Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TVS ची ’82 Series Collection’ सादर! RR 310 ते Ronin 250 चे खास कॉन्सेप्ट मॉडेल्स आले जगासमोर!

EICMA 2026 मध्ये टीव्हीएसने आपल्या 44 वर्षांच्या रेसिंग इतिहासाचा खास अंदाजात उत्सव साजरा केला आहे. RR 310, RTR 310, RTX 300 आणि Ronin 250 चे वेगळे कॉन्सेप्ट पाहायला मिळाले. पण Ronin 250 नावामागे नेमकं काय आहे? ही नवीन बाईक आहे की फक्त कॉन्सेप्ट?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 13, 2026 | 11:27 AM
TVS 82 Series Racing Heritage Concepts Unveiled (फोटो सौजन्य-AI एआय)

TVS 82 Series Racing Heritage Concepts Unveiled (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • टीव्हीएसने EICMA 2026 मध्ये 1982 पासूनच्या रेसिंग इतिहासाचा गौरव करणारे चार खास कॉन्सेप्ट मॉडेल्स सादर केले.
  • RR 310, RTR 310, RTX 300 आणि Ronin 250 या चार मोटरसायकल्सचा कलेक्शनमध्ये समावेश आहे.
  • ही चारही मॉडेल्स केवळ डिस्प्लेसाठी बनवली असून, त्यांच्या प्रोडक्शनबाबत कंपनीने कोणतीही योजना जाहीर केलेली नाही.

TVS मोटर कंपनीने EICMA 2026 मध्ये आपल्या रेसिंग इतिहासाला अनोख्या पद्धतीने उजाळा दिला आहे. कंपनीने ‘TVS 82 Series Collection’ सादर करत TVS Racing च्या 1982 पासून सुरू झालेल्या प्रवासाचा गौरव केला आहे. या खास कलेक्शनमध्ये TVS RR 310, TVS RTR 310, TVS RTX 300 आणि TVS Ronin 250 अशा 4 मोटरसायकल्सचे वेगवेगळे कॉन्सेप्ट मॉडेल्स दाखवण्यात आले आहेत. ही नवीन प्रोडक्शन मॉडेल्स नसून रेसिंग वारशाला समर्पित खास डिस्प्ले बाइक्स आहेत.

RR 310 आणि RTR 310 चे खास कॉन्सेप्ट

या कलेक्शनमधील RR 310 ही स्पोर्ट्स बाईक आपल्या फुल्ली फेयर्ड डिझाइनमुळे विशेष ठरते. टीव्हीएसच्या रेसिंग स्पर्धांमधील अनुभवाचा प्रभाव या कॉन्सेप्टमध्ये दाखवण्यात आला आहे. ट्रॅकवर मिळालेला एक्सपिरीयंस नेहमीच्या रस्त्यांवर चालवता येणाऱ्या स्पोर्ट्स बाइक्सच्या विकासासाठी कसा उपयोगी ठरतो, हे यातून स्पष्ट होते.

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?

दुसरीकडे, RTR 310 कॉन्सेप्टमध्ये रायडर सेफ्टी आणि इलेक्ट्रॉनिक टेक्नोलॉजीवर भर देण्यात आला आहे. यात कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल आणि व्हीली कंट्रोल यांसारख्या फीचर्सवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हे सर्व सिस्टम 6-अ‍ॅक्सिस IMU च्या मदतीने काम करतात. रेसिंगमधील टेक्नोलॉजी सामान्य रायडर्सपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा प्रयत्न यातून दिसतो.

RTX 300 आणि Ronin 250 कॉन्सेप्टमध्ये काय खास?

TVS RTX 300 या कॉन्सेप्टमध्ये अ‍ॅडव्हेंचर टूरिंगचा अनुभव मांडण्यात आला आहे. ही बाईक ऑफ-रोड ट्रेल्सवर फिरण्यासोबतच सामान्य रस्त्यांवरही वापरता येईल, अशा संकल्पनेवर आधारित आहे. यामुळे TVS चा रेसिंग अनुभव केवळ रेस ट्रॅकपुरता मर्यादित नसल्याचे दिसते.

TVS Ntorq150 Spectral Green रंगात लाँच! TFT व्हेरिएंटची किंमत 1.22 लाख रुपये; जाणून घ्या अजून काय आहे खास

या कलेक्शनमधील Ronin 250 हे मॉडेलही चर्चेचा विषय ठरले आहे. यात स्क्रॅम्बलर आणि रोडस्टर डिझाइनचा मिलाफ करण्यात आला आहे. क्लासिक लूकसोबत शहरी रस्त्यांवर सहज चालवता येईल, अशी याची कन्सेप्ट आहे. पण Ronin 250 हे नाव पाहून नवीन प्रोडक्शन बाईक लाँच होणार असल्याचा अंदाज बांधणे चुकीचे ठरेल.

चारही बाइक्स केवळ कॉन्सेप्ट मॉडेल्स

टीव्हीएसने स्पष्ट केले आहे की, या चारही मोटरसायकल्स केवळ वन-ऑफ कॉन्सेप्ट बिल्ड्स आहेत. सध्या त्यांचे प्रोडक्शन किंवा विक्री सुरू करण्याची कोणतीही योजना जाहीर केलेली नाही. एकूणच, 1982 मध्ये सुरू झालेल्या TVS Racing च्या प्रवासाला 44 वर्षे पूर्ण होत असताना, EICMA 2026 मधील हे कलेक्शन कंपनीच्या रेसिंग वारशाची आणि इंजिनिअरिंग अनुभवाची आठवण करून देते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: TVS 82 Series Collection मध्ये कोणत्या बाइक्सचा समावेश आहे?

    Ans: या कलेक्शनमध्ये TVS RR 310, TVS RTR 310, TVS RTX 300 आणि TVS Ronin 250 या चार मोटरसायकल्सचा समावेश आहे.

  • Que: TVS Ronin 250 ही नवीन प्रोडक्शन बाईक आहे का?

    Ans: नाही. Ronin 250 हे सध्या केवळ कॉन्सेप्ट मॉडेल आहे. कंपनीने या बाईकच्या प्रोडक्शन किंवा विक्रीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

  • Que: TVS Racing ची सुरुवात कधी झाली?

    Ans: टीव्हीएसच्या मोटरस्पोर्ट्स प्रवासाची सुरुवात 1982 मध्ये झाली. याच रेसिंग वारशाचा गौरव करण्यासाठी कंपनीने 82 Series Collection सादर केले आहे.

Web Title: Tvs 82 series collection eicma 2026 racing heritage auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • motorcycle
  • TVS

संबंधित बातम्या

Hyundai Sales October 2026: क्रेटा, व्हेन्यू आणि एक्स्टरची विक्री वाढली; कोणत्या कारला बसला फटका?
1

Hyundai Sales October 2026: क्रेटा, व्हेन्यू आणि एक्स्टरची विक्री वाढली; कोणत्या कारला बसला फटका?

VinFast India : भारतात विनफास्टची मोठी तयारी; इलेक्ट्रिक स्कूटर आणि स्पोर्ट्स बाइकचे पेटंट दाखल!
2

VinFast India : भारतात विनफास्टची मोठी तयारी; इलेक्ट्रिक स्कूटर आणि स्पोर्ट्स बाइकचे पेटंट दाखल!

SUV ची क्रेझ असतानाही भारतात MPV मार्केटची मोठी झेप! 4 वर्षांत विक्री जवळपास दुप्पट
3

SUV ची क्रेझ असतानाही भारतात MPV मार्केटची मोठी झेप! 4 वर्षांत विक्री जवळपास दुप्पट

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?
4

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.