Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐकावं ते नवलंच! तुमच्या कारच्या पार्टस मध्ये लावलय 24 कॅरेटचं सोनं!

नवीन आधुनिक गाड्यांच्या काही इलेक्ट्रॉनिक पार्ट्स मध्ये 24 कॅरेटचं सोनं वापरलं जातं. चांगल्या कनेक्टिविटी साठी आणि टिकाऊपणसाठीही याचा वापर होतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 28, 2026 | 07:06 PM
ऐकावं ते नवलंच! तुमच्या कारच्या पार्टस मध्ये लावलय 24 कॅरेटचं सोनं!
Follow Us
Follow Us:

जेव्हाही सोन्याचा विषय निघतो, तेव्हा मनात दागदागिने किंवा गुंतवणुकीचा विचार येतो.पण खूप कमी लोक हे जाणतात कि आपल्या कारमध्येही 24 कॅरेट सोन्याचा वापर केलेला असतो. हो, ऐकताना थोडं नवलंच वाटतंय, पण आधुनिक गाड्यांमध्ये बऱ्याच जरुरी इलेक्ट्रोनिक्स पार्टसमध्ये सोन्याचा वापर केला जातो. आजच्या जमान्यातल्या कार पहिल्या पेक्षा स्मार्ट आणि टेक्नोलॉजीने भरपूर बनलेल्या आहेत.

‘नेक्स्ट जेन टियागो’ची मार्केटमध्ये एन्ट्री! बजेटमध्ये बसणारा प्रीमियम अनुभव

यामध्ये सेंसर, कंप्युटर सिस्टम, टचस्क्रीन आणि एडवांस सेफ्टी फीचर्स दिलेले असतात. या सर्व सिस्टमसन चांगले काम करण्यासाठी विश्वासार्ह इलेक्ट्रिक कनेक्शनची गरज असते. हेच कारण आहे कि कंपन्या खास पार्टस मध्ये खास जागांवर सोनं वापरतात. जरी ते सोनं जास्त नसलं, तरी  त्याचा उपयोग मात्र नक्कीच महत्त्वाचा ठरतो.

इलेक्ट्रॉनिक पार्ट्स मध्ये का वापरलं जातं सोनं

तज्ञांच्या मते सोनं हे वीजेचं चांगल वाहक आहे. याच्या शिवाय याला लवकर गंजही लागत नाही आणि हे लवकर खराबही होत नाही. हेच कारण आहे कि कारच्या बऱ्याच छोट्या इलेक्ट्रोनिक कानेक्तर आणि सर्किट मध्ये सोन्याचा बारीक  दिलेला असतो. विशेषतः एयरबैग सिस्टम, इंफोटेनमेंट यूनिट, GPS आणि सेंसर सारख्या पार्टस मध्ये याची जरुरत पडते. त्याचबरोबर आधुनिक कारमध्ये इलेक्ट्रोनिक्सची संख्या वेगाने वाढतेय;म्हणूनच त्याच्यात सोन्याचा वापरही पहिल्यापेक्षा जास्त होत आहे.

नवीन Tata Tiago Facelift मध्ये मिळणार 360 डिग्री कॅमेरा आणि डॅशिंग लुक; जुन्या मॉडेलपेक्षा किती वेगळी? पाहा संपूर्ण Comparison

सोन्याच्या मदतीने इलेक्ट्रिकल सिग्नल गतीने आणि बरोबर पद्धतीने ट्रांसफर होण्यास मदत मिळते. याच्यामुळे कारचे फीचर्स जास्त वेळेपर्यंत साथ देतात. या कारणामुळे महागड्या लग्जरी गाड्यांपासून ते सामान्य गाड्यांमध्येही काही प्रमाणात सोनं वापरले जातेच.

 

 

 

Web Title: Gold parts in car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • automobile news
  • best car

संबंधित बातम्या

Hyryder CNG: 1 लाखात ‘ही’ कार घेतल्यास किती भरावे लागणार हफ्ते? EMI चा हिशेब एका क्लिकवर
1

Hyryder CNG: 1 लाखात ‘ही’ कार घेतल्यास किती भरावे लागणार हफ्ते? EMI चा हिशेब एका क्लिकवर

Mahindra Scorpio Lifestyler: मनावर राज्य करायला रस्त्यावर उतरली महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर, किंमत फक्त 19.79 लाख
2

Mahindra Scorpio Lifestyler: मनावर राज्य करायला रस्त्यावर उतरली महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर, किंमत फक्त 19.79 लाख

महिंद्राचा बंपर धमाका! Thar Roxx, XUV 3XOसह ‘या’ कारवर मिळतोय भरघोस डिस्काउंट
3

महिंद्राचा बंपर धमाका! Thar Roxx, XUV 3XOसह ‘या’ कारवर मिळतोय भरघोस डिस्काउंट

Yezdi Roadster 2026 : हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’! ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन
4

Yezdi Roadster 2026 : हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’! ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.