Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमर्शियल कार सेगमेंटमध्ये Euler Storm EV लाँच, मिळणार 200 किलोमीटरपर्यंतची रेंज, जाणून घ्या किंमत

Euler भारतीय बाजारपेठेत नेहमीच इलेक्ट्रिक कार सादर करत असते. आज म्हणजेच 25 सप्टेंबरला कंपनीने Euler Storm EV ही नवीन कार लाँच केली आहे. चला जाणून घेऊया, त्यात कोणत्या प्रकारची फीचर्स असू शकतात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 25, 2024 | 07:23 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सध्या भारतात इलेक्ट्रिक कार्स खूप मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. येणार काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज आपल्या आगामी इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहे. तसेच आता वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीला कंटाळून किती तरी जण इलेक्ट्रिक वाहनं विकत घेत आहे. आता काही कंपनीकडून कमर्शियल कार सेगमेंट सुद्धा इलेक्ट्रिक कार्स लाँच केल्या जात आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे Euler.

हे देखील वाचा: करोडोंची कार नाही तर फक्त 1 लाखाची इलेक्ट्रिक स्कूटर अर्जुन कपूरने केली खरेदी

इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Euler ने भारतीय बाजारपेठेत नवीन कार लाँच केली आहे. Euler Storm EV, असे या नवीन कारचे नाव आहे, चला नवीन कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

यूलरने Storm EV चारचाकी लाइट कमर्शियल कार सेगमेंटमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स आणले आहेत. एकूण दोन व्हेरियंटमध्ये ही कार लाँच केली आहे ज्यात असे 11 फीचर्स देण्यात आले आहेत जे या सेगमेंटमध्ये प्रथमच ऑफर केले जाणार आहेत.

फीचर्स

Storm EV मध्ये, कंपनीकडे ADAS, नाईट व्हिजन असिस्ट, फ्रंट कॅमेरा कोलिजन सेन्सर, डिजिटल लॉक, 24X7 सह CCTV मॉनिटरिंग, 7-10 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, सक्रिय लिक्विड कूल्ड बॅटरी, चार मिमी ट्यूबलर बॉक्स आर्मर्ड चेसिस, 200 किमी रिअल रेंज आहे. रेंज, ऑल टेरेन ड्रायव्हर कंट्रोल असे अनेक फिचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. कंपनीकडून दररोज 1 GB मोफत डेटा देखील दिला जात आहे.

हे देखील वाचा: महिलांसाठी कुठली कार आहे एकदम बेस्ट, Automatic की Manual?

बॅटरी आणि मोटर

कंपनीने या इलेक्ट्रिक सेगमेंटच्या हलक्या कमर्शियल वाहनांमध्ये 30 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ज्यात AIS 38 प्रमाणित बॅटरी पॅक आणि IP67 रेटिंग आहे. याशिवाय यात ARC Reactor 200 टेक्नॉलॉजी देण्यात आले आहे जे बॅटरीला प्रत्येक हवामानात चालवण्याची क्षमता देते. ड्रायव्हिंगसाठी यामध्ये रेंज, थंडर आणि राइनो असे मोड देण्यात आले आहेत. या कारची लाँग रेंज व्हेरियंट एका चार्जवर 200 किलोमीटरपर्यंत चालवता येते. तर इतर व्हेरियंटला पूर्ण चार्ज केल्यानंतर 140 किलोमीटरची रेंज मिळते. 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये या कारला 100 किलोमीटरची रेंज मिळते.

किंमत किती?

कंपनीने या कारला दोन व्हेरियंटमध्ये आणले आहे. त्याच्या बेस व्हेरियंटची (T1250) एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे तर त्याच्या टॉप व्हेरियंटची (LR 200) एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय कंपनी सात वर्षे किंवा दोन लाख किलोमीटरची एक्सटेंडेड वॉरंटीही देत ​​आहे.

Web Title: Euler storm ev launched in commercial car segment will get a range of up to 200 km know the price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 07:23 PM

Topics:  

  • auto news
  • New car Launch

संबंधित बातम्या

Kawasaki च्या ‘या’ बाईक्स वर छपरफ़ाड डिस्काउंट, कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट? जाणून घ्या
1

Kawasaki च्या ‘या’ बाईक्स वर छपरफ़ाड डिस्काउंट, कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट? जाणून घ्या

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल
2

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम
3

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI
4

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.