संबंधित बातम्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
1

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

Best Mileage Family Cars: बजेटचा विचार अन् मायलेजची चिंता? ‘या’ फॅमिली Car देतील दोन्हीचं Perfect कॉम्बिनेशन
2

Best Mileage Family Cars: बजेटचा विचार अन् मायलेजची चिंता? ‘या’ फॅमिली Car देतील दोन्हीचं Perfect कॉम्बिनेशन

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये  Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच
3

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क
4

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.