Elon Musk Net Worth : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांच्या संपत्तीला मोठा ब्रेक लागला आहे. जगातील पहिले खरबपती बनण्याचा मान मिळवल्यानंतर, टेस्लाच्या शेअर्समधील घसरण आणि…
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांना एकाच दिवसात जवळपास ४४.४ अब्ज डॉलर्सचे मोठे नुकसान झाले. टेस्ला - स्पेसएक्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने त्यांची एकूण संपत्ती ७४५ अब्ज डॉलर्सवर आली.
कॅमेरे, सेन्सर्स आणि कॉम्प्युटरच्या मदतीने 'ऑटोपायलट' तंत्रज्ञान स्वतःहून गाडी चालवते, ज्यामुळे मानवी चुका टाळता येतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त असले, तरी सध्याच्या काळात ड्रायव्हरने देखील नेहमी सतर्क राहणे गरजेचे…
अत्याधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक इंजिन आणि वेगवान परफॉर्मन्सच्या जोडीने 'टेस्ला' कंपनीने जगभरातील लक्झरी कार बाजारपेठेत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या काळात टेस्लाच्या गाड्या केवळ इलेक्ट्रिक वाहने राहिलेल्या नसून,…
टेस्लाने आपली मोठी एसयूव्ही 'Model X' बंद करून, ग्राहकांसाठी अधिक मोकळी जागा आणि तिसरी रांग असणारे नवीन 'Model Y L' हे मॉडेल ६३,६३० डॉलर्समध्ये लाँच केले आहे.
टेस्ला ने इलेक्ट्रिक कारमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात थंड वातावरण ठेवण्यासाठीचे एक नवीन फीचर, नवीन Glass Roof Cooling टेक्नोलॉजी बनवलेली आहे. यामुळे कारचे केबिन गाडी उन्हात उभी असतानाही थंड राहू शकेल.
Tesla India Update : भारतीय बाजारात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड क्रेझ वाढली आहे. या बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगतील सर्वात श्रीमंत उद्योजक एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने देखील जोरदार प्रयत्न केला…
Tesla मॉडेल Y L ही इलेक्ट्रिक कार भारतात लाँच होण्याची शक्यता आहे; या मॉडेलमध्ये 751 किमीची रेंज आणि 6-सीटरचा पर्याय उपलब्ध असेल. या कारच्या नवीन मॉडेलचे उत्पादन चीनमधील टेस्लाच्या शांघाय…
टेस्लाच्या कार उत्तम परफॉर्मन्स आणि थोड्या महागड्या किमतीसाठी ओळखल्या जातात. यातही आता कंपनी त्यांची सर्वात स्वस्त एसयूव्ही आण्याच्या तयारीत आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
Tesla ने भारतातील आपलं अस्तित्व मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा दिल्या आहेत. आताही Tesla ने नवी मुंबईतील नेक्सस सीवूड्स मॉलमध्ये आपले पहिले इन-मॉल चार्जिंग स्टेशन उघडत महत्त्वाचं पाऊन टाकलं आहे
टेस्लासारख्या बलाढ्य कंपनीला मागे सोडत चिनी ऑटो कंपनी BYD ने आपले नाव जागतिक ऑटो बाजारात खूप पुढे नेले आहेत. मात्र, हे इतके असून सुद्धा कंपनीच्या प्रॉफिटमध्ये घट झाली आहे.
देशातील आघाडीची खाजगी क्षेत्रातील कर्ज देणारी अॅक्सिस बँक, जगातील आघाडीची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लासाठी पसंतीची वित्तपुरवठादार बनली आहे, अशी अधिकृत घोषणा बँकेकडून करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
नुकतेच सोशल मीडियावरील एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात एका तरुणाने त्याच्या टेस्ला कारबद्दल लिहिले आहे. विशेष म्हणजे Elon Musk ने स्वतः या पोस्टवर खास प्रतिक्रिया दिली आहे.
जगभरात टेस्लाचे नाव त्यांच्या दमदार इलेक्ट्रिक कारसाठी ओळखले जाते. मात्र, याच कंपनीला चिनी ऑटो कंपनी BYD ने पाणी पाजले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Tesla Sales: एकेकाळी टेस्लाचा गड मानल्या जाणाऱ्या बाजारपेठांमध्येही विक्रीतील मंदी आता जाणवत आहे. अलीकडेच, टेस्लाने जगभरात विक्री सुधारण्यासाठी मॉडेल ३ आणि मॉडेल वायचे अधिक परवडणारे प्रकार सादर केले.
इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला ही जगभरात त्यांच्या दमदार कार्समुळे लोकप्रिय आहे. सध्या कंपनी त्यांचे दोन लोकप्रिय मॉडेल बंद करण्याच्या तयारीत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.