2 ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसऱ्या दिवशी मुंबईत शिवाजी पार्क येथे शिवसेना ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.याचपार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येमुळे आणि परिणामी निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीच्या वेळेत दोन तासांची वाढ केली आहे.
Bengaluru Traffic: प्रशांत पिट्टी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून बंगळुरूच्या वाहतुकीचा अनुभव शेअर केला आहे. प्रशांत पिट्टी यांना ११ किमी अंतर कापण्यासाठी त्यांना २ तासांपेक्षा जास्त…
कासारवडवली उड्डाणपूलाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला असून, आज ठाणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले.
Maharashtra transport strike : स्कूल बस चालकांनी बेमुदत संप मागे घेतला असून मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय झाला. मात्र, ट्रक, टँकर, टेम्पो आणि ट्रेलर चालकांनी अद्यापही संप…
वाहतूक विभागात खांदेपालट केले असून, शहरातील सर्व ३१ वाहतूक विभागाच्या प्रमुखांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले.