Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारचा AC फुल असतानाही मिळवा जास्त मायलेज! ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर

कारमधील AC चा जास्त वापर केल्याने कारच्या मायलेजवर जास्त परिणाम होतो ज्यामुळे अनेक जण AC चा वापर टाळत असतात. मात्र, काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही सहज AC वापरून कारचा मायलेज उत्तम ठेवू शकता.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 19, 2026 | 08:13 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • कारचा एसी वापरल्याने कमी होऊ शकतो मायलेज
  • मात्र, सोप्या ट्रिक्स वापरून कारचा मायलेज तुम्ही चांगला ठेवू शकता
  • जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
उन्हाळ्यात कारमध्ये बसणं म्हणजे जणू कुठल्या तरी भट्टीत बसल्यासारखं वाटतं. अशा वेळी AC वापरणं गरजेचं होतं, पण त्याचबरोबर कारचा मायलेज कमी होईल अशी भीतीही असते. मात्र, काही स्मार्ट टिप्स वापरल्या तर कार एसी वापरल्याने मायलेजवरही फारसा परिणाम होणार नाही.

गरम हवा आधी बाहेर काढा

उन्हात उभी असलेली कार आतून खूप गरम होते. कार सुरू केल्यावर लगेच AC चालू करू नका. आधी सर्व काच खाली करून 1-2 मिनिटे कार चालवा, त्यामुळे आतली गरम हवा बाहेर निघून जाईल. त्यानंतर काच बंद करून AC सुरू करा. यामुळे केबिन लवकर थंड होतो.

चीनमध्ये तयार होणारी कार चीनच्याच कंपनीला टक्कर देणार! 751 किमीची रेंज आणि बरंच काही

रीसर्क्युलेशन मोड वापरा

AC सुरू केल्यानंतर काही वेळाने रीसर्क्युलेशन मोड ऑन करा. यामुळे बाहेरील गरम हवा आत येत नाही आणि कारमधील थंड हवा फिरत राहते. त्यामुळे कंप्रेसरवरील ताण कमी होतो आणि मायलेज सुधारते.

व्हेंटिलेशन आणि पार्किंगकडे लक्ष द्या

नेहमी कार सावलीत पार्क करण्याचा प्रयत्न करा. जर उन्हात पार्क करावी लागली तर काच थोडीशी (अर्धा सेंटीमीटर) उघडी ठेवा, ज्यामुळे हवा खेळती राहते. तसेच डॅशबोर्डवर सनशेड वापरल्यास कारचे आतले तापमान कमी राहते.

Vinfast vs Kia: कोणती इलेक्ट्रिक MPV तुमच्यासाठी बेस्ट? एका क्लिकवर जाणून घ्या फरक

AC फिल्टर स्वच्छ ठेवा

जर AC फिल्टर घाण असेल तर कूलिंग कमी होते आणि इंजिनवर जास्त भार येतो. त्यामुळे प्रत्येक सर्विसवेळी किंवा महिन्यातून एकदा फिल्टर तपासा. स्वच्छ फिल्टरमुळे हवा व्यवस्थित फिरते आणि इंधनाची बचत होते.

योग्य वेळी काच बंद करा

शहरात कमी वेगात काच उघडून चालवू शकता, पण हायवेवर वेग जास्त असल्यास काच उघडी ठेवणं नुकसानदायक ठरू शकतं. वेगात हवा प्रतिकार वाढतो आणि मायलेज कमी होते. त्यामुळे हायवेवर काच बंद ठेवून AC वापरणे अधिक फायदेशीर ठरते.

Web Title: Car ac usage tips to improve mileage in summer season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • air conditioner
  • automobile
  • Increase Mileage

संबंधित बातम्या

MG Hector Hawk: २८ ऑगस्टला भारतात लाँच होणार नवीन लक्झरी SUV; ईव्ही आणि हायब्रिड अवतारात मिळणार नवीन पर्याय!
1

MG Hector Hawk: २८ ऑगस्टला भारतात लाँच होणार नवीन लक्झरी SUV; ईव्ही आणि हायब्रिड अवतारात मिळणार नवीन पर्याय!

भारतात CNG बाईक का खरेदी करावी? विविध परिस्थितींमध्ये ही का ठरू शकते सर्वोत्तम पर्याय?
2

भारतात CNG बाईक का खरेदी करावी? विविध परिस्थितींमध्ये ही का ठरू शकते सर्वोत्तम पर्याय?

BYD ची नवी लक्झरी ई-कार!  टोयोटा वेलफायरला टक्कर देण्यासाठी BYD ची लक्झरी MPV ‘Denza D9’ यंदाच्या दिवाळीत भारतात होणार लाँच
3

BYD ची नवी लक्झरी ई-कार!  टोयोटा वेलफायरला टक्कर देण्यासाठी BYD ची लक्झरी MPV ‘Denza D9’ यंदाच्या दिवाळीत भारतात होणार लाँच

Ather ची इलेक्ट्रिकल मोटरसायकल २०२८ च्या ही नंतर लांबणीवर; कंपनीचे ‘EL’ स्कूटर प्लॅटफॉर्मवर जास्त लक्ष केंद्रित
4

Ather ची इलेक्ट्रिकल मोटरसायकल २०२८ च्या ही नंतर लांबणीवर; कंपनीचे ‘EL’ स्कूटर प्लॅटफॉर्मवर जास्त लक्ष केंद्रित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.