Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य; रस्ते सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय

Acoustic Vehicle Alerting System: ऑक्टोबर २०२७ पासून, सर्व इलेक्ट्रिक कार, बस आणि ट्रकमध्ये अकॉस्टिक व्हेईकल अलर्टिंग सिस्टम (AVAS) बसवणे अनिवार्य असेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 30, 2025 | 04:37 PM
AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य (Photo Credit - AI)

AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य
  • रस्ते सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय
  • नियम जुन्या आणि नवीन दोन्ही गाड्यांवर लागू

AVAS System for Electric Vehicles: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एक महत्त्वाचा मसुदा जाहीर केला आहे. यानुसार, ऑक्टोबर २०२७ पासून भारतातील सर्व इलेक्ट्रिक कार, बस आणि ट्रकसाठी Acoustic Vehicle Alerting System (AVAS) बसवणे बंधनकारक असणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या शांतपणामुळे निर्माण होणाऱ्या अपघातांची शक्यता कमी करणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

नियम जुन्या आणि नवीन दोन्ही गाड्यांवर लागू

मंत्रालयाच्या घोषणेनुसार, ऑक्टोबर २०२६ नंतर तयार होणाऱ्या सर्व नवीन इलेक्ट्रिक प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांमध्ये ही AVAS सिस्टीम अनिवार्य असेल. तर, ऑक्टोबर २०२७ पासून तयार होणाऱ्या सध्याच्या (Existing) मॉडेल्समध्येही हा सुरक्षा उपाय असणे आवश्यक आहे.

🚨 BIG SAFETY MOVE! 🚗⚡️ From Oct 2027, all electric cars, buses & trucks in India must have a Sound Alert System (AVAS) 🔊 👉 This feature emits an artificial sound so pedestrians & road users can detect silent EVs.
👉 New EV models will need it from Oct 2026.
A step towards… pic.twitter.com/RVdxit1y7p — Infra Talks (@InfraTalksYT) September 29, 2025


मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, “ऑक्टोबर १, २०२६ नंतर तयार होणाऱ्या नवीन मॉडेल्समध्ये आणि ऑक्टोबर १, २०२७ नंतर तयार होणाऱ्या जुन्या मॉडेल्समध्ये, M आणि N कॅटेगरीच्या इलेक्ट्रिक वाहनांना AVAS सिस्टीम बसवणे आवश्यक आहे, जी AIS-173 (सुधारित) मानकांनुसार असेल.” M कॅटेगरी प्रवासी वाहनांसाठी असून, N कॅटेगरी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आहे.

पादचारी आणि सायकलस्वारांसाठी मोठा दिलासा

AVAS तंत्रज्ञानामुळे वाहन २० किमी प्रतितास (kmph) वेगापेक्षा कमी असताना आपोआप आवाज निर्माण करेल. ‘सायलेंट’ असलेल्या इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरेल, कारण त्यामुळे पादचारी, सायकलस्वार आणि इतर रस्ते वापरकर्त्यांना वाहनांच्या जवळ येण्याबद्दल सतर्कता मिळेल. विशेषतः कमी वेगात, जेव्हा इंजिनचा आवाज येत नाही, तेव्हा हे फीचर खूप महत्त्वाचे ठरते. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जास्त वेगामध्ये टायरच्या घर्षणातून पुरेसा आवाज निर्माण होतो, त्यामुळे AVAS ची गरज फक्त कमी वेगातच असेल.

Mahindra ची ‘ही’ कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी

ट्यूबलेस टायर असलेल्या वाहनांना सुटे टायरमधून सूट

याच घोषणेमध्ये सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता, ट्यूबलेस टायर असलेल्या कार, तीन-चाकी आणि क्वाड्रिसायकल वाहनांमध्ये सुटा (स्पेयर) टायर ठेवणे अनिवार्य नाही.

सरकारचा हा निर्णय इलेक्ट्रिक वाहनांना अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आणि रस्त्यावर सर्व वापरकर्त्यांसाठी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. भविष्यात ईव्ही वाहनांचा प्रसार जसजसा वाढेल, तसतसे AVAS सारखे तंत्रज्ञान रस्ते सुरक्षेचा एक अविभाज्य भाग बनेल.

Web Title: Avas system now mandatory for electric vehicles governments big decision for road safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • automobile
  • automobile news
  • electric car
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन
1

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा
2

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग
3

जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग

Mahindra, Tata आणि Maruti च्या Electric Car लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
4

Mahindra, Tata आणि Maruti च्या Electric Car लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.