Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एंट्री वाघासारखी आणि विक्री शेळीसारखी! नोव्हेंबरमध्ये Elon Musk च्या Tesla च्या इतक्याच कार विकल्या

भारतीय ऑटो बाजारात मोठ्या धुमधडाक्यात Tesla ची एंट्री झाली होती. मात्र, आता कंपनीने नोव्हेंबर 2025 मध्ये एकूण किती कार्सची विक्री केली आहे? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 03, 2025 | 06:22 PM
नोव्हेंबरमध्ये Elon Musk च्या Tesla च्या इतक्याच कार विकल्या

नोव्हेंबरमध्ये Elon Musk च्या Tesla च्या इतक्याच कार विकल्या

Follow Us
Close
Follow Us:
  • Elon Musk च्या Tesla ची जुलैमध्ये दिमाखात एंट्री
  • नोव्हेंबरमधील सेल्स रिपोर्ट आला समोर
  • जाणून घ्या कंपनीने किती कार्सची केली विक्री
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळेच अनेक विदेशी ऑटो कंपन्या देखील भारतात इलेक्ट्रिक कार ऑफर करत असतात. जुलै महिन्यात लोकप्रिय Tesla कंपनीने देखील भारतात त्यांची Model Y लाँच केली होती. तसेच कंपनीने मुंबईतील BKC येथे त्यांचे शोरूम उघडले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात Elon Musk च्या टेस्लाची विक्री धीम्या गतीने सुरु होती. चला जाणून घेऊयात, गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये कंपनीने देशभरात किती युनिट्स विकल्या?

11 वर्षात मुंबईकरांच्या वाहन संख्येत भलीमोठी वाढ! एकूण वाहनांची संख्या 53 लाखांच्या घरात

किती युनिट्स विकले?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्ला जगभरातील अनेक देशांमध्ये आपल्या कार ऑफर करते, परंतु गेल्या महिन्यात एलोन मस्कच्या टेस्लाची विक्री भारतात मंदावली. गेल्या महिन्यात देशभरात कंपनीने फक्त 48 कार्स विकल्या.

टेस्लाचा सातत्याने विस्तार

टेस्ला भारतात सातत्याने विस्तारत आहे. जुलैमध्ये मुंबईत पहिले शोरूम उघडल्यानंतर, उत्पादकाने दिल्लीतील एरोसिटीमध्ये दुसरे शोरूम उघडले. नोव्हेंबरच्या अखेरीस टेस्लाने गुरुग्राममध्ये ऑल-इन-वन सेंटर देखील उघडले.

कोणती वाहने विकली जातात?

कंपनीने सध्या भारतात फक्त एकच वाहन ऑफर करते. मॉडेल वाय हे भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेले एकमेव मॉडेल आहे.

अखेर प्रतीक्षा संपली! Maruti Suzuki E Vitara झाली लाँच, किमतीपासून रेंजपर्यंत तपशील एका क्लिकवर

वैशिष्ट्य काय?

टेस्लाची इलेक्ट्रिक एसयूव्ही Model Y मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये 15.4 इंच टचस्क्रीन, हीटेड आणि वेंटिलेटेड सीट्स, ॲम्बिएंट लाइटिंग, रियर-व्हील ड्राइव्ह, नऊ स्पीकर्स, AEB, ब्लाइंड स्पॉट कॉलिजन वॉर्निंग, आणि टिंटेड ग्लास रूफ यासारखे उत्तम फीचर्स पाहायला मिळतात.

रेंज किती?

Tesla Model Y ही कार कमी रेंज आणि लाँग रेंज अशा दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध आहे. एका फुल चार्जनंतर ही कार अंदाजे 500 किमी आणि 622 किमी पर्यंत धावू शकते.

किंमत

टेस्ला Model Y ची एक्स-शोरूम किंमत 59.89 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप मॉडेल म्हणून दिल्या जाणाऱ्या लाँग रेंज व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 67.89 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

Web Title: Elon musk tesla model y sales in india only 48 units sold in november 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 06:22 PM

Topics:  

  • elon musk
  • record sales
  • Tesla
  • Tesla Car

संबंधित बातम्या

Global Workforce : ‘अमेरिकेच्या विकासात भारतीयांचे योगदान…’ Elon Muskला उफाळून आले भारत प्रेम; H-1B विषयी केली खास विनंती
1

Global Workforce : ‘अमेरिकेच्या विकासात भारतीयांचे योगदान…’ Elon Muskला उफाळून आले भारत प्रेम; H-1B विषयी केली खास विनंती

भविष्यात मानवाला नोकरीची गरज भासणार नाही? एलॉन मस्कने AI बाबत केलेल्या भाकितांनी जगभरात खळबळ
2

भविष्यात मानवाला नोकरीची गरज भासणार नाही? एलॉन मस्कने AI बाबत केलेल्या भाकितांनी जगभरात खळबळ

Elon Muskलाही भारतीय वंशाचा सार्थ अभिमान; जाणून घ्या का मुलाचे नाव ठेवले शेखर आणि बायकोला संबोधले Half-Indian?
3

Elon Muskलाही भारतीय वंशाचा सार्थ अभिमान; जाणून घ्या का मुलाचे नाव ठेवले शेखर आणि बायकोला संबोधले Half-Indian?

Global billionaires List: जगातील अब्जाधीश क्रमवारीत मोठी उलथापालथ..; ‘या’ व्यक्ती आहेत टॉप 5 
4

Global billionaires List: जगातील अब्जाधीश क्रमवारीत मोठी उलथापालथ..; ‘या’ व्यक्ती आहेत टॉप 5 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.