Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph

107 वर्षांच्या इतिहासानंतर बेंटलेने पहिली इलेक्ट्रिक कार आणली आहे. 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि फक्त 2.9 सेकंदात 0-100 kmph वेग गाठणारी टॉर्कल नेमकी किती खास आहे, याकडे आता लक्झरी कारप्रेमींचे लक्ष लागले आहे

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 25, 2026 | 10:50 AM
बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph
Follow Us
Follow Us:
  • बेंटले टॉर्कल ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक SUV असून 600 km पर्यंत रेंज देण्याचा दावा आहे.
  • टॉर्कल S मध्ये 876 bhp पॉवर असून Launch Control सह 2.9 सेकंदात 0-100 kmph वेग मिळतो.
  • 113.2 kWh बॅटरी, अॅक्टिव्ह सस्पेंशन आणि ऑल-व्हील स्टीयरिंगमुळे टॉर्कलमध्ये लक्झरीसोबत तंत्रज्ञान मिळते.
ब्रिटिश लक्झरी कार निर्माता बेंटलेने आपली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक कार टॉर्कल सादर केली आहे. ही नवीन SUV कंपनीच्या सध्याच्या मॉडेल लाइनअपमध्ये चौथे मॉडेल ठरते. टॉर्कल आणि टॉर्कल S अशा दोन आवृत्त्यांमध्ये ती उपलब्ध होणार असून, कंपनीने इलेक्ट्रिक लक्झरीसोबत जबरदस्त परफॉर्मन्सवरही भर दिला आहे. अधिकृत माहितीनुसार टॉर्कलची रेंज 600 km पर्यंत आहे.

पॉवर आणि बॅटरीमध्ये दमदार सेटअप
टॉर्कलमध्ये दोन्ही अॅक्सलवर स्वतंत्र इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत. स्टँडर्ड टॉर्कलमध्ये 809 bhp आणि 1,155 Nm टॉर्क मिळतो, तर टॉर्कल S मध्ये Launch Control सक्रिय केल्यावर 876 bhp आणि 1,350 Nm टॉर्क मिळतो. S व्हेरिएंट 0-100 kmph फक्त 2.9 सेकंदात पूर्ण करते आणि तिचा टॉप स्पीड 260 kmph आहे.

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स

600 km रेंज आणि वेगवान चार्जिंग
SUV मध्ये 113.2 kWh बॅटरी पॅक आणि 800V इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर देण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार 10 ते 80 टक्के चार्जिंगसाठी 16 मिनिटे लागतात. त्यामुळे लांब प्रवासात चार्जिंगसाठी लागणारा वेळ कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. WLTP सायकलनुसार रेंज 600 km पर्यंत असल्याचे बेंटलेने सांगितले आहे.

डिझाइनमध्ये पारंपरिक बेंटलेचा आधुनिक अंदाज
टॉर्कलमध्ये नवीन इल्यूमिनेटेड डायमंड ग्रिल देण्यात आली आहे. ग्रिलमध्ये 76 हाताने बसवलेले LED डायमंड्स आहेत. मोठी व्हील्स, शार्प फ्रंट प्रोफाइल आणि मागील बाजूची उंचावलेली रचना SUV ला वेगळा लूक देते. टॉर्कल S मध्ये काळे एक्स्टिरियर डिटेल्स आणि स्पोर्टी डिझाइन एलिमेंट्स मिळतात. टॉर्कल हे बेंटलेच्या नव्या लोगोचा वापर करणारे पहिले उत्पादन मॉडेलही आहे.

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स

आत लक्झरीसोबत टेक्नोलॉजीचा मेळ
केबिनमध्ये वक्र OLED डिस्प्ले, 16-वे इलेक्ट्रिक सीट अॅडजस्टमेंट, हीटिंग, व्हेंटिलेशन आणि मसाज सुविधा देण्यात आली आहे. स्मार्टफोनला डिजिटल की म्हणून वापरण्याची सुविधा आणि ऑगमेंटेड-रिअॅलिटी हेड-अप डिस्प्लेही मिळतो. ड्रायव्हर-असिस्टन्स आणि पार्किंगसाठी अनेक रडार, सेन्सर्स आणि कॅमेरे देण्यात आले आहेत. ऑडिओसाठी 28-स्पीकर, 1,780W Naim सिस्टमचा पर्यायही उपलब्ध आहे.

स्पोर्टी ड्रायव्हिंगसाठी अत्याधुनिक हार्डवेअर
टॉर्कलमध्ये अॅडॅप्टिव्ह डॅम्पर्ससह अॅक्टिव्ह सस्पेंशन आणि ऑल-व्हील स्टीयरिंग देण्यात आले आहे. मागची चाके 5 डिग्रीपर्यंत वळू शकतात, त्यामुळे मोठ्या SUV चे कमी वेगातील मॅन्युव्हरिंग सोपे करण्यास मदत होते. बेंटलेने इलेक्ट्रिक कारसाठी स्वतंत्र Dynamic Symphony साउंडही तयार केला आहे, ज्यात खऱ्या वाद्यांच्या आवाजांचा वापर करण्यात आला आहे.

 

Web Title: Bentley torcal electric suv 600km range 876bhp revealed auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास
1

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या
2

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच
3

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स
4

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.