Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best SUVs Under Rs 12 Lakh in India: बजेट १२ लाखांपर्यंत? स्टायलिश लूक आणि दमदार फीचर्स असलेल्या ५ SUV पाहा!

Best SUVs Under Rs 12 Lakh in India: १० ते १२ लाख रुपयांच्या बजेटमध्ये SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Hyundai Bayon, Skoda Kushaq, Maruti Grand Vitara आणि Hyundai Creta हे चार पर्याय विचारात घेता येतील. Hyundai Bayonची सुरुवातीची किंमत ९.९९ लाख रुपये असून, तिला ५०५ लिटरची बूट स्पेस मिळते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 30, 2026 | 12:30 PM
Best SUVs Under Rs 12 Lakh in India: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया))

Best SUVs Under Rs 12 Lakh in India: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया))

Follow Us
Follow Us:
  • १० ते १२ लाखांच्या बजेटमध्ये ४ SUV पर्याय.
  • Hyundai Bayonची सुरुवातीची किंमत ९.९९ लाख रुपये.
  • मायलेज, फीचर्स आणि ड्रायव्हिंगसाठी वेगवेगळे पर्याय.

10 ते 12 लाखात भारी SUV घ्यायची? या 4 गाड्या बघाच, लुक आणि मायलेज दोन्ही जबरदस्तदिवाळी, दसरा आला की सगळ्यांना वाटतं नवीन गाडी घ्यावी. आणि आजकाल सगळ्यांचा कल आहे SUV कडे. पूर्वी SUV म्हणजे 20 लाखाच्या वर असं होतं, पण आता तसं नाही. 10 ते 12 लाखाच्या बजेटमध्ये पण एकदम दणकट SUV मिळतात. चांगली जागा, मोठी डिकी, भारी फीचर्स आणि दमदार ड्रायव्हिंग, सगळं या बजेटमध्ये मिळतं. तुमचं पण बजेट 10-12 लाख असेल तर मार्केटमध्ये तुमच्यासाठी 4 चांगले पर्याय आहेत. Best SUVs Under Rs 12 Lakh in India:

1. Hyundai Bayon

नवीन दमदार एन्ट्रीहुंदाईने आता क्रेटाच्या खाली एक नवीन गाडी आणली आहे  Bayon. जी नुकतीच 26 ऑक्टोबर 2026 ला भारतात लॉन्च झाली आहे. किंमत पण एकदम आकर्षक ठेवली आहे, फक्त 9.99 लाखांपासून सुरुवात होते.

क्रेटा घ्यायची आहे पण बजेट कमी आहे अशा लोकांसाठी Bayon एकदम परफेक्ट आहे. यात 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन आहे जे 115 PS पॉवर देतं. गाडी चालवायला एकदम स्मूथ आहे. यात तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ऑप्शन मिळतात. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याची डिकी  505 लिटरची मोठी बूट स्पेस, म्हणजे सामान भरपूर मावेल. फॅमिलीसाठी एकदम बेस्ट.

2. Skoda Kushaq

ज्यांना गाडी चालवायचा आनंद हवाजर तुम्हाला गाडी चालवण्यात मजा येते, हायवेवर पळवायला आवडते आणि गाडी मजबूत हवी असेल तर Skoda Kushaq बघाच. याचा बेस मॉडेल 10.69 लाखात मिळतो.

स्कोडाची बिल्ड क्वालिटी सगळ्यांना माहीतच आहे, एकदम टणक. हायवेवर याची पकड आणि स्टॅबिलिटी जबरदस्त आहे. इंजिन पण दमदार आहे. ज्यांना फक्त मायलेज नाही तर ड्रायव्हिंगचा फील पण महत्त्वाचा वाटतो, त्यांच्यासाठी कुशाक हा पहिला नंबर आहे.

AMPSTAR Electric Trucks: डिझेलला पर्याय ठरणार इलेक्ट्रिक ट्रक! ‘एएमपीस्टार’ची जड मालवाहतुकीत दमदार एंट्री

3. Maruti Grand Vitara

मायलेजचा राजामिड-साईज SUV मध्ये मारुतीची Grand Vitara खूप लोकप्रिय आहे. बेस मॉडेलची किंमत 10.99 लाख रुपये आहे.मारुती म्हटलं की लोक पहिला विचार करतात तो मायलेज आणि मेंटेनन्सचा. ग्रँड विटारामध्ये तुम्हाला पेट्रोल, CNG शिवाय हायब्रीडचे पण ऑप्शन मिळतात. माईल्ड हायब्रीड आणि स्ट्रॉंग हायब्रीड. स्ट्रॉंग हायब्रीड तर 27-28 चं मायलेज देतो. रोजच्या वापरासाठी, फॅमिलीसाठी आणि कमी खर्चात गाडी चालवायची असेल तर विटारापेक्षा चांगला पर्याय नाही. शिवाय मारुतीची सर्व्हिस सगळीकडे मिळते.

4. Hyundai Creta

सगळ्यांची आवडतीया बजेटमध्ये Creta कशी विसरता येईल. क्रेटा ही भारतात सगळ्यात जास्त विकली जाणारी SUV आहे. याचा बेस मॉडेल 10.91 लाखांपासून सुरू होतो.लोक क्रेटा का घेतात? कारण तिचा लुक, तिचं नाव आणि आतली आरामदायक जागा. फॅमिलीत सगळ्यांना बसायला भरपूर जागा मिळते. फीचर्स पण भरपूर आहेत. वेगवेगळे इंजिन आणि व्हेरिएंट मिळतात त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता.

मग तुमच्यासाठी कोणती बेस्ट?

बघा, जर तुमचं बजेट अगदी 10 लाखाच्या आसपास असेल आणि नवीन, स्टायलिश गाडी हवी असेल तर Hyundai Bayon आणि Skoda Kushaq चा बेस मॉडेल एकदा टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघा.

Toyota Innova Hycross Facelift 26 नोव्हेंबरला होणार लाँच! नवीन डिझाइनसह फ्लेक्स-फ्युएल हायब्रिड मिळण्याची शक्यता

जर तुम्हाला मायलेज, कमी खर्च आणि फॅमिलीसाठी गाडी हवी असेल तर Grand Vitara ला तोड नाही.ज्यांना एक विश्वासार्ह, नाव असलेली आणि सगळ्यांना आवडेल अशी गाडी हवी असेल त्यांनी Creta घ्यावी.शेवटी एकच सांगतो, गाडी घेण्याआधी चारही गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह नक्की घ्या, मगच ठरवा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: १० ते १२ लाखांच्या बजेटमध्ये कोणत्या SUV उपलब्ध आहेत?

    Ans: Hyundai Bayon, Skoda Kushaq, Maruti Grand Vitara आणि Hyundai Creta हे चार पर्याय आहेत.

  • Que: Hyundai Bayon ची सुरुवातीची किंमत किती आहे?

    Ans: Hyundai Bayon ची सुरुवातीची किंमत ९.९९ लाख रुपये आहे.

  • Que: कोणत्या SUV मध्ये सर्वाधिक बूट स्पेस आहे?

    Ans: Hyundai Bayon मध्ये ५०५ लिटरची बूट स्पेस आहे.

Web Title: Best suvs under 12 lakh hyundai bayon kushaq grand vitara creta rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • auto mobile
  • auto mobile news
  • best suv cars
  • new car
  • SUV cars

संबंधित बातम्या

JSW मोटर्सच्या 3 नवीन SUV भारतात येणार! कॉम्बॅट, J5 आणि V23 ची तयारी; जाणून घ्या सविस्तरपणे
1

JSW मोटर्सच्या 3 नवीन SUV भारतात येणार! कॉम्बॅट, J5 आणि V23 ची तयारी; जाणून घ्या सविस्तरपणे

Toyota Innova Hycross Facelift 26 नोव्हेंबरला होणार लाँच! नवीन डिझाइनसह फ्लेक्स-फ्युएल हायब्रिड मिळण्याची शक्यता
2

Toyota Innova Hycross Facelift 26 नोव्हेंबरला होणार लाँच! नवीन डिझाइनसह फ्लेक्स-फ्युएल हायब्रिड मिळण्याची शक्यता

दिवाळी मध्ये या 5 कॉम्पॅक्ट SUV वर मिळवा 90,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट! फटाफट पाहा आणि चटाचट घेऊन टाका
3

दिवाळी मध्ये या 5 कॉम्पॅक्ट SUV वर मिळवा 90,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट! फटाफट पाहा आणि चटाचट घेऊन टाका

मारुती सुझुकीच्या SUV विक्रीत 56% वाढ! फ्रॉन्क्सची बाजी, व्हिक्टोरिसनेही मारली मोठी झेप
4

मारुती सुझुकीच्या SUV विक्रीत 56% वाढ! फ्रॉन्क्सची बाजी, व्हिक्टोरिसनेही मारली मोठी झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.