Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Knowledge:कारमध्ये AC चा वापर किती वेळ करावा? आताच लक्षात घ्या, होईल तुमचाच फायदा

एसी हा कारमधील आवश्यक घटकांपैकी एक आहे. कारमध्ये एसीचा वापर आपण करतो मात्र नेमका किती वेळ हा एसीचा वापर केला पाहिजे आणि त्याचे योग्य तापमान कोणते हे जाणून घेणे आवश्यक आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 03, 2024 | 09:44 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

कारमधील सर्वात आवश्यक घटकांपैकी एक घटक हा AC आहे. आजच्या काळात ऋतु कोणताही असो कारमध्ये एसीचा वापर केला जातो. उन्हाळ्यात आणि ऑक्टोबर हिटच्या काळात तर एसीचा वापर अजून वाढलेला दिसतो. एसी चालविण्याची एक मर्यादाही असते ती जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते.  कारमध्ये नेमका किती वेळ एसी चालविणे योग्य आहे माहित असायला हवे.  ज्यामुळे आरोग्य आणि कार दोन्हीवर परिणाम होणार नाही. जाणून घेऊया याबद्दल

हे देखील वाचा-अजून एक इलेक्ट्रिक कार झाली लाँच, देते 561 किलोमीटरची रेंज, किंमत एक कोटी पेक्षा जास्त

कारच्या एसी (AC)वापरासंबंधी माहिती

एसी प्रत्येक वेळी चालवू नये- कारमधील एसी हा आवश्यकतेनुसारच चालू करा. ज्यावेळी बाहेरील तापमान हे जास्त नसेल तर त्यावेळी कारच्या खिडक्या उघड्या ठेवा. यामुळे इंधनाची बचत होते आणि तुम्हालाही मोकळा श्वास मिळतो.

एसीचा मॉडरेशन मध्ये उपयोग करा- जर तुम्हाला एसी चालवायची असल्यास तर मध्यम अथवा कमी स्पीडवर चालवा. हाय स्पीडवर एसी चालविल्याने इंजिनवर जास्त दबाव पडतो. ज्यामुळे कारचे मायलेजही कमी होऊ शकते.

कार सुरु केल्यानंतर लगेच एसी सुरु करु नये- कार सुरु केल्यानंतर एसी सुरु करण्याची अनेकांना सवय असते मात्र काही मिनिंटांकरिता कारला एसी शिवाय चालवावे त्यानंतर एसी सुरु करावा. यामुळे कारच्या इंजिनवरील दबाव कमी होतो.

एसीचे योग्य टेंपरेचर (Temperature)  – एसी सुरु करताना एकदम कमी टेंपरेचर सेट करु नये सामान्यत: 22 ते 24 C वर एसी चालविल्याने आरामदायक वातावरण बनते. त्यामुळे इंधनाचीही बचत होते.

कारचे सावलीमध्ये पार्किंग करावे- जर तुम्ही कार उन्हात पार्क करत आहात तर तुमच्या कारच्या बाहेरील बाजू सहितच कारची आतील बाजूही गरम होते. त्यामुळे एसीला वातावरणाची योग्य पातळी गाठण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे इंधनावर ही जास्त वापरले जाते.

हे देखील वाचा- Ola Electric Boss Sale: Ola कडून बॉस सेलची घोषणा, फक्त 49999 रुपयात मिळणार S1 स्कुटर

एसी योग्य पद्धतीने वापरल्यामुळे एसीमध्ये बिघाड होण्याची शक्यता ही कमी होते. तसेच इंधनाचा एसीसाठी होणार वापरही कमी होतो आणि तुमचा प्रवासही आरामदायी होतो.

Web Title: Car knowledge how long should ac be used in a car note now that it will be your benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 09:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.