Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात Electric Car ला चार्ज करणे खरंच सुरक्षित? जाणून घ्या संपूर्ण माहिती

पावसाळ्यात नेहमीच जुन्या तसेच नव्या गाडयांना अनेक त्रासाचं सामना करावा लागतो. पाऊस आणि वीज हे नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध राहिलेले आहे. अशातच जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक कार असेल तर तिला पावसळ्यात चार्ज करणे खरंच सुरक्षेचे आहे का याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 19, 2024 | 07:38 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस जोमाने बरसत आहे. या पावसाळ्यात जर तुम्ही इलेट्रीक कार्सचा वापर करत असाल तर इलेक्ट्रिक कारला चार्ज करण्याची समस्या नेहमीच उद्भवते. पावसाळ्यात इलेक्ट्रिक कार चार्ज करणे कितपत सुरक्षित आहे आणि चार्जिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

पूर्वीच्या कार्समध्ये फक्त पेट्रोल आणि डिझेल वापरले जायचे. पण बदलत्या काळानुसार, अनेक कार्स प्रगतशील होऊ लागल्या. कालांतराने इलेक्ट्रिक कार्सचा जोर मार्केटमध्ये वाढू लागला. पण या कार्सची एक मोठी समस्या म्हणजे मर्यादित ठिकाणी असणारे चार्जिंग पॉईंट्स. तसेच पावसाळ्यात या कार्सना चार्ज करणे अजूनच कठीण होऊन बसते. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्यास इलेक्ट्रिक कार सहज चार्ज करता येते.

पावसाळ्यात इलेक्ट्रिक कारला चार्ज करणे सुरक्षित आहे का?

जेव्हा कोणतीही कंपनी आपली इलेक्ट्रिक कार बाजारात आणते, तेव्हा अनेक टप्प्यांत त्याची चाचणी केली जाते, त्यानंतरच ती कार बाजारात आणली जाते. सर्व प्रकारच्या हवामानात काम करण्यासाठी अनेक ब्रॅण्ड्स इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जर आणि कनेक्टर बनवतात. यासोबतच त्यांचा दर्जाही चांगला ठेवला जातो. ईव्ही कार बनवताना त्याचे चार्जर आणि कनेक्टर पूर्णपणे वॉटरप्रूफ बनविले जातात. तसेच त्यांना धूळ, माती किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कणांपासून वाचवण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरले जाते. यामुळेच पावसाळ्यात तुमच्या इलेकट्रीक कारला चार्ज करणे नक्कीच सुरक्षित आहे.

कार चार्ज करताना या गोष्टींकडे द्या लक्ष

तुम्ही तुमची कार चार्ज करण्याच्या तयारीत असाल तर गाडी चालवल्यानंतर लगेच चार्जिंगला लावू नका. कारण गाडी चालवल्यामुळे बॅटरीचे तापमान वाढते आणि चार्जिंगवर ठेवल्याने त्याचे तापमान अधिक वाढू शकते. तसेच, पावसाळ्यात आपली कार कुठल्यातरी शेड खाली पार्क करा, जेणेकरून चार्जरवर पाण्याचे थेट थेंब पडणार नाहीत.

Web Title: Is it really safe to charge an electric car during monsoons know complete information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 07:38 PM

Topics:  

  • automobile news
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
1

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

सिंगल चार्जमध्ये 935 km, स्वीडनच्या इलेक्ट्रिक SUV ने केला वर्ल्ड रेकॉर्ड, फिचर्स पाहून व्हाल थक्क!
2

सिंगल चार्जमध्ये 935 km, स्वीडनच्या इलेक्ट्रिक SUV ने केला वर्ल्ड रेकॉर्ड, फिचर्स पाहून व्हाल थक्क!

Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी; बाउंससोबत ऐतिहासिक भागीदारी
3

Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी; बाउंससोबत ऐतिहासिक भागीदारी

कमी पैशात धमाकेदार रेंज! ढासू मायलेजच्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत पाहून विश्वासच बसणार नाही
4

कमी पैशात धमाकेदार रेंज! ढासू मायलेजच्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत पाहून विश्वासच बसणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.