• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Buy The Kawasaki Versys X300 And Get A Discount Of 25000

कावासाकीची बम्पर ऑफर! खरेदी करा Kawasaki Versys-X300 आणि मिळवा २५ हजारांची सूट

कावासाकीने Versys-X300 या अ‍ॅडव्हेंचर बाईकवर ₹25,000 ची सूट जाहीर केली असून किंमत ₹3.24 लाखांवर आली आहे. 296cc पॅरलल-ट्विन इंजिनसह ही बाईक 39 hp पॉवर आणि 26 Nm टॉर्क निर्माण करते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 16, 2025 | 07:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टूरिंगचा आनंद घेणाऱ्या रायडर्ससाठी ही बाईक अधिक परवडणारी ठरणार
  • Kawasaki Versys-X300 मध्ये 296cc चे पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले
  • ते 39 hp पॉवर आणि 26 Nm टॉर्क निर्माण करते
जर तुम्ही Sports Bike किंवा Ninja Bike चे चाहते असाल तर हीच सुवर्णसंधी आहे. तुमच्या स्वप्नांची बाईक तुमच्या दारासमोर उभी करण्याची वेळ आता आली आहे. कावासाकीने उत्तम अशी संधी आणली आहे. या संधीमध्ये तुम्ही एक नाही दोन नाही तर तब्बल २५ हजारांची रक्कम वाचवणार आहेत. कावासाकीने Kawasaki Versys-X300 या गाडीवर २५ हजारांची सूट दिली आहे.

महिंद्रा, टोयोटा आणि किआच्या ७ सीटर कारची क्रेझ, तर एर्टिगा ही कार मोठ्या कुटुंबांसाठी आहे एकदम बेस्ट

या ऑफरमुळे Kawasaki Versys-X300 खरेदी करण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. कंपनीची ही अ‍ॅडव्हेंचर-टूरर बाईक आधी ₹3.49 लाख (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध होती; मात्र आता ₹25,000 सूट मिळाल्याने ती ₹3.24 लाखांत मिळू शकते. वर्षअखेरीस ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कावासाकीने ही मर्यादित कालावधीसाठी ऑफर जाहीर केली असून, लाँग राइड्स आणि टूरिंगचा आनंद घेणाऱ्या रायडर्ससाठी ही बाईक अधिक परवडणारी ठरणार आहे.

Kawasaki Versys-X300 मध्ये 296cc चे पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले असून ते 39 hp पॉवर आणि 26 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकला 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लच देण्यात आला आहे, ज्यामुळे हायवे तसेच ऑफ-रोड राइडिंग करताना स्मूथ अनुभव मिळतो. मजबूत स्टील फ्रेम, लांब सस्पेन्शन ट्रॅव्हल आणि 19-17 इंच स्पोक व्हील्समुळे ही बाईक खराब रस्त्यांवरही स्थिरता देते.

हिवाळ्यात कारमध्ये AC temperature किती ठेवायचं? अन्यथा आरोग्यासाठी ठरू शकतो घातक 

याशिवाय, ड्युअल-चॅनल ABS, डिस्क ब्रेक्स आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी आवश्यक फीचर्स या बाईकमध्ये मिळतात. कावासाकीने या मॉडेलमध्ये नवीन Candy Lime Green / Metallic Flat Spark Black रंगसंगतीही सादर केली आहे. त्यामुळे स्टायलिश लूकसोबत दमदार परफॉर्मन्स हवी असणाऱ्या बाईकप्रेमींसाठी ही ऑफर नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

Web Title: Buy the kawasaki versys x300 and get a discount of 25000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 07:48 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कावासाकीची बम्पर ऑफर! खरेदी करा Kawasaki Versys-X300 आणि मिळवा २५ हजारांची सूट

कावासाकीची बम्पर ऑफर! खरेदी करा Kawasaki Versys-X300 आणि मिळवा २५ हजारांची सूट

Dec 16, 2025 | 07:48 PM
Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स

Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स

Dec 16, 2025 | 07:47 PM
Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम

Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम

Dec 16, 2025 | 07:45 PM
‘ती’ कलाकारांसोबत रोमँटिक सीन्स करायची तेव्हा…, Saif Ali Khanने केला खुलासा, Kareena Kapoorबद्दल म्हणाला…

‘ती’ कलाकारांसोबत रोमँटिक सीन्स करायची तेव्हा…, Saif Ali Khanने केला खुलासा, Kareena Kapoorबद्दल म्हणाला…

Dec 16, 2025 | 07:40 PM
Weekly Tarot Horoscope : धनसंपत्तीत होणार वाढ, सरत्या वर्षात येतोय लक्ष्मीयोग , ‘या’ राशींसाठी येणार सोन्याचे दिवस

Weekly Tarot Horoscope : धनसंपत्तीत होणार वाढ, सरत्या वर्षात येतोय लक्ष्मीयोग , ‘या’ राशींसाठी येणार सोन्याचे दिवस

Dec 16, 2025 | 07:38 PM
आई आहे की हैवान! गर्भवती मुलीचे पोट कापलं, सावत्र वडिलांनी बाळ बाहेर काढलं अन्…; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

आई आहे की हैवान! गर्भवती मुलीचे पोट कापलं, सावत्र वडिलांनी बाळ बाहेर काढलं अन्…; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

Dec 16, 2025 | 07:33 PM
बाप रे बाप! पुण्यनगरीची हवा ‘विषारी’; तब्बल ४८ दिवसांपासून हवेची गुणवत्ता…; तज्ञांनी व्यक्त केली नाराजी

बाप रे बाप! पुण्यनगरीची हवा ‘विषारी’; तब्बल ४८ दिवसांपासून हवेची गुणवत्ता…; तज्ञांनी व्यक्त केली नाराजी

Dec 16, 2025 | 07:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

Dec 16, 2025 | 03:12 PM
Palghar : महाराष्ट्राचा नकाशा पुसण्याचा प्रयत्न, अविनाश जाधवांचा गंभीर आरोप

Palghar : महाराष्ट्राचा नकाशा पुसण्याचा प्रयत्न, अविनाश जाधवांचा गंभीर आरोप

Dec 16, 2025 | 03:09 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा ब्राँझ पुतळा साकारला

Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा ब्राँझ पुतळा साकारला

Dec 15, 2025 | 08:18 PM
Pune Khed :  रेल्वे मार्गासाठी रस्त्यावर उतरणार, दिलीप वळसे पाटीलांचा सरकारला इशारा

Pune Khed : रेल्वे मार्गासाठी रस्त्यावर उतरणार, दिलीप वळसे पाटीलांचा सरकारला इशारा

Dec 15, 2025 | 08:09 PM
Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला भेट

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला भेट

Dec 15, 2025 | 08:03 PM
Solapur Politics : आदित्य ठाकरे अपरिपक्व व्यक्ती त्यांच्या विधानावर लक्ष देऊ नका – जयकुमार गोरे

Solapur Politics : आदित्य ठाकरे अपरिपक्व व्यक्ती त्यांच्या विधानावर लक्ष देऊ नका – जयकुमार गोरे

Dec 15, 2025 | 07:56 PM
Nashik Corporation Elections : उत्तर महाराष्ट्रात महायुती म्हणूनच लढणार- गिरीश महाजन

Nashik Corporation Elections : उत्तर महाराष्ट्रात महायुती म्हणूनच लढणार- गिरीश महाजन

Dec 15, 2025 | 07:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.