Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

9 सेप्टेंबरला लाँच होणार Hero Destini 125, टिझर प्रदर्शित करून दाखवली फीचर्सची पहिली झलक

Hero MotoCorp ने नवीन Hero Destini 125 स्कूटरचे दोन नवीन टीझर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या टीझरमध्ये डिझाइनपासून ते अलॉय व्हील्सपर्यंतची माहिती पाहता येईल. चला या नवीन स्कुटर बद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 07, 2024 | 04:24 PM
फोटो सौजन्य: YouTube

फोटो सौजन्य: YouTube

Follow Us
Close
Follow Us:

सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक वाहनं लाँच होत आहे. त्यातही विशेषकरून भन्नाट फीचर्स असणाऱ्या बाइक्स आणि स्कुटर्स मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे. प्रत्येक जण आपल्या आवश्यकतेनुसार बाईक किंवा स्कुटर निवडत असतो. यातही जर रहदारी असणाऱ्या भागात दुचाकी चालवायची असेल तर जणांची पहिली पसंत ही स्कुटरच असते. स्कुटर ही बाईक पेक्षा चालवण्यात सोपी आणि सोयीस्कर असते. यामुळेच अनेक कंपनीज मार्केटमध्ये नवनवीन स्कुटर लाँच करत असते.

आता लवकरच Hero MotoCorp 9 सप्टेंबरला नवीन Hero Destini 125 लाँच करणार आहे. स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर फ्रंट डिस्क ब्रेक, डिजिटल डिस्प्ले, स्क्वेअर एलईडी हेडलाईट यासह इतर अनेक सुविधांनी सुसज्ज करण्यात आली आहे. ही स्कुटर लाँच करण्यापूर्वी Hero MotoCorp ने या नवीन स्कुटर संदर्भात दोन टीझर रिलीज केले आहेत. चला जाणून घेऊया, या स्कुटरमध्ये काय खास असणार आहे.

काय आहे टिझरमध्ये?

Hero MotoCorp ने सोशल मीडियावर रिलीज केलेल्या दोन टीझरमध्ये Hero Destini 125 ची अनेक बदल समोर आले आहेत. त्यातील सर्वात मोठा बदल त्याच्या डिझाइनमध्ये होणार आहे. डेटाइम रनिंग लाइट, रिपोजीशन केलेले फ्रंट इंडिकेटर, लांब सीट्स आणि कांस्य ॲक्सेंटसह हे नवीन डिझाइन देण्यात आले आहे.

हे देखील वाचा: Hyundai Exter च्या नव्या दोन व्हेरिएंटचे सणासुदीच्या काळात लॉंचिग! जाणून घ्या वैशिष्ट्ये, किंमत

स्कुटरमध्ये मिळणार ब्लूटूथ कनेक्टिविटी

स्कूटरच्या मागील बाजूस डिजीटल डिस्प्ले आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह, इंडिकेटरसाठी वेगळा सेक्शन असलेला स्लीकर LED टेललाइट आणि वरच्या XTEC व्हेरियंटवर पॅसेंजर बॅकरेस्ट दिले आहे.

नवीन हिरो डेस्टिनी 125: फ्रंट डिस्क ब्रेक

या नवीन Hero Destiny 125 स्कूटरला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. स्कूटरमध्ये अंदाजे 12-इंच आकाराचे अलॉय व्हील आणि फ्रंट डिस्क ब्रेक आहेत. रिपोर्ट्सनुसार, हे फीचर्स हाय-एंड व्हेरियंटसह पाहिले जाऊ शकतात.

हे देखील वाचा: सणासुदीच्या काळात कार कंपन्याकडून मोठ्या सवलतीच्या ऑफर्स, मात्र ‘या’ कंपनीकडून कारची किंमत वाढ

इंजिन

9 सप्टेंबर रोजी लाँच होणाऱ्या नवीन Hero Destiny 125 स्कूटरमध्ये एअर-कूल्ड, 124.6cc, सिंगल-सिलेंडर इंजिन असेल, जे 9.1hp ची पॉवर आणि 10.4Nm टॉर्क जनरेट करेल. कंपनी नवीन या नवीन स्कूटरमधील पॉवर प्लांटमध्ये काही बदल करणार आहे की नाही हे पाहणे रंजक असेल.

Web Title: Hero destini 125 to be launched on september 9 first glimpse of features revealed by teaser

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 04:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.