Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन Skoda Kushaq खरेदी करायची आहे? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण गणित

मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये Skoda Kushaq ही लोकप्रिय गाडी मानली जाते. जर तुम्ही या एसयूव्हीचे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर डाउन पेमेंटपासून ते ईएमआयपर्यंत एकूण किती खर्च करावा लागेल, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 17, 2026 | 09:16 AM
नवीन Skoda Kushaq खरेदी करायची आहे? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण गणित

नवीन Skoda Kushaq खरेदी करायची आहे? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण गणित

Follow Us
Follow Us:
  • Skoda Kushaq च्या बेस व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 10.69 लाख रुपये असून ऑन-रोड किंमत सुमारे 12.31 लाख रुपये होते.
  • दोन लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर 10.31 लाख रुपयांच्या कर्जावर 7 वर्षांसाठी दरमहा सुमारे 16,603 रुपयांचा EMI भरावा लागेल.
  • सात वर्षांत व्याजासह या SUV ची एकूण किंमत जवळपास 15.94 लाख रुपये होणार आहे.
वाहन निर्माता स्‍कोडा मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये Skoda Kushaq सादर करते. कंपनीद्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या या एसयूव्हीचे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करताय का? एसयूव्हीचे हे बेस व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपयांचा डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल, याबाबत आता जाणून घेऊया. गाडी खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण हिशोबॉ समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Shah Rukh Khan ने खरेदी केली करोडो रुपयांची आलिशान Cadillac Escalade; फीचर्स पाहून व्हाल थक्क

स्कोडा कुशाकची किंमत

वाहन निर्माता स्‍कोडा मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये कुशाक भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करते. या गाडीच्या बेस व्हेरिअंटची एक्‍स शोरूम किंमत 10.69 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही गाडी दिल्लीमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला सुमारे 1.07 लाख रुपये आरटीओ आणि सुमारे 45 हजार रुपये इंश्‍योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. याशिवाय, एसयूवीवर सुमारे 11 हजार रुपयांचा टीसीएस चार्ज देखील भरावा लागणार आहे. या सर्वांनंतर स्कोडा कुशाकची ऑन-रोड किंमत सुमारे 12.31 लाख रुपये होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

दोन लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटनंतर किती भरावा लागणार ईएमआय?

जर तुम्ही या गाडीचे बेस व्हेरिअंट खरेदी करणार असाल तर बँक तुम्हाला गाडीच्या एक्‍स शोरूम किंमतीवर कर्ज देणार आहे. अशावेळी, दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 10.31 लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून घ्यावे लागणार आहे. जर बँकेने तुम्हाला 9 टक्क्यांच्या व्याजासह 7 वर्षांसाठी 10.31 लाख रुपयांचे कर्ज दिले तर तुम्हाला दर महिन्याला 16603 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.

गाडीची किंमत किती असेल?

जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजासह 7 वर्षांसाठी 10.31 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर 7 वर्षांपर्यंत तुम्हाला दर महिन्याला 16603 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे, सात वर्षांत, तुम्हाला स्कोडा कुशाकच्या बेस व्हेरिएंटसाठी व्याजापोटी अंदाजे 3.62 लाख रुपये भरावे लागतील. यानंतर, एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह तुमच्या कारची एकूण किंमत सुमारे 15.94 लाख रुपये होणार आहे.

TATA Sierra vs Kia Seltos: कोणती SUV देते बेस्ट माइलेज? वाचा परफॉर्मंस आणि किंमतीमधील फरक

या गाड्यांसोबत केली जाते स्पर्धा

स्कोडा कुशाक ही मिड-साईज एसयूव्ही म्हणून सादर करते. ही गाडी मारुती ग्रँड विटात्रा, टाटा हॅरियर, ह्युंदाई क्रेटा, फोक्सवॅगन टायगुन, किया सिरोस, किया सेल्टोस आणि महिंद्रा स्कॉर्पिओ यांसारख्या गाड्यांशी थेट स्पर्धा करते.

Web Title: Buy skoda kushaq base variant with 2 lakh rupees down payment check emi and total cost details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • auto news
  • SUV

संबंधित बातम्या

Tata July 2026 Sales: टाटाने जुलै 2026 मध्ये विकल्या तब्बल 62 हजारपेक्षा अधिक कार्स, 58% टक्क्यांनी खरेदी वाढली
1

Tata July 2026 Sales: टाटाने जुलै 2026 मध्ये विकल्या तब्बल 62 हजारपेक्षा अधिक कार्स, 58% टक्क्यांनी खरेदी वाढली

Flying Car: उत्तराखंडच्या तरूणाने केली कमाल, उडणाऱ्या कारची चाचणी यशस्वी; पहा व्हिडिओ
2

Flying Car: उत्तराखंडच्या तरूणाने केली कमाल, उडणाऱ्या कारची चाचणी यशस्वी; पहा व्हिडिओ

Top 10 Cars: मारूती कार्सच्या तुफानात Tata-Mahindra आणि ह्युंदाई पडले मागे, Dzire पुन्हा यशाच्या शिखरावर!
3

Top 10 Cars: मारूती कार्सच्या तुफानात Tata-Mahindra आणि ह्युंदाई पडले मागे, Dzire पुन्हा यशाच्या शिखरावर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.