Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फेब्रुवारीत Hatchback Cars ला ग्राहकांनी कसा दिला प्रतिसाद? ‘या’ कारच्या विक्रीत 25 टक्क्यांची घट

फेब्रुवारीत कोणत्या हॅचबॅक कार्सला ग्राहकांनी सर्वाधिक खरेदी केले यावर अखेर सेल्स रिपोर्ट जारी झाला आहे. चला फेब्रुवारी 2026 मधील टॉप 5 हॅचबॅक कार्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 16, 2026 | 07:36 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • फेब्रुवारी 2026 मधील टॉप 5 हॅचबॅक कार
  • मारुती वॅगन आर विक्रीत पाहिली तरी देखील कमी युनिट्सची विक्री
  • जाणून घ्या अन्य कार्सची विक्री
ऑटो बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्स पाहायला मिळतात. यात SUV सेगमेंटमधील वाहनांसोबतच Hachback वाहनांना सुद्धा ग्राहक चांगली मागणी मिळताना दिसते. वाहनांच्या वाढत्या विक्रीत हॅचबॅक सेगमेंटचाही मोठा वाटा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीची कोणती हॅचबॅक कार किती विकली गेली आणि टॉप 5 यादीत कोणत्या गाड्यांनी स्थान मिळवले आहे, याची माहिती आज आपण जाणून घेऊयात.

पहिल्या क्रमांकावर Maruti Wagon R तरी सुद्धा विक्री कमी

मारुतीकडून Wagon R ही हॅचबॅक सेगमेंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. माहितीनुसार, गेल्या महिन्यात या कारच्या 14,885 युनिट्सची विक्री झाली. तर मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या 19,879 युनिट्स इतकी होती. आकडेवारीनुसार, या कारच्या विक्रीत 25 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. तरीही हॅचबॅक सेगमेंटमध्ये हीच सर्वाधिक पसंतीची कार ठरली आहे.

फक्त 4 डिलरशिपवर उपलब्ध! भारतात Ducati Desmo450 MX लाँच, किंमत तर…

दुसऱ्या क्रमांकावर Maruti Swift

मारुतीची Swift ही कारही याच सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात या कारच्या 14,833 युनिट्सची विक्री झाली. मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या 16,269 युनिट्स होती. वार्षिक आकडेवारीनुसार, Swift च्या विक्रीत 9 टक्क्यांची घट झाली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर Maruti Baleno

मारुतीकडून Baleno ही हॅचबॅक कारदेखील बाजारात उपलब्ध आहे. कंपनीच्या या कारच्या गेल्या महिन्यात 14,632 युनिट्सची विक्री झाली आहे. त्यामुळे Baleno ने टॉप 3 मध्ये स्थान मिळवले आहे.

चौथ्या क्रमांकावर Maruti Alto

Maruti Alto ही कारही भारतात लोकप्रिय हॅचबॅक म्हणून ओळखली जाते. माहितीनुसार, गेल्या महिन्यात या कारच्या 9,787 युनिट्सची विक्री झाली. तर मागील वर्षी याच कालावधीत 8,541 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच Alto च्या विक्रीत वाढ दिसून आली आहे.

Honda ची पहिलीवहिली EV मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार, भारतात सुरु झाली टेस्टिंग

Top 5 मध्ये Tata Tiago

Tata Motors कडून Tiago ही कारही हॅचबॅक सेगमेंटमध्ये विकली जाते. कंपनीने गेल्या महिन्यात या कारच्या 7,040 युनिट्सची विक्री केली. त्यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये ही संख्या 6,954 युनिट्स इतकी होती. त्यामुळे Tata Tiago ने टॉप 5 यादीत आपले स्थान कायम ठेवले आहे.

 

Web Title: Hatchback cars sales in february 2026 maruti suzuki wagon r sales decreased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 07:36 PM

Topics:  

  • automobile
  • record sales
  • SUV
  • Wagon R

संबंधित बातम्या

New Renault Duster चा बेस व्हेरिएंट खरेदी करणे किती फायदेशीर? किमतीपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
1

New Renault Duster चा बेस व्हेरिएंट खरेदी करणे किती फायदेशीर? किमतीपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

जुनं असलं तरी खणखणीत वाजतं नाणं! मार्केटमध्ये ‘या’ Two Wheelers ला मिळते तगडी रिसेल व्हॅल्यू
2

जुनं असलं तरी खणखणीत वाजतं नाणं! मार्केटमध्ये ‘या’ Two Wheelers ला मिळते तगडी रिसेल व्हॅल्यू

Audi आणतेय आतापर्यंतची सर्वात किफायतशीर Electric Hatchback Car, जाणून घ्या अपेक्षित किंमत?
3

Audi आणतेय आतापर्यंतची सर्वात किफायतशीर Electric Hatchback Car, जाणून घ्या अपेक्षित किंमत?

Honda Cars च्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता? ‘या’ तारखेपासून वाढू शकते किंमत
4

Honda Cars च्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता? ‘या’ तारखेपासून वाढू शकते किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.