Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

January 2026 मध्ये ‘या’ 7 सीटर गाडयांची मागणी वाढली? जाणून घ्या टॉप 5 कार्स

भारतीय ऑटो बाजारात 7 सीटर वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. चला जाणून घेऊयात, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या 7 सीटर कार.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 13, 2026 | 05:32 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात 7 सीटर कारला चांगली मागणी
  • जानेवारी 2026 मध्ये कोणत्या 7 सीटर कारला जास्त मागणी?
  • जाणून घ्या विक्रीचा संपूर्ण अहवाल
जर एखाद्या व्यक्तीचे कुटुंब मोठे असेल तर ते हमखास 7 सीटर कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अशावेळी बाजारात आपल्याला अनेक उत्तम आणि चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार पाहायला मिळतात. नुकतेच, जानेवारी 2026 मधील टॉप 7 सीटर कारच्या विक्रीचा अहवाल सादर झाला आहे. जानेवारी 2026 दरम्यान बाजारात कोणत्या उत्पादकाच्या कोणत्या मॉडेलला टॉप 5 मध्ये स्थान मिळाले आणि किती युनिट्सची विक्री झाली, याबद्दल जाणून घेऊयात.

Maruti Ertiga ठरली सर्वाधिक लोकप्रिय

देशातील अग्रगण्य वाहन निर्माता मारुती सुझुकीकडून सात सीटर पर्यायासह Maruti Ertiga ही एमपीव्ही उपलब्ध करून दिली जाते. आपल्या सेगमेंटमध्ये या कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. जानेवारी 2026 मध्ये या बजेट एमपीव्हीच्या एकूण 17,892 युनिट्सची विक्री झाली. तर जानेवारी 2025 मध्ये याच कालावधीत 14,248 युनिट्सची विक्री झाली होती.

Nashik News: ट्रॅफिक सिग्नलवरील ही चूक पडेल महागात, एका क्षणात ऑनलाईन चालान कापलं जाणार

Mahindra Scorpio दुसऱ्या क्रमांकावर

महिंद्राकडून स्कॉर्पिओ हे मॉडेल क्लासिक आणि एन सिरीज या दोन प्रकारांत उपलब्ध आहे. जानेवारी 2026 मध्ये या एसयूव्हीच्या 15,542 युनिट्सची विक्री झाली. तर जानेवारी 2025 मध्ये याच मॉडेलच्या 15,442 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

तिसऱ्या क्रमांकावर Mahindra Bolero

महिंद्राची बोलेरो ही सात सीटर एसयूव्ही देखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली. जानेवारी 2026 मध्ये या मॉडेलच्या 11,841 युनिट्सची विक्री झाली. मागील वर्षी याच कालावधीत 8,682 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

चौथ्या क्रमांकावर Mahindra XUV 7XO

महिंद्राकडून सात आसनी एसयूव्ही म्हणून XUV 7XO देखील ऑफर केली जाते. नुकतीच भारतात लॉन्च झालेल्या या मॉडेलच्या जानेवारी 2026 मध्ये 10,133 युनिट्सची विक्री झाली.

असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

टॉप 5 मध्ये Toyota Innova चा समावेश

सात सीटर कार्सच्या यादीत टोयोटा इनोवाचाही समावेश झाला आहे. जानेवारी 2026 मध्ये या एमपीव्हीच्या 9,455 युनिट्सची विक्री झाली. तर जानेवारी 2025 मध्ये याच कालावधीत 9,780 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

अशाप्रकारे जानेवारी 2026 मध्ये सात सीटर वाहनांच्या सेगमेंटमध्ये मारुती अर्टिगाने अव्वल स्थान मिळवले असून महिंद्राच्या मॉडेल्सनेही मजबूत कामगिरी नोंदवली आहे.

Web Title: January 2026 7 seater car sales report maruti ertiga became most sold car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki Ertiga
  • record sales

संबंधित बातम्या

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
1

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
2

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर! लाइफस्टाईल पिकअप प्रेमींसाठी ३ नवीन डिझाइन थीम! पाहा काय आहे खास?
3

महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर! लाइफस्टाईल पिकअप प्रेमींसाठी ३ नवीन डिझाइन थीम! पाहा काय आहे खास?

Car Headlight Cleaning Tips: हेडलाइट्सवर धुकं साचतंय? फॉलो करा ‘या’ भन्नाट टिप्स
4

Car Headlight Cleaning Tips: हेडलाइट्सवर धुकं साचतंय? फॉलो करा ‘या’ भन्नाट टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.