Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्राहकांची ‘या’ 3 Automatic Cars वरून नजरच हटत नाही! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

भारतीय ऑटो बाजारात ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणाऱ्या कार्सना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. मात्र, देशातील लोकप्रिय ऑटोमॅटिक कार कोणत्या? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 21, 2025 | 07:06 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात ऑटोमॅटिक कार्सला चांगली मागणी
  • Maruti S-Presso ला सर्वाधिक मागणी
  • जाणून देशातील बेस्ट कार
भारतात विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर होत असतात. यातही हल्ली ग्राहक ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणाऱ्या कारला जास्त प्राधान्य देत असतात. या कार्स चालवण्यात तर सोप्या असतातच मात्र ड्रायव्हरचा रायडींग अनुभव देखील या गिअरबॉक्समुळे सुधारतो. जर तुम्ही देखील ऑटोमॅटिक कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

भारतीय ऑटो बाजारात अनेक बजेट फ्रेंडली ऑटोमॅटिक कार उपलब्ध आहेत, त्यापैकी Maruti S-Presso, Maruti Alto K10 आणि Tata Punch सर्वात लोकप्रिय आहेत. या कार उत्कृष्ट मायलेज, फीचर्स ऑफर करतात.

MG Motors च्या Cars आताच खरेदी करून घ्या! ‘या’ तारखेपासून किमतीत होणार वाढ

मारुती सुझुकी एस प्रेसो (Maruti Suzuki S Presso)

Maruti S-Presso ही भारतातील सर्वात परवडणारी ऑटोमॅटिक कार मानली जाते. याचा ऑटोमॅटिक व्हेरिएंट 4.75 लाख रुपये इतक्या किमतीत उपलब्ध आहे. या कारमध्ये 998cc पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते 68 BHP पॉवर आणि 91.1 Nm टॉर्क निर्माण करते. या कारला ARAI माइलेज 25.3 kmpl मिळते, त्यामुळे ती अतिशय किफायतशीर ठरते.

फीचर्समध्ये 7-इंच टचस्क्रीन, Android Auto आणि Apple CarPlay, कीलेस एंट्री, पावर विंडोज आणि रिअर पार्किंग सेन्सर यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी ABS, EBD, ESP, हिल-होल्ड आणि ड्युअल एअरबॅग्स देण्यात आले आहेत.

मारुती अल्टो के10 (Maruti Alto K10)

Maruti Alto K10 ऑटोमॅटिक (AMT) व्हेरिएंटमध्ये 5.71 लाख ते 6 लाख रुपये दरम्यान उपलब्ध आहे. या कारमध्ये 998cc 3-सिलेंडर इंजिन असून ते 65.7 BHP पॉवर आणि 89 Nm टॉर्क देते. याचा मायलेजही 24.9 kmpl पर्यंत असल्याने ती चांगली फ्यूल-इफिशिएंट कार आहे.

एका नव्या रूपात येईल Honda City Hybrid 2026, फीचर्स धमाकेदार आणि मायलेज जोरदार

फीचर्समध्ये फ्रंट पावर विंडोज, पावर स्टीअरिंग, AC आणि टचस्क्रीन मिळते. नव्या अपडेटमध्ये 6 एअरबॅग्स देण्यात आल्या असून त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने ही कार अधिक सक्षम झाली आहे. Alto K10 चे कॉम्पॅक्ट डिझाइन शहरातील अरुंद रस्त्यांवर चालवण्यासाठी अतिशय योग्य आहे.

टाटा पंच (Tata Punch)

Tata Punch ही या तिन्ही कारांपैकी सर्वात मजबूत आणि फीचर-रिच कार आहे. याचा ऑटोमॅटिक व्हेरिएंट 7.11 लाख रुपये पासून सुरू होतो. Punch मध्ये 1199cc Revotron इंजिन देण्यात आले असून ते 86 BHP पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते. याचा मायलेज 18.8 kmpl ते 20.09 kmpl दरम्यान आहे.

फीचर्समध्ये 7-इंच टचस्क्रीन, Harman साउंड सिस्टम, क्रूज कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पुश-बटन स्टार्ट आणि रेन-सेन्सिंग वायपर्स मिळतात. याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये सनरूफ, वायरलेस चार्जर आणि 360° कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सुरक्षेच्या बाबतीत Tata Punch ला Global NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळाली असून त्यामुळे ती सर्वात सुरक्षित कार मानली जाते.

Web Title: Best automatic cars in india know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 07:06 PM

Topics:  

  • best car
  • Maruti Alto K10
  • Maruti Suzuki
  • tata punch

संबंधित बातम्या

कोणत्या कंपनीची कार सर्व्हिस एकदम झक्कास? जाणून घ्या लोकप्रिय Cars ची सर्व्हिस कॉस्ट
1

कोणत्या कंपनीची कार सर्व्हिस एकदम झक्कास? जाणून घ्या लोकप्रिय Cars ची सर्व्हिस कॉस्ट

Maruti Dzire vs Honda Amaze: कोणती Sedan Car कमी पैश्यात देते सुसाट मायलेज? जाणून घ्या
2

Maruti Dzire vs Honda Amaze: कोणती Sedan Car कमी पैश्यात देते सुसाट मायलेज? जाणून घ्या

गाडी सर्व्हिसिंगसाठी गॅरेजला जाण्याची कटकट संपली! Maruti ने लाँच केली  ‘QuickStop’ सेवा, एका कॉलवर लोकेशनवर पोहोचणार वॅन
3

गाडी सर्व्हिसिंगसाठी गॅरेजला जाण्याची कटकट संपली! Maruti ने लाँच केली ‘QuickStop’ सेवा, एका कॉलवर लोकेशनवर पोहोचणार वॅन

Maruti Swift Vs Tata Punch: एक हॅचबॅक तर दुसरी एसयूव्ही; मात्र किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती कार बेस्ट?
4

Maruti Swift Vs Tata Punch: एक हॅचबॅक तर दुसरी एसयूव्ही; मात्र किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती कार बेस्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.