Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत एनसीएपीमध्ये ‘या’ कंपनीच्या कारला 5-स्टार रेटिंग; नितीन गडकरी यांच्या हस्ते दिले प्रमाणपत्र

ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसने भारत न्‍यू कार असेसमेंट प्रोग्राम (बीएनसीएपी) अंतर्गत ५-स्‍टार सेफ्टी रेटिंग संपादित केले आहे, अशी घोषणा किया इंडियाने केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 07, 2026 | 01:22 PM
भारत एनसीएपीमध्ये 'या' कंपनीच्या कारला 5-स्टार रेटिंग; नितीन गडकरी यांच्या हस्ते दिले प्रमाणपत्र

भारत एनसीएपीमध्ये 'या' कंपनीच्या कारला 5-स्टार रेटिंग; नितीन गडकरी यांच्या हस्ते दिले प्रमाणपत्र

Follow Us
Follow Us:

मुंबई : भारतात वेईकल सुरक्षिततेला प्रग‍त करण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत किया इंडियाने आज मोठी घोषणा केली आहे. ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसने भारत न्‍यू कार असेसमेंट प्रोग्राम (बीएनसीएपी) अंतर्गत ५-स्‍टार सेफ्टी रेटिंग संपादित केले आहे, जेथे बीएनसीएपी अंतर्गत चाचणी करण्‍यात आलेल्‍या आयसीई वेईकल्‍समध्‍ये सर्वाधिक अडल्‍ट ऑक्‍यूपण्‍ट प्रोटेक्‍शन स्‍कोअर, तसेच उत्तम चाइल्‍ड ऑक्‍यूपण्‍ट प्रोटेक्‍शन स्‍कोअर संपादित केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वोच्‍च आहे. ऑल-न्‍यू सेल्‍टोस सर्वाधिक स्‍कोअर मिळवलेली आयसीई वेईकल ठरली आहे.

 

या टप्‍प्‍याने ऑटोमोटिव्‍ह सुरक्षिततेमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित केला आहे, ज्‍यामुळे सेल्‍टोस भारतातील अधिकृत क्रॅश टेस्‍ट प्रोग्राम अंतर्गत आयसीई वेईकल सुरक्षिततेसाठी आदर्श मानक बनली आहे. एका विशेष सोहळ्यात किया इंडियाला हे प्रमाणपत्र औपचारिकरित्या प्रदान करण्यात आले, जेथे माननीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री (एमओआरटीएच) नितीन गडकरी यांच्या हस्ते बीएनसीएपी प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्त करत किया इंडियाचे एमडी व सीईओ ग्‍वांगू ली म्‍हणाले, “कियाच्‍या उत्‍पादन तत्त्वामध्‍ये सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य दिले जाते. आम्‍ही भारतातील सर्वात विश्वसनीय गतीशीलता ब्रँड बनण्‍याच्‍या दिशेने आमचा प्रवास सुरू ठेवला आहे. ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसने ५-स्‍टार रेटिंगसह बीएनसीएपी अंतर्गत चाचणी करण्‍यात आलेल्‍या आयसीई वेईकल्‍समध्‍ये सर्वोच्‍च अडल्‍ट ऑक्‍यूपण्‍ट प्रोटेक्‍शन स्‍कोअर, तसेच आतापर्यंत नोंदणी करण्‍यात आलेला उत्तम चाइल्‍ड ऑक्‍यूपण्‍ट प्रोटेक्‍शन स्‍कोअर संपादित केला आहे, ज्‍यासह बीएनसीएपी अंतर्गत सर्वाधिक स्‍कोअर मिळालेली आयसीई वेईकल ठरली आहे. यामधून आमच्‍या अभियांत्रिकी क्षमता आणि उद्देश मुख्यत्वे दिसून येतात, जेथे संरचनेपासून प्रगत सुरक्षितता तंत्रज्ञानांपर्यंत वेईकलचा प्रत्‍येक पैलू प्रवाशांच्‍या सुरक्षिततेला प्राधान्‍य देण्‍यात डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामुळे ही वेईकल फॅमिली एसयूव्‍ही म्‍हणून प्रमुख निवड ठरली आहे. या टप्‍प्‍याने सुरक्षिततेसाठी नवीन मापदंड स्‍थापित केले आहेत आणि त्‍यामधून भारतातील ग्राहकांसाठी जागतिक स्‍तरावरील सुरक्षितता मानक आणण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

भारत एनसीएपी मूल्‍यांकनादरम्‍यान ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसने क्रॅश स्थितींमध्‍ये उत्तम कार्यक्षमता दाखवली, जेथे अडल्‍ट ऑक्‍यूपण्‍ट प्रोटेक्‍शनसाठी ३१.७० पॉइण्‍ट्स संपादित केले, जे आतापर्यंत चाचणी करण्‍यात आलेल्‍या आयसीई वेईकल्‍समध्‍ये सर्वाधिक आहेत आणि चाइल्‍ड ऑक्‍यूपण्‍ट प्रोटेक्‍शनसाठी ४५.०० पॉइण्‍ट्स संपादित केले, जो आतापर्यंतचा सर्वाधिक नोंद करण्‍यात आलेला स्‍कोअर आहे. ज्‍यामुळे एकत्रित स्‍कोअर ७६.७० पॉइण्‍ट्सपर्यंत पोहोचला, जो बीएनसीएपी अंतर्गत चाचणी करण्‍यात आलेल्‍या आयसीई वेईकल्‍समध्‍ये सर्वाधिक आहे. यासह प्रवाशांच्‍या सर्वसमावेशक सुरक्षिततेवरील ब्रँडचा फोकस अधिक दृढ झाला आहे. या निकालामधून नवीन के३ प्‍लॅटफॉर्मची अभियांत्रिकी क्षमता दिसून येते. हा प्‍लॅटफॉर्म एसयूव्‍हीचा प्रबळ पाया आहे. संरचनात्‍मक दृढता आणि सुधारित क्रॅश एनर्जी व्‍यवस्‍थापनासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या प्‍लॅटफॉर्ममध्‍ये शक्तिशाली हॉट-स्‍टॅम्‍प कम्‍पोनण्‍ट्स आणि उच्‍च क्षमतेचे स्‍टील आहे, जे अपघातादरम्‍यान आघाताचा प्रभाव सहन करण्‍यासह विभागतात.

ऑल-न्यू किया सेल्टोसमध्ये भारतासाठी डिझाइन केलेली सर्वसमावेशक सुरक्षा प्रणाली असून २४ स्टँडर्ड फीचर्स, ६ एअरबॅग्स आणि एडीएएस लेव्हल २सह प्रगत तंत्रज्ञान दिले आहे. ५-स्टार बीएनसीएपी रेटिंग मिळवणारी ही दुसरी किया कार ठरली असून, सेल्टोसची लोकप्रियता आणि ग्राहकांचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे.

हे सुद्धा वाचा : मार्चमध्ये 28% विक्री करत TATA ठरले ‘Dhurandhar’, कोणत्या गाडीला किती मिळाले ग्राहक

Web Title: All new kia seltos gets 5 star rating in india ncap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Kia Motors
  • Kia Seltos
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

‘भारत आता इंधनाची आयात नाही, तर निर्यात करणार’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये नितीन गडकरींनी सांगितला देशाचा पैसा वाचवण्याचा महाप्लॅन
1

‘भारत आता इंधनाची आयात नाही, तर निर्यात करणार’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये नितीन गडकरींनी सांगितला देशाचा पैसा वाचवण्याचा महाप्लॅन

‘विकसित भारत’साठी आज राजधानीत महामंथन; केंद्रीय मंत्र्यांसह असणार दिग्गजांची उपस्थिती, नवभारत कॉन्क्लेवकडे सर्वांचे लक्ष
2

‘विकसित भारत’साठी आज राजधानीत महामंथन; केंद्रीय मंत्र्यांसह असणार दिग्गजांची उपस्थिती, नवभारत कॉन्क्लेवकडे सर्वांचे लक्ष

Modi Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राची लॉटरी? ३ खाती राज्याच्या वाट्याला
3

Modi Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राची लॉटरी? ३ खाती राज्याच्या वाट्याला

Petrol नंतर आता Diesel चा नंबर? 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची मोठी योजना, नितीन गडकरींचा नेमका प्लॅन काय?
4

Petrol नंतर आता Diesel चा नंबर? 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची मोठी योजना, नितीन गडकरींचा नेमका प्लॅन काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.