Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची शान होती ही कार! ‘ॲम्बेसेडर’ कारची यशोगाथा

आजच्या घडीला आपल्या देशात बऱ्याच ऑटो कंपन्या आहेत, आणि बऱ्याच कारही आहेत. त्यात काही लग्जरीही असतील. पण आज ही गोष्ट जेवढी सामान्य वाटते, तेवढी काही साठ सत्तर वर्षांपूर्वी नव्हती. कार किंवा चारचाकी ही श्रीमंतीची ओळख तर होतीच; शिवाय ‘ॲम्बेसेडर’ ही कार असणे म्हणजे आजकालच्या पिढीची जशी आयफोनची क्रेझ आहे, तशीच म्हणावी लागेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 31, 2026 | 04:28 PM
भारताची शान होती ही कार! ‘ॲम्बेसेडर’ कारची यशोगाथा
Follow Us
Follow Us:

भारताच्या ऑटोबाजारात या ॲम्बेसेडर कारने बराच काळ गाजवला. याच भारताची शान म्हणून मानाचा तुरा असणाऱ्या ॲम्बेसेडर कारची यशोगाथा आज आपण इथे समजून घेऊयात.

ॲम्बेसेडरची कारची सुरुवात आणि यश

ॲम्बेसेडरची पहिली कार भारतात 1948 मध्ये बनवण्यात आली होती. सुरुवातीला ही कार हिंदुस्तान लँडमास्टरच्या नावाने आणण्यात आली होती. ही कार ब्रिटिश ब्रँडच्या लोकप्रिय कार मॉरिस ऑक्सफर्ड सीरिज 3 वर आधारित मॉडेल आहे. या ॲम्बेसेडर कारचे इंजिन 1,5 लिटरचे होते. त्या काळातील पावरफुल कार म्हणूनही ओळखली जायची. अगदी दशकांपासून ही कार भारतीय ऑटो बाजारपेठेचा अभिमान होती. देशातील बऱ्याच मोठ्या राजकारण्यांनीही या कारमधून प्रवास केला आहे. लाल दिव्याची गाडी म्हणजेच व्हीआयपी गाडी म्हणूनही राजकारणी या कारला पसंत करायचे. इतकेच नव्हे तर 70-80 च्या दशकात बऱ्याच प्रसिद्ध चित्रपटांतही या कारला मोठ्या लोकांची, उच्च दर्जाची, श्रीमंतीची निशाणी म्हणून दाखवलं जायचं.

ती परत येतेय – अ‍ॅम्बेसेडर कार नव्या रुपात बाजारात येण्याची शक्यता, हिंदुस्तान मोटर्सकडून हालचाली सुरु

डिझाईन आणि फीचर्स

या कारचे गोलाकार बॉक्स डिझाईन आणि भव्य आकार खूप लोकप्रिय होते. या कारला क्रोम ग्रिल, गोल हेडलाइट्स आणि टेल फिन्ससह रेट्रो डिझाइन देण्यात आले होते. या कारने शेवटच्या मॉडेलपर्यंतही त्याचे आयकॉनिक डिझाइन कायम ठेवले. या कारचे इंटिरिअर देखील खूप आलिशान होते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ही कार अगदी सोयीची आणि आरामदायी होती. या कारमध्ये पॉवर स्टिअरिंग, एअर कंडिशनिंग सारखे फीचर्स देखील देण्यात आले होते.

14000 च्या किमतीत लाँच झाली होती भारतातील पहिली कार, आज किंमत सातव्या आसमंतात

कारची किंमत आणि इंजिनाबद्दल

1948 मध्ये जेव्हा ही पहिली कार लाँच झाली, तेव्हा तिची किंमत फक्त 14,000 रुपये होती. हिंदुस्तान मोटर्सने 2013 मध्ये ॲम्बेसेडरचे शेवटचे मॉडेल लाँच केले. ॲम्बेसेडरच्या या शेवटच्या व्हर्जनचे नाव Encore होते. या कारमध्ये बीएस4  इंजिन बसवण्यात आले होते. इंजिनसोबत या कारमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला होता. 2014 मध्ये हे मॉडेल बंद झाल्यानंतर, भारतीय बाजारात अनेक दशकांपासून विकले जाणारी ही कार बंद झाली. तरीसुद्धा आजही काही लोक ही कार एक शाही थाट आणि वारसा म्हणून वापरत आहेत.  भारतीय बाजारपेठेतील तिची लोकप्रियता आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन, फ्रान्सच्या ‘प्यूजो’ (Peugeot) कंपनीने फेब्रुवारी 2017 मध्ये ॲम्बेसेडरचे ब्रँड हक्क हिंदुस्तान मोटर्स कडून विकत घेतले आहेत. आता ही कार आता नवीन ‘इलेक्ट्रिक’ अवतारातही पुनरागमन करणार असल्याची शक्यता आहे.

14,000 च्या किंमतीत लाँच झालेली ही भारताची शान असणारी कार, आजच्या घडीला जवळपास 14 लाख रुपयांच्या घरात मानता येईल.

Web Title: Ambassador car success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • automobile news
  • cars
  • History

संबंधित बातम्या

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास
1

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी
2

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक
3

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक

ह्युंदाई BAYON चे भारतात बुकिंग सुरू; फक्त ₹11,000 मध्ये करा बुकिंग! लाँचआधीच मोठी तयारी
4

ह्युंदाई BAYON चे भारतात बुकिंग सुरू; फक्त ₹11,000 मध्ये करा बुकिंग! लाँचआधीच मोठी तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.