Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खिश्याला परवडतील अशा ‘या’ सर्वात स्वस्त Electric Car देतात 400 KM ची रेंज, आजच करून टाका बुक

जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. आज आपण बेस्ट रेंज आणि स्वस्तात मस्त अशा बेस्ट इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: May 06, 2025 | 07:30 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एक पर्यावरणपूरक आणि स्वस्त किमतीच्या कार म्हणून यांच्याकडे पहिले जात आहे. त्यात इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि कार्सना पहिले प्राधान्य देत आहेत. हीच वाढती मागणी पाहून, ऑटो कंपन्या बेस्ट फीचर्स आणि रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि सरकारी धोरणात्मक पाठिंब्यामुळे भारतात ईव्हीची मागणी झपाट्याने वाढत आहे. कमी बजेटमध्ये चांगली रेंज आणि फीचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ग्राहकांची पहिली पहिली पसंत बनत आहेत.

चला तर मग आज आपण अशाच तीन परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत बेस्ट परफॉर्मन्स देतात. या यादीत आम्ही MG Comet EV, Tata Tiago EV आणि Tata Punch EV यांचा समावेश केला आहे.

एमजी कॉमेट ईव्ही (MG Comet EV)

भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल बोलायचे झाले तर, एमजी कॉमेट ईव्हीची सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये आहे, तर तिची स्टॅंडर्ड किंमत 6.99 लाख रुपये आहे. यात 17.3 kWh बॅटरी आहे, जे ARAI-प्रमाणित 230 किमीची रेंज देते. 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले, ड्युअल एअरबॅग्ज आणि रिव्हर्स कॅमेरा यासारख्या फीचर्समुळे ही कार शहरी प्रवासासाठी एक कॉम्पॅक्ट आणि बजेट-फ्रेंडली ऑप्शन बनते.

टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV)

देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कारपैकी एक कार म्हणजे टाटा टियागो ईव्ही. याची परवडणारी किंमत, चांगली रेंज आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स यामुळे ही कार खास बनते. या कारची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे आणि त्यात 19.2 kWh (223 किमी रेंज) आणि 24 kWh (293 किमी रेंज) असे दोन बॅटरी पर्याय आहेत. यात 7 इंचाची टचस्क्रीन, हरमन साउंड सिस्टम, ड्युअल एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 58 मिनिटांत 80% पर्यंत फास्ट चार्जिंगची सुविधा आहे, ज्यामुळे चांगली रेंज असलेल्यांसाठी ही एक उत्तम ऑप्शन पर्याय बनते.

टाटा पंच ईव्ही (टाटा Punch EV)

टाटा पंच ईव्ही ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे जी केवळ फीचर्समध्येच नाही तर सेफ्टी आणि रेंजमध्ये देखील चांगली कामगिरी करते. या मेड इन इंडिया ईव्हीला Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ही कार 9.99 लाख रुपयांपासून सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे आणि ती दोन बॅटरी व्हेरियंटसह येते.

कोणती कार बेस्ट?

जर तुम्हाला बजेट फ्रेंडली EV कार खरेदी करायची असेल तर MG Comet EV तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन ठरू शकते. त्याच वेळी, टाटा टियागो ईव्ही संतुलित रेंज आणि फीचर्स ऑफर करते. पण जर तुमचे बजेट 10 लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही एसयूव्हीसारखा अनुभव शोधत असाल, तर टाटा पंच ईव्ही हा बेस्ट पर्याय आहे.

Web Title: Best electric car which give 400 km range under 10 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • tata motors

संबंधित बातम्या

Lamborghini ने आणली आतापर्यंतची सर्वात Fastest Car, फक्त 2.4 सेकंदमध्येच पकडते 100kmph स्पीड
1

Lamborghini ने आणली आतापर्यंतची सर्वात Fastest Car, फक्त 2.4 सेकंदमध्येच पकडते 100kmph स्पीड

उद्या नवीन Hero Glamour 125 होणार लाँच, ‘या’ नवीन गोष्टी मिळू शकतात पाहायला
2

उद्या नवीन Hero Glamour 125 होणार लाँच, ‘या’ नवीन गोष्टी मिळू शकतात पाहायला

नवीन Harley-Davidson Street Bob भारतात लाँच, नव्या इंजिनसह मिळणार दमदार फीचर्स
3

नवीन Harley-Davidson Street Bob भारतात लाँच, नव्या इंजिनसह मिळणार दमदार फीचर्स

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
4

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.