Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero MotoCorp ने लाँच केली New Passion+ Disc; 71 kmpl चे मिळेल मायलेज

यात पहिल्यांदाच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, जे रायडर्सना रिअल-टाईम मायलेज इंडिकेटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल/एसएमएस अलर्ट्स आणि सर्व्हिस रिमाइंडर्स यांसारखी फीचर्स मिळत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 27, 2026 | 03:23 PM
हीरो मोटोकॉर्प ने लॉन्च की New Passion+ Disc

हीरो मोटोकॉर्प ने लॉन्च की New Passion+ Disc

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपली सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय मोटरसायकल Passion+ चा एक नवीन डिस्क व्हेरिएंट आणला. आधुनिक शहरी प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केलेले हे नवीन मॉडेल, स्टाईल, वाढीव सुरक्षा आणि उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेचा उत्तम मिलाफ मिळत आहे.

नवीन Hero Passion+ Disc आता देशभरातील हिरो डीलरशिपवर अधिक स्मार्ट फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनसह उपलब्ध आहे. अगदी नवीन पॅशन+ डिस्क हेवी ग्रे, नेक्सस ब्लू, डार्क इंडस्ट्रियल ग्रे आणि पर्ल रेड या चार आकर्षक ड्युअल-टोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि तिची किंमत ८४१२८ (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. आता, हिरो मोटोकॉर्पच्या अगदी नवीन Passion+ Disc च्या लूक आणि फीचर्स अनेक माहिती दिली जात आहे.

या बाईकचे डिझाइन खूपच प्रीमियम आहे. यात पहिल्यांदाच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, जे रायडर्सना रिअल-टाईम मायलेज इंडिकेटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल/एसएमएस अलर्ट्स आणि सर्व्हिस रिमाइंडर्स यांसारखी फीचर्स मिळत आहे. यात सेगमेंटमधील पहिला एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प देखील आहे, जो रात्रीच्या वेळी उत्तम दृश्यमानता देतो.

दमदार परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट मायलेज

हिरो मोटोकॉर्पची नवीन पॅशन प्लस डिस्क मोटरसायकल १०० सीसी, बीएस-VI आणि ओबीडी-२ अनुरूप इंजिनद्वारे समर्थित आहे, जे ७.९१ पीएस पॉवर आणि ८.०५ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या पेटंटेड आयडल स्टॉप-स्टार्ट सिस्टीम (i3S) तंत्रज्ञानामुळे, ही बाईक ७१ किमी/लीटरचे मायलेज देते, ज्यामुळे ती कम्युटर रायडर्ससाठी एक किफायतशीर पर्याय ठरते.

सुरक्षितता आणि आराम

सुरक्षिततेला प्राधान्य देत, हिरो मोटोकॉर्पने नवीन पॅशन प्लस डिस्क व्हेरिएंटमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक दिला आहे, ज्यामुळे ब्रेकिंग अधिक अचूक आणि सुरक्षित होते. याव्यतिरिक्त, साइड स्टँड इंडिकेटरसह इंजिन कट-ऑफ फीचर जोडण्यात आले आहे, ज्यामुळे बाईकची सुरक्षितता आणखी वाढते. शिवाय, या बाईकमध्ये आरामदायक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एर्गोनॉमिक सीट आणि आरामदायक रायडिंग पोझिशन आहे.

EV vs CNG : इलेक्ट्रिक की CNG कार? 15 वर्षांत कोणती कार वाचवते सर्वाधिक पैसे, अहवालातून मोठा खुलासा

Web Title: Hero motocorp launches the new passion disc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

Hero Splendor Off Road Crossover: हिरो स्प्लेंडर आता नव्या ऑफ-रोड रुपात; डिझाइनचे पेटंट भारतात बुक!
1

Hero Splendor Off Road Crossover: हिरो स्प्लेंडर आता नव्या ऑफ-रोड रुपात; डिझाइनचे पेटंट भारतात बुक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.