• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Bike Knowledge At What Speed Should A Bike Be Driven In Rain

Bike Knowledge: पावसामध्ये बाईक किती स्पीडमध्ये चालवावी?

पावसाळ्यामध्ये बाईक चालवताना जास्त काळजी घ्यावी लागते. खड्डे आणि गुळगुळीत रस्ते आणि दा जोरदार पावसामुळे दृश्यमानताही कमी होते.  त्यामुळे बाईक एका विशिष्ट वेग मर्यादेमध्ये चालविल्यास बाईकवर निंयत्रण ठेवता येते जाणून घेऊया त्याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Aug 20, 2024 | 05:50 AM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सर्वसाधारणपणे आपण छोट्या रस्त्यांवर कमी वेगात बाईक चालवितो मात्र मोठे रस्ते,  महामार्ग यावर बाईकचा वेग वाढवतो. पावसाळ्यामध्ये बाईक चालवताना जास्त काळजी घ्यावी लागते. खड्डे आणि गुळगुळीत रस्ते आणि दा जोरदार पावसामुळे दृश्यमानताही कमी होते.  त्यामुळे  बाईक चालविताना  अडचणी येतात. अशा हंगामामध्ये बाईकवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट वेगात बाईक चालविणे आवश्यक आहे.  ज्याद्वारे सुरक्षितपणे प्रवास करु शकतो.

पावसाळ्यामध्ये कोणत्याही रस्त्यावर  बाईक चालविताना ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने बाईक चालविणे सुरक्षित समजले जाते. ज्यामुळे वाहकाचे बाईकवर योग्य निंयत्रण राहते. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगामध्ये तुम्ही बाईक सहजपणे थांबवू शकता अथवा तिचा वेग अजून कमी करु शकता. सरकते रस्ते आणि खड्डे यांपासूनही बचाव होतो शिवाय दृश्मानता कमी असली तरी वेग कमी असल्याने बाईक चालविणे शक्य होते.

पावसाळ्यातील बाईकचा वेग कमी ठेवण्याचे फायदे

वाढलेले नियंत्रण

कमी वेगाने बाईक चालविल्यामुळे बाईकवर अधिक नियंत्रण मिळवता येते. ओले आणि घसरडे रस्ते असताना संतुलन राखणे सोपे होते, ज्यामुळे अपघातांचा धोका कमी होतो.

ब्रेक लावणे सहज शक्य

कमी वेगाने चालविल्यास बाईक वेळेत थांबवणे सोपे होते. पावसामुळे ब्रेक लावण्याची क्षमता कमी होते, पण कमी वेगामुळे ही प्रक्रिया अधिक सुरक्षित होते.

रस्त्यावरील अडथळे टाळू शकता 

पावसाळ्यात रस्त्यावर अचानक पाणी साचणे, खड्डे, किंवा इतर अडथळे येऊ शकतात. कमी वेगामुळे तुम्ही या अडथळ्यांना वेळीच ओळखून त्यांना चुकवू शकता.

दृश्यता अधिक सुरक्षित- 
पावसाळ्यात कमी दृश्यता असताना, कमी वेगाने चालविल्यामुळे तुम्हाला रस्त्यावरची परिस्थिती आणि इतर वाहने चांगली दिसतात, ज्यामुळे अपघातांचा धोका कमी होतो.

टायर्सची चांगली ग्रीप

कमी वेगाने चालविल्यामुळे टायर्सचा रस्त्यावर चांगला ग्रीप राहतो. यामुळे हायड्रोप्लॅनिंगचा धोका कमी होतो, ज्यामुळे बाईक घसरण्याची शक्यता कमी होते.

इतर वाहनांसह सुरक्षित अंतर राखता येते

कमी वेगाने चालविल्यामुळे तुम्ही इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर राखू शकता, ज्यामुळे अचानक ब्रेक लागल्यास किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत तुमच्या आणि समोरील वाहनाच्या दरम्यान पुरेसे अंतर राहते.

सुरक्षित वळण घेता येऊ शकते 

पावसाळ्यात रस्त्यावरुन वळण घेताना  बाईक घसरण्याचा सर्वात जास्त  धोका असतो. कमी वेगाने वळल्यास बाईकवर नियंत्रण ठेवणे सोपे होते, ज्यामुळे घसरण्याचा धोका कमी होतो.

इंधनाची बचत

कमी वेगाने चालविल्यामुळे इंधनाची बचत होते. पावसाळ्यात ट्रॅफिक जास्त असल्यामुळे कमी वेगाने चालविल्यास तुमच्या बाईकचे इंधन कमी खर्च होते.

कमी वेगाने बाईक चालवल्यामुळे पावसाळ्यातील रस्त्यांच्या आव्हानांशी अधिक सुरक्षितपणे सामोरे जाणे शक्य होते, ज्यामुळे तुम्ही स्वतःची आणि इतरांची सुरक्षा सुनिश्चित करू शकता. अपघातापासूनही दुर राहता.

Web Title: Bike knowledge at what speed should a bike be driven in rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 05:50 AM

Topics:  

  • Bike Riding

ताज्या बातम्या

पुढे वाचा
CISF कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन

CISF कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन

Feb 05, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान

पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान

Feb 05, 2026 | 01:15 AM
काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

Feb 04, 2026 | 09:52 PM
Viral: लिफ्टमध्ये ‘हायड्रोजन फुग्याचा’ भीषण स्फोट; आगीच्या गोळ्यात अडकले तरुण-तरुणी, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Viral: लिफ्टमध्ये ‘हायड्रोजन फुग्याचा’ भीषण स्फोट; आगीच्या गोळ्यात अडकले तरुण-तरुणी, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Feb 04, 2026 | 09:47 PM
राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…

राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…

Feb 04, 2026 | 09:33 PM
Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरु! मात्र ‘हा’ खास फिचर कारमधून वगळला जाणार

Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरु! मात्र ‘हा’ खास फिचर कारमधून वगळला जाणार

Feb 04, 2026 | 09:20 PM
Nana Patole: “अमेरिकेशी करार म्हणजे शेतकऱ्यांना विकण्याचा सौदा…”; नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप

Nana Patole: “अमेरिकेशी करार म्हणजे शेतकऱ्यांना विकण्याचा सौदा…”; नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप

Feb 04, 2026 | 09:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.