टाटा मोटर्सच्या अनेक कार महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. नुकतेच कंपनीची Tata Punch मुंबईकरांची लाडकी एसयूव्ही बनली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार Tata Punch EV नवीन रंग आणि जलद चार्जिंगसह अपडेट केली आहे. आता ही कार सात रंगांमध्ये उपलब्ध असेल. चला सविस्तर जाणून घेऊया