Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai कारवर सप्टेंबरमध्ये बंपर ऑफर! तब्बल १ लाख रुपयांपर्यंत मिळणार डिस्काउंट

ह्युंदाईने सप्टेंबर 2026 मध्ये आपल्या कार्सवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज, स्क्रॅपेज आणि अपग्रेड बोनसच्या स्वरूपात आकर्षक फायदे जाहीर केले आहेत. मात्र, ऑफरचा लाभ व्हेरिएंट, इंधन प्रकार आणि ग्राहकाच्या पात्रतेनुसार बदलू शकतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 06, 2026 | 04:10 PM
Hyundai कारवर सप्टेंबरमध्ये बंपर ऑफर! तब्बल १ लाख रुपयांपर्यंत मिळणार डिस्काउंट
Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाई क्रेटावर सप्टेंबरमध्ये विविध ऑफर्स मिळून ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंत बचतीची संधी आहे.
  • अल्काझार, ग्रँड i10 निओस आणि इतर मॉडेल्सवरही कॅश डिस्काउंटसह एक्सचेंज आणि स्क्रॅपेज फायदे उपलब्ध आहेत.
  • ऑफरची अंतिम रक्कम व्हेरिएंट, इंधन प्रकार, एक्सचेंज नुसार बदलू शकते.
सणासुदीच्या काळात नवीन कार घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ह्युंदाई मोटर इंडियाने सप्टेंबरच्या महिन्यात भारी आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनीच्या विविध मॉडेल्सवर रोख सवलती, एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बेनिफिट, अपग्रेड बोनस आणि काही ग्राहकांसाठी अतिरिक्त फायदे दिले जात आहेत. यामध्ये सर्वाधिक फायदा ह्युंदाई क्रेटा आणि क्रेटा N Line वर मिळू शकतो.

कोणत्या कारवर मिळणारकिती फायदा?

ह्युंदाई क्रेटा – प्रसिद्ध ह्युंदाई क्रेटावर पेट्रोल व्हेरिएंटनुसार 30,000 रुपयांपर्यंत रोख सवलत उपलब्ध केली आहे. यासोबत 50,000 रुपयांपर्यंत स्क्रॅपेज किंवा 30,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट, 15,000 रुपयांपर्यंत अपग्रेड बोनस आणि 5,000 रुपयांचा ग्रामीण ग्राहकांसाठी अतिरिक्त फायदा मिळू शकतो. त्यामुळे क्रेटावर एकूण लाभ 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचतो.

Hyundai August Sales: ह्युंदाईच्या विक्रीत मोठी वाढ; ऑगस्ट महिन्यात विकले ५४,००० हून अधिक युनिट्स

ह्युंदाई अल्काझार – ह्युंदाई अल्काझारवरही ग्राहकांना चांगली बचत करता येणार आहे. पेट्रोल मॉडेलवर 40,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, तर डिझेलवर 10,000 रुपयांपर्यंत कॅश बेनिफिट मिळत आहे. याशिवाय निवडीनुसार एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज आणि 15,000 रुपयांपर्यंत अपग्रेड बोनस उपलब्ध आहे.

ह्युंदाई ग्रँड – ह्युंदाई ग्रँड i10 Nios वर 30,000 रुपयांपर्यंत, ऑरा वर 20,000 रुपयांपर्यंत आणि i20 व i20 N Line वर 20,000 रुपयांपर्यंत रोख सवलत मिळू शकते. एक्स्टरवरही निवडक व्हेरिएंट्समध्ये 20,000 रुपयांची कॅश ऑफर आहे.

सहा आठवड्यांत ६० हजार गाड्यांची बुकिंग! ‘न्यू मारुती ब्रेझा’ची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री!

ह्युंदाई व्हर्ना – मिडल साईझच्या सेडान सेगमेंटमधील ह्युंदाई व्हर्नावर 30,000 रुपयांपर्यंत रोख सवलत असून, अतिरिक्त स्क्रॅपेज किंवा एक्सचेंज बेनिफिट आणि 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळू शकतो. क्रेटा इलेक्ट्रिकवर 15,000 रुपयांची रोख सवलत आणि इतर फायदे मिळून एकूण बचत 50,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

व्हेन्यू – व्हेन्यू N Line वर 5,000 रुपयांचा स्क्रॅपेज बोनस उपलब्ध आहे. पण, या ऑफर्स प्रत्येक कस्टमर्सला किंवा प्रत्येक व्हेरिएंटला समान असतीलच असे नाही. एक्सचेंज, स्क्रॅपेज, फ्युल प्रकार आणि कस्टमरच्या पात्रतेनुसार अंतिम फायदा बदलू शकतो. त्यामुळे बुकिंग करण्यापूर्वी जवळच्या ह्युंदाई डीलरकडे ऑफरची योग्य माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Hyundai september car discounts up to one lakh savings auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Hyundai
  • offers

संबंधित बातम्या

Honda Elevate New Version: होंडा एलिव्हेटचे नवीन व्हर्जन लवकरच होणार लाँच; पाहा काय-काय बदलणार!
1

Honda Elevate New Version: होंडा एलिव्हेटचे नवीन व्हर्जन लवकरच होणार लाँच; पाहा काय-काय बदलणार!

गणेशोत्सवात कार खरेदीची सुवर्णसंधी! मारुती सुझुकीकडून  या सप्टेंबरमध्ये गाड्यांवर १.३५ लाखांपर्यंत बंपर डिस्काउंट!
2

गणेशोत्सवात कार खरेदीची सुवर्णसंधी! मारुती सुझुकीकडून  या सप्टेंबरमध्ये गाड्यांवर १.३५ लाखांपर्यंत बंपर डिस्काउंट!

सहा आठवड्यांत ६० हजार गाड्यांची बुकिंग! ‘न्यू मारुती ब्रेझा’ची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री!
3

सहा आठवड्यांत ६० हजार गाड्यांची बुकिंग! ‘न्यू मारुती ब्रेझा’ची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री!

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
4

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.