Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMW F 450 GS Sport भारतात लाँच! ₹5.90 लाख किंमत, Racing Red रंग आणि नवीन फीचर्स! पाहा अजून काय आहे खास

बीएमडब्ल्यू F 450 GS Sport भारतात ₹5.90 लाखांत लाँच झाली असून Racing Red रंग आणि Sport सस्पेंशनसह आली आहे. 420cc इंजिन, Gear Shift Assistant Pro आणि Riding Modes Pro मिळवणाऱ्या या अ‍ॅडव्हेंचर बाईकमध्ये आणखी काय खास आहे? जाणून घ्या तिची फीचर्स आणि किंमत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 06, 2026 | 09:57 PM
BMW F 450 GS Sport Bike Launch With Price Rs 5.90 Lakh In India

BMW F 450 GS Sport Bike Launch With Price Rs 5.90 Lakh In India

Follow Us
Follow Us:
  • बीएमडब्ल्यू F 450 GS Sport भारतात ₹5.90 लाख एक्स-शोरूम किंमतीत Racing Red रंगासह लाँच झाली आहे.
  • 420cc ट्विन-सिलिंडर इंजिन 47 bhp पॉवर आणि 43 Nm टॉर्क देते, तर 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतो.
  • Sport सस्पेंशन, Gear Shift Assistant Pro आणि Riding Modes Pro ही नवीन व्हेरिएंटची खास फीचर्स आहेत.

BMW मोटोराडने BMW F 450 GS Sport ही नवीन टॉप व्हेरिएंट अ‍ॅडव्हेंचर मोटरसायकल भारतात लाँच केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत ₹5.90 लाख ठेवण्यात आली आहे. नवीन Sport व्हेरिएंटमध्ये Racing Red रंगासह Sport सस्पेंशन, Gear Shift Assistant Pro आणि Riding Modes Pro ही फीचर्स स्टँडर्ड मिळतात. यामुळे F 450 GS च्या लाइनअपमध्ये Sport व्हेरिएंट सर्वात वरच्या प्लेसवर पोहोचले आहे. कंपनीने या बाईकसाठी ₹9,999 प्रति महिना EMI चा पर्यायही दिला आहे.

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती

Racing Red रंग आणि अ‍ॅडव्हेंचर डिझाइन

BMW F 450 GS Sport मध्ये खास Racing Red रंग दिला आहे. त्यासोबत Rallye विंडस्क्रीन, ब्लॅक हँड प्रोटेक्टर्स, ऑफ-रोड फुटरेस्ट्स आणि प्लास्टिक इंजिन गार्ड मिळतो. बाईकचा GS डिझाइन कायम ठेवण्यात आला असून X आकाराचा फुल LED हेडलॅम्प, फ्रंट बीक, स्प्लिट सीट, टेपर अ‍ॅल्युमिनियम हँडलबार आणि बॉडी-कलर साइड पॅनल्स तिच्या अ‍ॅडव्हेंचर लूकमध्ये भर घालतात.

राइडिंग मोड्स आणि सेफ्टी फीचर्स

F 450 GS मध्ये Rain, Road, Enduro आणि Enduro Pro असे 4 राइडिंग मोड्स आहेत. ABS Pro, Dynamic Brake Control, Dynamic Traction Control आणि Engine Drag Torque Control यांसारखी सेफ्टी फीचर्स मिळतात. 6.5-इंच TFT डिस्प्लेवर Pure Ride Screen आणि Sport Screen पाहता येतात. मल्टीकंट्रोलरच्या मदतीने रायडर विविध सेटिंग्ज सहज हाताळू शकतो. Sport व्हेरिएंटमधील Gear Shift Assistant Pro गिअर बदलताना क्लचचा वापर कमी करण्यास मदत करतो.

BMW ची 603 HP बुलेटप्रूफ लक्झरी कार! 9mm गोळ्यांपासून संरक्षण, प्लग-इन हायब्रिड इंजिनचा दम

420cc इंजिन आणि किंमत

BMW F 450 GS मध्ये 420cc ट्विन-सिलिंडर इनलाइन इंजिन दिले आहे. हे इंजिन 8,750 rpm वर 47 bhp पॉवर आणि 6,750 rpm वर 43 Nm टॉर्क देते. इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. बाईकमध्ये 14 लिटर फ्युल टँक, 845 mm सीट उंची, पुढे 19-इंच आणि मागे 17-इंच अ‍ॅल्युमिनियम व्हील्स मिळतात.

Base, Exclusive आणि Trophy व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे ₹4.95 लाख, ₹5.15 लाख आणि ₹5.60 लाख आहे. Sport व्हेरिएंटची प्रोडक्शन होसूर, तमिळनाडू येथील TVS कारखान्यात होते. स्टँडर्ड वॉरंटी 3 वर्षांची असून ती चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी वाढवण्याचा ऑप्शन आहे.

Web Title: Bmw f 450 gs sport launch price features india auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 09:56 PM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • cars

संबंधित बातम्या

Hero Xtreme 125R Stealth Edition लाँच! ₹1.16 लाख किंमत आणि मिळणार TFT डिस्प्ले आणि TPMS फीचर
1

Hero Xtreme 125R Stealth Edition लाँच! ₹1.16 लाख किंमत आणि मिळणार TFT डिस्प्ले आणि TPMS फीचर

ह्युंदाई कार इन्शुरन्समध्ये 15% पर्यंत बचत! Bluelink ड्रायव्हिंग स्कोअरवर मिळणार इन्शुरन्स डिस्काउंट
2

ह्युंदाई कार इन्शुरन्समध्ये 15% पर्यंत बचत! Bluelink ड्रायव्हिंग स्कोअरवर मिळणार इन्शुरन्स डिस्काउंट

रेनॉल्ट डस्टर Strong Hybrid E-Tech 160 ची भारतात डिलिव्हरी सुरू! किंमत ₹16.99 लाखांपासून सुरु
3

रेनॉल्ट डस्टर Strong Hybrid E-Tech 160 ची भारतात डिलिव्हरी सुरू! किंमत ₹16.99 लाखांपासून सुरु

हिरो विडा VX2 इलेक्ट्रिक स्कूटरची जयपूरमध्ये एका दिवसात 600+ डिलिव्हरी! Asia Book of Records मध्ये नोंद
4

हिरो विडा VX2 इलेक्ट्रिक स्कूटरची जयपूरमध्ये एका दिवसात 600+ डिलिव्हरी! Asia Book of Records मध्ये नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.