केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता डिझेलमध्ये १५% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. पेट्रोलमध्ये…
जागतिक परिस्थिती अजून ताणलेली असताना त्याचा परिणाम तेलांच्या किंमतीवर दिसून येत आहे. यामुळे सरकारी तेल कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. पण रोजच्या जीवनात इंधनाची…
देशात इंधन दरवाढ आणि डिझेल टंचाईमुळे ६० लाख व्यावसायिक वाहने जागच्या जागी ठप्प झाली आहेत. यामुळे देशाचे दररोज २१ अब्ज रुपयांचे नुकसान होत असून पुरवठा साखळी धोक्यात आली आहे.
कॉर्पोरेशन घरगुती ग्राहकांना अखंड पुरवठा राखत असून, दररोज १५,२०,००० पेक्षा जास्त सिलिंडरचा पुरवठा केला जात असून तो सामान्य वितरण पातळीशी पूर्णपणे सुसंगत आहे.
पाकिस्तानमध्ये पेट्रोल ४५८ ला विकले जात आहे. भारतातही दरात बदल झाला आहे का? दिल्लीत पेट्रोल ₹९४.७७ प्रति लिटर दराने विकले जात आहे. सध्या जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडत…